एकूण 1245 परिणाम
मे 23, 2019
भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातून भाजप, शिवसेना, रिपाइं युतीचे उमेदवार सुनील बाबुराव मेंढे विजयी झाले. त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांचा 2 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. सकाळी मतमोजणी सुरू होताच पहिल्या फेरीपासून सुनील मेंढे यांनी आघाडी घेतली....
मे 23, 2019
नवी दिल्ली : गेल्या दीड महिन्यापासून देशभरात विविध राजकीय मैदानांवर सुरू असलेल्या निवडणूक सामन्याचा सर्वांत उत्कंठावर्धक क्षण येऊन ठेपला आहे. या सामन्यांमध्ये विजय प्राप्त करून कोण सत्ताकरंडक उंचावणार, हे उद्या (ता. 23) रात्रीपर्यंत स्पष्ट होईल. देशातील प्रत्येक जनतेशी जोडली गेलेली ही निवडणूक आहे....
मे 23, 2019
निवडणुकीच्या महा-उत्सवाची खऱ्या अर्थाने सांगता आता काही तासांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे "आली घटिका समीप!' असे वातावरण सर्वदूर आहे. चारच दिवस आधी या परिणतीबाबतची अनेक भाकिते विविध वृत्तवाहिन्या व अन्य संस्थांनी वर्तवली आणि त्यात महद्‌अंतर असले, तरी "निवडून येणार तर मोदीच!' यावर सर्वच मतदानोत्तर...
मे 22, 2019
सोलापूर : पदविका असो की अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्याइतपत वेतन अथवा पॅकेज मिळत नाही. दुसरीकडे दहावीनंतर थेट आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅम्पस सिलेक्‍शनच्या माध्यमातून समाधानकारक जॉब व वेतन मिळते. त्यामुळे आयटीआयकडे मुला-मुलींचा कल वाढला आहे. मात्र,...
मे 22, 2019
मुंबई - भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी राज्यातील दुष्काळ असलेल्या जिल्ह्यांतील चारा छावण्यांना भेट देतील आणि भाजपची प्रत्येक जिल्हा शाखा दुष्काळग्रस्त भागात सेवाकार्य करेल, असा निर्णय मंगळवारी पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. या वेळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र...
मे 22, 2019
सोलापूर - औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकडे (आयटीआय) मुला-मुलींचा कल वाढला आहे. मात्र, प्रवेश क्षमतेपेक्षा तिप्पट अर्ज आल्याने दरवर्षी दोन लाख विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. या पार्श्‍वभूमीवर आता आयटीआयची प्रवेश क्षमता २७ हजारांनी वाढणार असल्याची माहिती कौशल्य विकास व उद्योजकता विभागातील सूत्रांनी...
मे 21, 2019
सोलापूर : रंगीबेरंगी कपडे.., डोक्‍यावर टोपी.., डोळ्यांवर गॉगल, गळ्यात छानशी माळ.. अन्‌ श्‍वानांची डौलदार चाल.. यामुळे जुळे सोलापुरात सोमवारी आयोजिलेला डॉग शो लक्षवेधक ठरला. जवळपास 25 श्‍वानप्रेमींनी आपले श्‍वान सजवून शोमध्ये आणले होते.  पशुसंवर्धन दिनाच्या निमित्ताने ओम गर्जना चौकातील सुमेध पेट क्‍...
मे 21, 2019
हैदराबाद: राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच पुन्हा एकदा सत्ता मिळण्याचा अंदाज जवळपास सर्वच कल चाचण्यांनी वर्तविल्याने भाजपेतर सरकारमध्ये "किंगमेकर'ची भूमिका बजाविण्याच्या तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) इच्छेला धक्का बसला आहे.  निकालानंतर त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येण्याचा दावा करीत "टीआरएस'चे प्रमुख...
मे 21, 2019
डॉ. रवींद्र भताने  ​पाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे पाच वेळा कोथिंबिरीचे पीक घेत लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी येथील बालाजी चिटबोने यांनी आपले अर्थकारण उल्लेखनीयरीत्या उंचावले आहे. कमी कालावधीत, कमी देखभाल खर्चात गुणवत्तापूर्ण उत्पादन घेत कमाल दर मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. यंदाच्या...
मे 20, 2019
नाशिकः जन्मतःच आलेले अंधत्व... त्यामुळे डोळ्यासमोर सर्वत्र काळोखच... पण या अंधाराला भेदण्याची जिद्द लहानपणीच उराशी बाळगली... त्यातून सुरू झाला शिक्षणाचा प्रवास... पदवीपर्यंत शिक्षण घेऊन मित्राच्या आग्रहाने सुरू केला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास... पहिल्याच प्रयत्नात मंत्रालयात नोकरी लागली... त्यावरच न...
