एकूण 1144 परिणाम
डिसेंबर 12, 2018
मुंबादेवी -  स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा बाबु गेनू यांच्या स्मृतीदिनी आज माथाडी, वारणार, मापाडी, सुरक्षा रक्षक कामगार, पालावाला महिला व अन्य घटकांनी माथाडी भवन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीच्यावतीने भव्य बनियन मुकमोर्चा काढला. माथाडी कामगारांच्या अनेक...
डिसेंबर 11, 2018
खडकवासला : सिंहगड घाटातील रस्त्याचे कॉंक्रीट व डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने आजपासून घाट रस्ता वाहतुकीला तीन महिने बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे काम सुरू असून वनविभाग व वन संरक्षण समितीच्या माध्यमातून रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  सिंहगडावरील...
डिसेंबर 10, 2018
वाळू उपशातून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. दुसरीकडे मात्र वाजवीपेक्षा अधिक वाळू उपशामुळे जलस्त्रोताकडे दुर्लक्ष होत आहे. वाळूतून होणारी आर्थिक उलाढाल रातोरात ठेकेदाराला श्रीमंतांच्या रांगेत उभे करते. यामुळेच वाळूचा ठेका घेण्यावरून, नंतर त्यातील उपशावरून वादाचे प्रसंग घडतात. वाळू...
डिसेंबर 04, 2018
शिवसेना आणि भाजप यांच्‍यातले संबंध जगजाहीर झालेत. या दोन्‍ही पक्षातलं प्रेम 2014 च्‍या निवडणुकीवेळीच आटलंय. तरीही दोघांमध्‍ये 'कूलिंग ऑफ'चा काळ सुरु आहे. हा कालावधी कायद्यानं सहा महिन्‍यांचा असला तरी या दोघांमध्‍ये गेल्‍या साडेचार वर्षांपासून तो सुरु आहे. तो यापुढं राहणार नाही, हे शिवसेनेकडून गेल्‍...
डिसेंबर 01, 2018
मुंबई - राज्यातील वाळूचा तुटवडा वाढल्याने परदेशातून वाळूची आयात करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. तसेच वाळूचा पुरवठा वाढवण्यासाठी औष्णिक वीज प्रकल्पातून निघणाऱ्या राखेपासून वाळू तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध असून विधीमंडळाच्या कामकाजाला अनुसरून मराठा समाजाबद्दलच्या आरक्षणाबाबतचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल विधीमंडळात मांडण्यापूर्वी त्याचा प्रत्यक्ष कृती अहवाल मांडण्यात येईल, त्यानंतर विधेयक मांडण्यात येईल. यासाठी वेळ कमी पडला तर प्रसंगी विधीमंडळ...
नोव्हेंबर 29, 2018
जळगाव : अनेक वर्षांपासून प्रलंबित बऱ्हाणपूर- अंकलेश्‍वर रस्त्याचे सध्या सुरू असलेले नूतनीकरणाचे काम मार्चपर्यंत पूर्ण करावे. तसेच या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम "हायब्रीड ऍन्युइटी' तत्त्वावर करण्यासाठी डीपीआर तातडीने तयार करावा, असे आदेश राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - दुष्काळावर चर्चा काय करायची, तुमच्या फसव्या घोषणा ऐकायला का? असा सवाल करत बोंडअळीची 34 हजार 700 रुपयांची नुकसान भरपाई मिळालेला एकतरी शेतकरी दाखवा, नाहीतर राजीनामा देईन, असे आव्हान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारला दिले. दरम्यान, मराठा आरक्षण लागू झाल्यास मोठे राजकीय श्रेय...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई- गेले 22 वर्ष मी मराठा आरक्षणासाठी लढतोय हीच खरी भाजपची पोटदुखी आहे. मी ओबीसी असूनही माझ्या मराठा बांधवांसाठी आरक्षण मागतोय म्हणूनच भाजप जातीयवादाचं गलिच्छ राजकारण करत असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.   "गेले २२ वर्ष मी मराठा आरक्षणासाठी लढतोय हीच...
