एकूण 1298 परिणाम
मे 26, 2019
अकोला - लोकसभा निवडणुकीचे निकाल दोन दिवसाआधी जाहीर झाले. धक्कदायक असे निकाल लागत भाजपची आणखीन वरचढ झाली. या निवडणुकीत विदर्भातून 163 उमेदवार उभे होते. या उमेदवारांपैकी तब्बल 118 उमेदवारांवर ‘नोटा’ वरचढ झाला आहे. या उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक मते नोटाला मिळाली आहे. तर गडचिरोली-चिमूर...
मे 26, 2019
पुणे - विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात शनिवारी उष्णतेची लाट होती. ही लाट येत्या बुधवारपर्यंत (ता. २९) कायम राहील, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम होती. तर मध्य...
मे 25, 2019
नागपूर : प्रबळ इच्छा, आत्मविश्‍वास अन्‌ कठोर मेहनतीच्या जोरावर राज्यातील आश्रमशाळांमधील नऊ आदिवासी विद्यार्थ्यांनी आज पहाटे एव्हरेस्टरवर तिरंगा फडकवला. आदिवासी विकास विभागाच्या "मिशन शौर्य' मोहिमेअंतर्गत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अमरावतीचा मुन्ना धिकार, चंद्रपूरचा सूरज आडे, अंतुबाई कोटनाके...
मे 25, 2019
साडेतीनशे जागांवर मिळालेला विजय हा अनेकविध परिणाम साधत असतो. देशाच्या नकाशावर एकपक्षीय राजवटीची चिन्हे दिसू लागली की त्याची कंपने सर्वदूर पसरतात. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असल्यास नवल नाही. लोकसभा निवडणुकीतील 2014ची मोदीलाट 2019 पावेतो...
मे 25, 2019
चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ४६.६ अंश तापमान नागपूर - विदर्भातील उन्हाच्या लाटेचा परिणाम दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होऊ लागला आहे. नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी पारा ४६ अंशांवर राहिला, तर चंद्रपूरला शुक्रवारी देशात सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. उन्हाच्या चटक्‍यांसाठी प्रसिद्ध असलेला...
मे 25, 2019
मुंबई - उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, परभणी व चंद्रपूर या नऊ महापालिकांमधील 15 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 23 जूनला मतदान; तर 24 जून 2019 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी शुक्रवारी येथे दिली....
मे 24, 2019
चंद्रपूर : देशभरात मोदींची त्सुनामी असताना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसने बाजी मारली. त्याला केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांची निष्क्रियता कारणीभूत आहे. त्यांच्या प्रती मतदारांमध्ये कमालीची नाराजी होती. दुसरीकडे कॉंग्रेसचे उमदेवार बाळू धानोरकर यांच्या विजयात जातीय...
मे 24, 2019
काँग्रेसच्या मातब्बरांना धूळ चारत भाजप- शिवसेना युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. विदर्भातदेखील मोदी लाट सुप्तपणे कार्यरत होती, हेच निकालातून दिसून आले. विदर्भ नेहमी राष्ट्रीय प्रवाहासोबत राहतो, असा अनुभव आहे. कधीकाळी हा प्रदेश काँग्रेसचा बालेकिल्ला होता. अगदी पंधरा- सोळा वर्षांपूर्वी येथे बहुसंख्य...
मे 24, 2019
पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्यात पहिला पराभव मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने आपले वर्चस्व कायम राखले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही कामगिरी समाधानकारक असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराण्याला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला असला तरी डॉ...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 :  एक्‍झिट पोलच्या अंदाजानुसार संपर्ण देशभरात भाजपप्रणित रालोआने आघाडी घेतली आहे. त्याला विदर्भ देखील अपवाद नाही. विदर्भातील 10 पैकी 8 लोकसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अमरावती व चंद्रपूर मतदारसंघात मात्र, चुरशीची लढत बघायला मिळत आहे. ...
मे 23, 2019
नागपूर : वर्ध्यात रामदास तडस 16, 638 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसच्या चारुलता टोकस रिंगणात होत्या. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या मतमोजणीला सुरुवात होणार असून अंतिम निकाल घोषित होण्याकरिता सुमारे 14 तासांचा अवधी लागण्याची शक्‍यता आहे.  विदर्भातील भंडारा-गोंदिया, नागपूर, रामटेक,...
मे 23, 2019
नागपूर : चंद्रपूर : भाजपचे हंसराज अहीर 1316 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात बाळू धानेरकर पिछाडीवर आहेत. पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (ता. 23) होणार आहे. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या मतमोजणीला...
मे 23, 2019
नागपूर : पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (ता. 23) होणार आहे. गडचिरोली-चिमूरमध्ये भाजपचे अशोक नेते व कॉंग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांच्यात थेट लढत आहे. भाजपचे अशोक नेते आघाडीवर आहे. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या...
मे 23, 2019
मूल (जि. चंद्रपूर) - मासेमारी करताना एका मच्छीमाराच्या जाळ्यात मासोळीऐवजी अजगर अडकल्याची घटना तालुक्‍यातील गडीसुर्ला येथे मंगळवारी (ता. 21) घडली. बुधवारी (ता.22) अजगराला सुखरूपपणे केळझरच्या जंगलात सोडण्यात आले. गडीसुर्ला येथे गावाजवळच्या तलावामध्ये मंगळवारी सामूहिकरीत्या मासेमारी...
मे 23, 2019
नागपूर - विदर्भातील उन्हाच्या लाटेने रौद्ररूप धारण केले असून, बुधवारी ब्रह्मपुरी येथे जगात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. जगातील पहिल्या पाच उष्ण शहरांमध्ये विदर्भातील तीन शहरांचा समावेश आहे, हे उल्लेखनीय. उष्णतेची लाट आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे. या महिन्यात प्रथमच चार शहरांचा...
मे 22, 2019
आज दिवसभरात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य तसेच स्थानिक पातळीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात...त्या कदाचित वाचायच्या राहून गेल्या असतील...या सर्व स्तरावरील बातम्या वाचायच्यात? तर क्लिक करा या लिंकवर... पुतण्याला उमेदवारी मिळणार असल्याने काकाने राष्ट्रवादी सोडली : पवार Loksabha 2019  :...
मे 22, 2019
महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघातील एक अंदाज पाहा एका क्लिकवर...पाहा तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती मुंबईत, उर्मिला, सावंत आणि कर्तिकर मारणार बाजी! राहुल शेवाळे, प्रिया दत्त, मनोज कोटक यांचा विजय निश्चित दिंडोरीत राष्ट्रवादी, नंदुरबारमध्ये काँग्रेस तर धुळ्यात भाजपचा विजय निश्चित ठाणे, कल्याण,...
मे 22, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. चंद्रपुरात काट्याच्या लढतीत अहिरांचे पारडे जड चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात भाजपचे उमेदवार केंद्रीय...
मे 22, 2019
राजुरा (जि. चंद्रपूर) - कल्याण इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने पाच महिन्यांपूर्वी घडलेल्या विनयभंगाची तक्रार सोमवारी (ता. 20) पोलिसात केली. त्यावरून संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुऱ्याचे नगराध्यक्ष व संस्थेचे सचिव अरुण धोटे यांना अटक केली....
मे 21, 2019
नागपूर - विदर्भात सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून, उन्हाच्या लाटेने आता जागतिक पातळीवर आपला प्रभाव टाकला आहे. जगातील सर्वाधिक पाच उष्ण शहरांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि वर्धा या तीन शहरांचा समावेश आहे. हवामान विभागाचा इशारा लक्षात घेता वैदर्भींसाठी हा आठवडा आणखी...