मे 20, 2019
नागपूर - रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान पार पडल्यानंतर विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. रामटेकमधून कोण सरशी साधणार असा सवालही लोक एकमेकांना विचारून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. सकाळच्या तालुका बातमीदारांनी स्थानिक नेते व लोकांशी बोलून रामटेकचा शिलेदार कोण असेल याची...
मे 20, 2019
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलणार आहेत. विखेंमुळे भाजपला ताकद मिळण्याची चर्चा आहे. थोरातांनादेखील आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. या...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीतील मतदान संपल्यानंतर पुढचं सरकार कुणाचं हा सर्वात लक्षवेधी मुद्दा आहे. सात टप्प्यांतील दीर्घ काळ चाललेल्या मतदानप्रक्रियेतून भारतीय मतदारांनी कौल दिला आहे. यात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं सरकार, मोदीचं पण आघाडीचं सरकार, मोदींशिवाय पण भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचं की भाजपला...
मे 18, 2019
तापमानाचा पारा उंचावतानाच रुसलेल्या पर्जन्यराजाला प्रसन्न करण्यासाठी वृक्षारोपणाची कोटीची उड्डाणे राज्यात मारली. पण प्रत्यक्षात झाडे जगवण्याची बोंब आहे. तेरा कोटी वृक्षलागवडीचा डंका पिटला. मात्र यापूर्वीची किती झाडे जगली, याचा धांडोळा सर्वेक्षणापलीकडे घेण्याची आवश्‍यकता यंत्रणांना भासलेली नाही. ‘...
मे 17, 2019
लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत जिंकलेल्या शंभर जागा जरी हरल्या, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत असेल. मात्र त्यापेक्षाही जास्त जागा गमावल्यास एकत्रित येणाऱ्या विरोधकांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे.  दोन्ही निवडणुकांदरम्यान पाच वर्षांच्या...
मे 17, 2019
पुणे - तुम्ही खात असलेल्या दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ आता सहज शोधता येणार आहे. याचबरोबर चकाकी आणण्यासाठी फळांना लावलेले रसायन, कृत्रिम रंग लावलेल्या पालेभाज्याही अवघ्या काही सेकंदांत ओळखणे शक्‍य होईल. याबाबतचे संशोधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागात झाले आहे. त्याची दखल...
मे 16, 2019
उतार वयातील जोडप्यांची भावनिक कथा मांडणारे नाटक मंडळी निर्मित 'के दिल अभी भरा नही' हे विनोदी नाटक लवकरच 250 व्या प्रयोगाकडे वाटचाल करत आहे. 19 मे ला बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथे दुपारी 4 वाजता हा प्रयोग संपन्न होणार असून सिनेसृष्टीतील काही प्रसिद्ध जोड्या या वेळी उपस्थित राहणार आहेत....
मे 16, 2019
पुणे : अभिनेता व्हायची इच्छा असताना, आई-वडीलांनी बळजबरीने इंजिनियरींगला प्रवेश घेण्यास भाग पाडले. त्यामुळे कर्नाटकातील या तरुणाने घरातून निघून थेट रेल्वेने मुंबईच्या दिशेने निघाला. याची माहिती गुन्हे शाखेच्या युनीट एकला मिळाल्यानंतर त्यांनी त्याला पुणे स्टेशन येथून ताब्यात घेऊन त्याच्या...
मे 15, 2019
हैदराबाद/चेन्नई : सध्या देशभर सार्वत्रिक निवडणुकीचे धूमशान सुरू असताना दक्षिणेतील "तेलुगू देसम', "द्रमुक'सारख्या बड्या प्रादेशिक पक्षांनी जर-तरची भाषा सुरू केल्याने तिसऱ्या आघाडीबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर "फेडरल फ्रंट'ची संकल्पना मांडणारे तेलंगणचे मुख्यमंत्री के. ...
मे 14, 2019
नागपूर - दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे. भरधाव वाहनांमुळे त्यात अधिक भर पडते. तरुणाईच्या वेगाला आवरणे कठीण होत आहे. यावर जे. डी. अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयातील माहिती व तंत्रज्ञान शाखेतील अंतिम वर्षाच्या चार विद्यार्थ्यांनी दुचाकी आणि चारचाकीच्या वेगावर नियंत्रण आणणारे मोबाईल ॲप...