नोव्हेंबर 27, 2018
जळगाव - वीजबिलाच्या थकबाकीपोटी जिल्ह्यातील अनेक पाणी योजनांचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे शेकडो गावे तहानलेली असून, यासंदर्भात माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या नेतृत्वात काल जिल्ह्यातील आमदारांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली....
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई - अयोध्यावारीनंतर शिवसेना-भाजपचे सुधारलेले संबंध दाखवण्यासाठी उपाध्यक्षपदी विजय औटी, तर परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची निवड होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेत्यांना तसे आश्‍वासन दिले असून अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी ही निवडणूक होईल,...
नोव्हेंबर 25, 2018
जळगाव ः गिरणा धरणातून चाळीसगावसह पाचोरा, भडगाव, जळगाव या तालुक्‍यांसाठी दर दोन महिन्यांनी पाणी आरक्षण सोडण्याचे ठरविण्यात आले आहे. त्याचबरोबर ते पाणी केव्हा सोडावयाचे त्या तारखाही कालवा समितीने निश्‍चित केल्या आहेत.  या महिन्यात पाच नोव्हेंबरला आवर्तन सोडण्यात आले. आता पाच जानेवारी 2019 ला सोडले...
नोव्हेंबर 24, 2018
युपीत विकासाचा "गडकरी मॉडेल' नागपूर : उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्यात आले आहेत. या साखर कारखान्यांतून निघणाऱ्या उसाच्या मळीपासून इथेनॉल निर्मितीवर भर देणार असल्याचे नमूद करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय मंत्री...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई : अहवालातील सर्व शिफारशी स्वीकारल्या असे न्यायालयात सरकारने मांडले आहे. मात्र, अहवाल स्वीकारला नाही असे समोर आले आहे. कायद्याचा सल्ला घेतल्यानंतर जो ऍक्ट तयार केला आहे, त्यात शिफारशी स्वीकारल्या जाऊ शकतात. कायद्याप्रमाणे शिफारशींवर निर्णय घ्यावा लागतो. पुढे डायकोटॉमी नको म्हणून अहवालातील...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वपक्षीय सहमती निर्माण करण्यावर राज्य सरकारने भर दिला असून, ओबीसी किंवा अन्य कोणत्याही वर्गाचे आरक्षण धोक्‍यात न आणता आरक्षणाचा कायदा एकमताने मंजूर करावा, यासाठी महत्त्वाच्या नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा मार्ग सत्ताधारी युतीने स्वीकारला आहे....
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई - विधानसभेचे कामकाज सुरु होताच राज्यातील मराठा समाजाला मागास ठरविणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारने सभागृहात आजच मांडावा अशी भूमिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सभागृहात मांडली. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी हा अहवाल सभागृहात...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई : अजित पवार आणि गणपतराव देशमुखांच्या मराठा आणि धनगर आरक्षणावर मांडलेल्या भूमिकेशी मी सहमत आहे. विखे पाटील आणि अजित पवार यांच्या मागणीत अंतर आहे, असे मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडले. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा आघाडी...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई : मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण तसेच दुष्काळी मदतीच्या मुद्यावर हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.20) सुद्धा विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे विधानसभेचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागले. यावेळी काही सदस्यांनी राजदंडही पळवून नेला.  कामकाज सुरु होण्यापूर्वी...
नोव्हेंबर 20, 2018
चोपडा : चोसाका मंडळाने शेतकऱ्यांना पेमेंटचे दिलेल्या धनादेशाचा अनादर झाला आहे. संचालक मंडळ संवेदनशील नसल्याने त्यांच्या विरोधात आज शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली असल्याची माहिती कृती समितीचे प्रमुख एस. बी. पाटील यांनी दिली.  चोसाका मंडळाने 2017-2018च्या गळीत हंगामात उसाचे...
नोव्हेंबर 19, 2018
पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाला बळ दे आणि मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात टिकू दे असे साकडे श्री विठ्ठलाच्या चरणी घातले असल्याची माहिती महसूल कृषी मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे सांगितले. श्री....