एकूण 440 परिणाम
डिसेंबर 16, 2018
चंद्रपूर : जिल्ह्यात वाढलेल्या वाघांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला आहे. रोज माणसांवर वाघांचे हल्ले होत आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्प वगळता संरक्षित जंगलातही वाघांची संख्या झपाट्याने वाढली. त्यांना क्षेत्र अपुरे पडत आहे. त्यामुळे नवा अधिवास शोधताना वाघ आता अगदी शहराच्या वेशीवर...
डिसेंबर 15, 2018
मुंबई - बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भात 16 ते 17 डिसेंबर रोजी ढगाळी वातावरणाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि पूर्व यवतमाळ जिल्ह्यांतील काही भागांत...
डिसेंबर 13, 2018
चंद्रपूर : "अवनी' वाघीण प्रकरणात आंतरराष्ट्रीय तस्करीचा आरोप करणारे काँग्रेस नेते संजय निरूपम यांच्याविरोधात राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (गुरुवार) चंद्रपूर न्यायालयात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला.  यवतमाळ जिल्ह्यात "अवनी' वाघिणीला नरभक्षक...
डिसेंबर 13, 2018
मुंबई - राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत कॉंग्रेसने बाजी मारली आहे. या सरसीमुळे राज्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह संचारला असला, तरी राज्य पातळीवरील महत्त्वाच्या नेत्यांचा जनाधार तोळामासा असल्याचे अलीकडेच झालेल्या नगर परिषदा, नगरपंचायत, महापालिका निवडणूक निकालांवरून सिद्ध...
डिसेंबर 11, 2018
नागपूर - विदर्भातील एका नगरपंचायतीसह दोन नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. ब्रह्मपुरी येथे तब्बल 25 वर्षांनंतर भाजपला धूळ चारत कॉंग्रेसचे नगराध्यक्ष विजयी झाले. तर, नेर पालिकेत शिवसेना व मौदा नगरपंचायतीत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. ...
डिसेंबर 11, 2018
नागपूर - गेल्या 27 वर्षांपासून एकहाती सत्ता राहिलेल्या ब्रह्मपुरी नगर परिषदेवर कॉंग्रेसने कब्जा केल्याने चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यातील प्रभावाला ग्रहण लागल्याची चर्चा आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील राजकारण मुनगंटीवार यांच्याभोवती फिरत आहे. केंद्रीय मंत्री...
डिसेंबर 10, 2018
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रिता उराडे 3600 मतांनी विजयी झाल्या. काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी मतदारसंघातील महत्त्वपूर्ण नगर परिषद घेऊन वर्चस्व सिद्ध केले.  या नगरपरिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे...
डिसेंबर 09, 2018
वणी/महागाव, (जि. यवतमाळ) : चंद्रपूर जिल्ह्यातील हेटी गावानजीक झालेल्या भीषण अपघातातील अकराही मृतांवर त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात रविवारी (ता. नऊ) अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. कापूस वेचणीसाठी वणी व महागाव येथील मजूर परजिल्ह्यात गेले होते. तेथून...
डिसेंबर 08, 2018
नागपूर : अवनी वाघिणीची शिकार बेकायदेशीर केल्याचा ठपका राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) आपल्या अहवालात ठेवल्याने सर्वत्र खळबळ उडाली असताना आता तिला आकर्षित करण्यासाठी वाघाचे मूत्र वापरासाठी दोन अधिकाऱ्यांनी फक्त व्हॉट्‌सऍपने संदेशाची देवाण-घेवाण झाली होती. त्यातही स्पष्ट होकार किंवा...
डिसेंबर 05, 2018
कल्याण : कल्याण शहरालगत असलेल्या द्वारली गावातील सहा ते आठ वयोगटातील सहा मुलांना भविष्यात हत्तीरोगाची लागण होऊ शकते, असा वैद्यकीय अहवाल आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. 3 डिसेंबर पासून जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी हत्तीरोग निर्मूलन मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांची रक्त तपासणी केली...
डिसेंबर 03, 2018
मुंबई - राज्य सरकारने केलेल्या कुष्ठरोग शोध पाहणीत ४ हजार ८९४ कुष्ठरोगी आढळून आले आहेत.  विशेष म्हणजे घराघरांत जाऊन केलेल्या या पाहणीत लपून राहिलेले रुग्णदेखील सापडल्याने कुष्ठरोग्यांची संख्या वाढल्याचा दावा आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी केला आहे. कुष्ठरोग शोध अभियानात शंभर टक्के ग्रामीण...
