एकूण 279 परिणाम
डिसेंबर 15, 2018
नागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले. जि. प.च्या खेडकर सभागृहात नागपूर ग्रामीणच्या सर्व सरपंच व सचिवांसह पाणीटंचाईची एक बैठक पालकमंत्र्यानी घेतली. या बैठकीत...
डिसेंबर 15, 2018
नागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत पट्टे वाटप करण्यात येणार असल्याचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी आज सांगितले. दक्षिण-पश्‍चिम क्षेत्रातील नऊ...
डिसेंबर 14, 2018
नागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत गुरुवारी महापालिका व नासुप्रला निर्देश दिले होते. मनपा, नासुप्रने पोलिस ताफ्यासह कारवाई करीत म्हाळगीनगर चौकातील...
डिसेंबर 12, 2018
नागपूर - जीएसटी अनुदान वाढीनंतर राज्य सरकारने तीन महिन्यांतील फरकाचे 104 कोटी दिल्याने महापालिकेला दिलासा मिळाला आहे. या रकमेतून कंत्राटदारांचे थकीत 135 कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवसांत सप्टेंबरपर्यंतची बिले चुकता करण्यात येईल, असे स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी मंगळवारी...
डिसेंबर 11, 2018
नागपूर - विदर्भातील एका नगरपंचायतीसह दोन नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. ब्रह्मपुरी येथे तब्बल 25 वर्षांनंतर भाजपला धूळ चारत कॉंग्रेसचे नगराध्यक्ष विजयी झाले. तर, नेर पालिकेत शिवसेना व मौदा नगरपंचायतीत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. ...
डिसेंबर 11, 2018
मौदा : मौदा नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या भारती राजकुमार सोमनाथे यांनी कॉंग्रेसच्या रोशनी राजेश निनावे यांच्यावर 128 मतांनी निसटता विजय मिळविला. नगरसेवक पदांच्या 17 पैकी 8 जागांवर भाजप, कॉंग्रेस 5, शिवसेना 2 व अपक्ष दोन जागांवर विजयी झाले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
डिसेंबर 07, 2018
खासदार महोत्सवाला गडकरी यांची हजेरी नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी अहमदनगर येथे एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कोसळल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. दिवसभर व्हॉट्‌सऍपवर ते बेशुद्ध झाल्याच्या चर्चा सुरू होती. त्यांच्या आरोग्याची चिंता व्यक्त केली जात होती. वैद्यकीय उपचार घेऊन...
डिसेंबर 04, 2018
मुंबई - मुंबई उपनगरातील वीजग्राहकांवर अदानी कंपनीने लादलेले वाढीव दर आणि मीटरचे रीडिंग न घेताच दिलेली देयके याबाबतच्या तक्रारींची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी सरकार तातडीने वीज नियामक आयोगाकडे (एमईआरसी) जाणार आहे, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...
नोव्हेंबर 30, 2018
धीना धीन धा..! नागपूर : अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांचा उल्लेख झाला की "राम-लखन'ची जोडी चाहत्यांच्या डोळ्यापुढे येते. कित्येक वर्षे पडद्यावर दिसणारी ही जोडी खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने नागपूरकरांनी प्रत्यक्ष बघितली. या दोघांनी नागपुरात प्रथमच एकत्रित प्रथमच हजेरी लावल्याने खासदार...
नोव्हेंबर 30, 2018
लातूर - मुख्यमंत्री कृषी सौरऊर्जा वाहिनीअंतर्गत शेतकऱ्यांना वीज उपलब्ध होण्याकरिता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे धोरण राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येत आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात विविध ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे - खराडी येथे ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन त्यात मृत्यू झालेल्या दोन संगणक अभियंत्यांना सात महिन्यांनंतर न्याय मिळणार आहे. त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव महावितरण कंपनीने तयार केला असून, लवकरच त्यास मान्यता देण्यात येईल, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी जोपर्यंत सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्प राज्यात प्रत्येक जिल्ह्यात होणार नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांना पूर्णपणे दिवसा वीज देणे शक्‍य होणार नाही. सध्या दिवसा आणि रात्री अशा पद्धतीने वीजपुरवठा केला जात आहे. तसेच परभणी मंडळाचे एचव्हीडीएस योजनेचे काम करणारा...
नोव्हेंबर 27, 2018
जळगाव - वीजबिलाच्या थकबाकीपोटी जिल्ह्यातील अनेक पाणी योजनांचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे शेकडो गावे तहानलेली असून, यासंदर्भात माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या नेतृत्वात काल जिल्ह्यातील आमदारांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली....
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई : आगामी दोन-तीन वर्षात राज्यातील कृषीपंप मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेवर वळविण्यात येतील. त्यामुळे शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेला गती देण्यात येत आहे, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत सांगितले....
नोव्हेंबर 26, 2018
महापौर आजपासून नागरिकांच्या दारात नागपू : महापौर नंदा जिचकार उद्या, 27 नोव्हेंबरपासून थेट नागरिकांच्या दारापर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहे. त्यांच्यासोबत अधिकारीही राहणार असून जनतेच्या समस्या तत्काळ सोडविण्यावर त्या भर देणार आहेत. त्यामुळे या दौऱ्यामध्ये अनेकदा तक्रारी करूनही दुर्लक्ष...
नोव्हेंबर 24, 2018
युपीत विकासाचा "गडकरी मॉडेल' नागपूर : उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्यात आले आहेत. या साखर कारखान्यांतून निघणाऱ्या उसाच्या मळीपासून इथेनॉल निर्मितीवर भर देणार असल्याचे नमूद करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय मंत्री...
नोव्हेंबर 23, 2018
जलसंकट प्रशासनाच्या गांभीर्यावर प्रश्‍नचिन्ह नागपूर, ता. 22 ः पाण्याची सद्यस्थिती, जलसंकटाची स्थिती यावर विशेष सभा बोलावण्याची महापौरांनी सभागृहात घोषणा केली होती. परंतु, केवळ दोन तासांची विशेष सभा बोलावून प्रशासन केवळ औपचारिकता पूर्ण करताना दिसून येत आहे. त्यामुळे जलसंकटाबाबत प्रशासनाच्या...
नोव्हेंबर 22, 2018
नागपूर - निधी न भरल्याने जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांचे वीजजोडणी कापण्यात आले. त्यामुळे अनेक शाळा अंधारात असून, डिजिटल शाळा  योजनेलाही फटका बसला. शासनाने निधी देण्यास असमर्थता दर्शविल्याने आता या शाळांमध्ये सौरऊर्जेच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात येणार आहे. यासाठी सौर पॅनलचा २० कोटींचा प्रस्ताव...
नोव्हेंबर 21, 2018
नागपूर : कामठी तालुक्‍यातील महादुला गावातील संभाजीनगर येथे अवैध बार आणि जुगार अड्ड्यावर बुधवारी राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छापा टाकला. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.  महादुल्यात एका...
नोव्हेंबर 21, 2018
नागपूर : कामठी तालुक्‍यातील महादुला गावातील संभाजीनगर येथे अवैध बार आणि जुगार अड्ड्यावर बुधवारी राज्याचे ऊर्जा आणि अबकारी उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छापा टाकला. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.  सकाळचे मोबाईल...