एकूण 2 परिणाम
मार्च 28, 2019
औरंगाबाद : कधीकाळी आशियातील सर्वात वेगाने वाढणारे औद्योगिक शहराला घरघर लागली आहे. वीस वर्षांत केवळ हिंदू मुस्लिम, संभाजीगर की औरंगाबाद, मंदिर मशिद अशा भावनिक मुद्यांवरच इथे निवडणूक लढली गेली. मात्र, आम्ही केवळ विकासाच्या मुद्यांवर लढणार आहोत, असे स्पष्ट करताना विद्यमान खासदारांनी त्यांच्या वीस...
ऑक्टोबर 22, 2017
पुणे महसूल विभागातल्या जिल्हा परिषद किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात तुम्ही सध्या गेलात तर दहा टन कागदपत्रं रद्दीत निघाली, रेकॉर्ड रूम स्वच्छ झाली, कर्मचाऱ्यांच्या टेबलवरची कागदपत्रं व्यवस्थित दिसू लागली, अशी दृश्‍यं दिसू शकतील. अशा बातम्याही अधूनमधून येत असतात. हा सारा ‘झीरो पेंडन्सी’चा परिणाम आहे....