डिसेंबर 03, 2018
नागपूर : शिक्षणशास्त्राचे अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना डोळ्यात भावी जीवनाची सुंदर स्वप्ने रंगवणाऱ्या रेवानंद मेश्राम यांच्या डोळ्यात अचानक अंधार दाटला. नजर कायमची गेली. वीस वर्षे सुंदर जग बघणाऱ्या डोळ्यात काळोख भरला गेला. जगण्याचं बळ संपलं. जगण्यापेक्षा मरण जवळ करावे असे एका क्षणी वाटून गेले. परंतु...
डिसेंबर 01, 2018
शेतकरी अपघात विम्याचे तीनतेरा! नागपूर : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने शेतकरी विमा योजना सुरू केली. गेल्या दोन वर्षांत प्रशासनाकडे आलेल्या अर्जापैकी निम्म्या लोकांनाही याचा लाभ मिळाला नाही. मंजूरपेक्षा प्रलंबित अर्जांची संख्या दुप्पट आहे. सरकारकडून या योजनेचा मोठा...
नोव्हेंबर 30, 2018
शासनाचे आदेश मानण्यास कंपन्यांचा नकार? नागपूर, ता. 29 : बोंडअळीग्रस्तांना मदत देण्याचे आदेश बियाणे कंपन्यांना राज्य शासनाने दिले आहेत. वर्षभराचा काळ होत असताना अद्याप एकाही शेतकऱ्यास मदत मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. कंपन्या शासनाचे आदेश मानण्यास तयार नाही. असे असतानाही बियाणे विक्रीची...
नोव्हेंबर 29, 2018
नांदेड - अर्धापूर तालुक्यातील गणपूर येथे वृध्द दामप्त्यांना बेदम मारहाण करून सव्वा लाखाचा ऐवज लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीला पुणे येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी पूणे येथून अटक केली. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना अर्धापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.  गणपूर (ता. अर्धापूर )...
नोव्हेंबर 28, 2018
चंद्रपूर : विवाहितेशी अनैतिक संबंधातून झालेल्या खूनप्रकरणाचा उलगडा तब्बल दीड महिन्यानंतर झाला. चंद्रपुरातील लालपेठ परिसरातील झुडपात पोलिसांना मृतदेहाचा जळालेला सापळा मिळाला. मृतक वर्धा येथील रहिवासी आहे, तर आरोपी चंद्रपुरातील आहे. वर्धा येथील गुड्डू बाबाराव कदम (वय 40) नऊ ऑक्‍टोबरपासून...
नोव्हेंबर 28, 2018
नागपूर - विनापरवाना औषधांची विक्री करणाऱ्या डॉक्‍टरला अन्न व औषध प्रशासनाच्या चमूने सोमवारी भद्रावती येथे पकडले व 12 हजारांचा साठा जप्त केला. संबंधित डॉक्‍टर मेडिकलच्या मानसोपचार विभागाचे प्रमुख आहेत. कारवाईचे अधिकार नसल्याने अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी प्रकरणाची माहिती मुंबईचे वैद्यकीय...
नोव्हेंबर 22, 2018
 वालचंदनगर : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील भारत चिल्ड्रन्स अॅकॅडमी शाळेतील सानिया नजीर शेख या विद्यार्थीनीची १७ वर्षाखाली मुलींच्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. चंद्रपूर येथे नुकतीच राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेची निवड चाचणी पार पडली. या निवड चाचणीसाठी राज्यातुन सुमारे ३५०...
नोव्हेंबर 21, 2018
सिरोंचा (जि. गडचिरोली) : तेलंगणा राज्यातील तीर्थक्षेत्र कालेश्‍वर येथे दर्शनासाठी गेलेल्या तीन मित्रांचा गोदावरी नदीत अंघोळ करीत असताना बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. 21) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. अनिल दशरथ कुळमेथे (वय 29, पोलिस शिपाई), महेंद्र मारोती पोरेटे (24), रोहित कडते (21,...
नोव्हेंबर 21, 2018
चंद्रपूर : चंद्रपुर शहरातील रामाळा तलावामध्ये आज गुरवारला सकाळी मायलेकाचा मृतदेह आढळून आला.   रूपाली आशिष गु़ज्जेवार (वय २८) आणि तिचा मुलगा अभिर गुज्जेवार (वय ५) अशी मृतकाची नावे आहे. रूपालीने अभिरला तलावात उडी मारण्यापूर्वी पोटाशी बांधून  घेतले होते. ते पीएच नगरमधील रहिवासी आहेत....