एकूण 1 परिणाम
November 22, 2020
जळगाव : एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्याने भाजपच्या खानदेशातील ताकदीवर परिणाम होईल असे राजकीय जाणकारांचे मत आहे, मात्र भाजप नेत्यांनी हा दावा खोडून काढीत ते पक्ष सोडून गेले तरी कोणताही फरक पडणार नाही असा विश्‍वास व्यक्त केला आहे. याचीच पहिली परिक्षा आता खानदेशातील धुळे नंदुरबार...