एकूण 222 परिणाम
सप्टेंबर 13, 2019
चिपळूण - भास्कर जाधव यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, यासाठी शिवसेनेकडून विशेष विमानाची सोय करण्यात आली. या विमानाने ते औरगांबादला गेले आणि विधानसभा सभापतींकडे राजीनामा दिला. यावरुन भास्कर जाधवांचा प्रवेश शिवसेनेसाठी किती महत्वाचा आहे, हे अधोरेखित झाले. ...
सप्टेंबर 13, 2019
औरंगाबाद:  राष्ट्रवादी काँग्रेसचे  माजी मंत्री गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार  भास्कर जाधव  यांनी शुक्रवारी (ता.13) औरंगाबाद गाठत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे याच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला आहे.  भास्कर जाधव शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर ,अनिल परब यांच्यासह यांनी विशेष विमानेने औरंगाबादेत...
सप्टेंबर 02, 2019
औरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील यांच्या मांडीला मांडी लावून बसण्यास माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी नकार दिला आणि "क्रेडाई'च्या पदग्रहण सोहळ्यात चांगलेच मानापमान नाट्य रंगले. अखेर आमदार अंबादास दानवे यांना "त्या' खुर्चीवर सरकावून खैरे यांनी दूर बसणे पसंत केले...
ऑगस्ट 31, 2019
जालना : यंदाही दुष्काळ राहिलाच, तर जीवाचे बरे-वाईट करण्याचा विचार करू नका. शिवसेनेला हाक द्या. आम्ही तुमची मदत करू, असे आवाहन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. जन आशीर्वाद यात्रेनिमित्त ते आज (शनिवार) जालना येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते. सरकारने केलेली कर्जमाफी सर्व पात्र...
ऑगस्ट 30, 2019
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी न्यायलयीन लढा देणारे याचिकाकर्ते व राष्ट्रवादीचे युवानेते विनोद पाटील यांना शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी (ता.30) ऑफर दिली. विनोद पाटील यांच्या निवासस्थानी सुमारे 10-15 मिनिटे चर्चा केली. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे....
ऑगस्ट 30, 2019
औरंगाबाद - लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाला महापालिका एक कारण असू शकते. इतर कारणे आता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हेच समोर आणतील, असे प्रत्युत्तर महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी (ता.29) दिले.  "महापौर भरपूर काम करतात...
ऑगस्ट 27, 2019
औरंगाबाद - सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांनी आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी आज (ता. 27) थेट विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे औरंगाबाद जिल्ह्यातील गाव गाठले. चित्तेपिंपळगाव (ता. औरंगाबाद) येथे जाऊन आमदार सोपल यांनी राजीनामा सोपवला. राजीनामा दिल्यानंतर...
ऑगस्ट 27, 2019
औरंगाबाद - शहराच्या मुख्य मार्गावरुन बम बम भोले, हर हर महादेवचा जयघोषण करत आणि खांद्यावर जलाने भरलेल्या कलशांची कावड घेउन निघालेल्या कावडीयांनी औरंगाबाद शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. शिवसेना व अन्य हिंदूत्ववादी संघटनांच्यावतीने हर्सुल येथील हरिसिद्धी माता मंदीर परिसरातील जलकुंडातील जल घेऊन आज (ता...
ऑगस्ट 25, 2019
लातूर : लिंगायत समाजाला आरक्षण देण्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच घेतील. याबाबतची सकारात्मक घोषणा सोलापुरात होणाऱ्या जाहीर सभेत ते करतील, अशी माहिती शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी रविवारी येथे दिली. लोकसभेच्या निवडणुकीत लातुरात शिवराज पाटील...
ऑगस्ट 19, 2019
औरंगाबाद, : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीकडे विजयासाठी लागणाऱ्या संख्येपेक्षा जास्त संख्याबळ असले तरी खबरदारी म्हणून नियोजनबद्ध यंत्रणा राबवण्यात आली होती. इगतपुरीहून रविवारी (ता. 18) शहरात दाखल झालेले सदस्य सकाळी एकत्रितच मतदान केंद्रावर पोचले आणि...
ऑगस्ट 19, 2019
औरंगाबाद: भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीत चांगले वातावरण आहे. स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत सगळ्यांनी मिळून आखणी केली आहे. यामूळे महायुतीचा उमेदवार अंबादास दानवे जास्त मतांनी निवडणुन येईल. असा विश्‍वास माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रसार...
ऑगस्ट 18, 2019
गंगापूर, ता. 17 (जि.औरंगाबाद) : नांदेडा (ता. गंगापूर) येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारले आहे. यासाठी गावातील शिवशक्ती प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पुढाकार घेतला. यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श ठेवून येथील गावचा गावगाडा चालणार आहे....
ऑगस्ट 11, 2019
मुंबई - शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण, चंद्रकात खैरे यांची आता विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे त्यांनी वैजापूर मतदारसंघात दौरे सुद्धा सुरु केल्याची चर्चा...
ऑगस्ट 04, 2019
माजलगाव (बीड) : तुम्ही कोणत्याही पक्षाला मतदान करीत असला तरी तुमच्या अडचणी शिवसेना सोडवायला तयार आहे. जोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी होऊन त्यांचा सातबारा कोरा होत नाही. तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. शिवसेनेने महाराष्ट्रात...
ऑगस्ट 04, 2019
माजलगाव (बीड) : तुम्ही कोणत्याही पक्षाला मतदान करीत असला तरी तुमच्या अडचणी शिवसेना सोडवायला तयार आहे. जोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी होऊन त्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही असे आवाहन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले.  शिवसेनेने...
ऑगस्ट 02, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी गुरुवारी (ता.एक) महायुतीकडून अंबादास दानवे, तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून बाबूराव कुलकर्णी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी दाखल करण्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस होता.  शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे हे दानवे यांचा...
ऑगस्ट 02, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम असून, मतदान गोपनीय असले तरी नंतर कोणी कोणाला मतदान केले हे उघड होतच असते. त्यामुळे थोड्याशा गोष्टींसाठी डाग लावून घेऊ नका, कोणाच्या संपर्कात राहू नका, पक्षाच्या व्हीपनुसार मतदान करा, असे आवाहन गुरुवारी (ता...
जून 30, 2019
औरंगाबाद - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण ‘माझा महाराष्ट्र- भगवा महाराष्ट्र’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण जुलै महिना जिल्ह्यात हे अभियान राबवण्यात येणार असल्याचे पक्षाचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शनिवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत सांगितले.  या...
जून 23, 2019
लासूर स्टेशन (जि. औरंगाबाद) - ‘शेतकऱ्यांना नाडाल, तर पीकविमा कंपन्यांची कार्यालये शिवसेना बंद करेल,’ असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे दिला. पीकविम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा, यासाठी लासूर स्टेशन येथे शिवसेनेचे राज्यातील पहिले पीकविमा मदत केंद्र...
जून 22, 2019
लासूर स्टेशन : ''जर शेतकऱ्यांना नडाल, तर विमा कंपन्यांची कार्यालये शिवसेना बंद करेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीक विमा कंपन्याना दिला. लासूर स्टेशन (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथे आज (शनिवार) शिवसेनेच्या पीक विमा मदत केंद्राची पाहणी करण्यासाठी ठाकरे आले होते. त्यानंतर ...