एकूण 706 परिणाम
जुलै 18, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानने हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली पकडलेले निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव हे  संपूर्ण निर्दोष असल्याचा भारताचा दावा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालामुळे पुन्हा सिध्द झाल्याचे भारताने म्हटले आहे. न्यायालयाच्या निकालानंतर पाकिस्तानने जाधव यांची लवकरात लवकर मुक्तता करून त्यांना...
जुलै 17, 2019
मुंबई - मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणात लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या वतीने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात ही माहिती देण्यात आली. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या हेमा अहुजा, अंकिता खंडेलवाल आणि भक्ती...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली : बॅंकांप्रमाणेच टपाल विभागातील भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षाही आता हिंदी व इंग्रजीप्रमाणे सर्व, म्हणजे 22 प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येतील, असे आश्वासन दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज राज्यसभेत दिले. या गोंधळामुळे आज राज्यसभेचा प्रश्नोत्तर तासात आणि शून्य तास होऊ शकला नाही...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली : बँकांत प्रमाणेच टपाल विभागातील भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षाही आता हिंदी व इंग्रजी प्रमाणेच मराठीसह सर्व म्हणजे 22 प्रादेशिक भाषांमध्येही घेण्यात येतील असे आश्वासन केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज राज्यसभेत दिले. या गोंधळामुळे आज राज्यसभेचा प्रश्नोत्तर तासात आणि...
जुलै 15, 2019
नवी दिल्ली ः माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र व बलियाचे माजी खासदार नीरज शेखर यांनी आज समजवादी पक्ष व राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीत बलियाधून त्यांना तिकीट न दिल्याने ते अखिलेश यादव यांच्यावर नाराज झाल्याचे सांगितले जाते. समाजवादी विचारसरणीत वाढलेले नीरज शेखर हे भाजपमध्ये...
जुलै 15, 2019
श्रीनगर: जम्मू-काश्‍मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील एका ओढ्यात बुडणाऱ्या मुलीला जवानांनी वाचविले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, जवानांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान नेहमीच देशवासियांच्या सुरक्षेसाठी सतर्क असतात. पण दैनंदिन आयुष्यातही जवान...
जुलै 13, 2019
हैद्राबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारने आपल्या पहिल्या अर्थसंकल्पामध्ये आंतरजातीय विवाहासाठी 41 कोटी रुपायांची तरतूद केली आहे. आंध्र प्रदेशचे अर्थमंत्री बुग्गना राजेंद्रनाथ यांनी काल (ता.12) विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला.    एकीकडे देशभरात अनेक ठिकाणी विविध...
जुलै 12, 2019
पुणे - पर्यावरण हा विषय लहानपणापासूनच मुलांवर बिंबवला, तर पर्यावरण रक्षणाचे बाळकडू त्यांना मिळेल आणि तेच हा विषय पुढील पिढ्यांपर्यंत पोचवतील, असे उद्दिष्ट समोर ठेवून डेक्‍कन एज्युकेशन सोसायटीने पहिलीपासून बारावीपर्यंतचा ‘आपले पर्यावरण’ हा अभ्यासक्रम तयार केला आहे. अभ्यासक्रम तयार करून ही संस्था...
जुलै 10, 2019
नवी दिल्ली : राज्यसभेत गदारोळ सुरू असूनही केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चा आज सुरू झाली. सत्तारूढ पक्षाचे पहिले वक्ते सुरेश प्रभू यांच्या भाषणात काँग्रेसने अडथळे आणणे सुरू करताच भाजपने प्रभू यांची जागा बदलून त्यांना तिसऱ्या रांगेतून भाषण करण्याची व्यवस्था केली. यानंतर नवनीत कृष्णन, डॉ. नरेंद्र जाधव व...
जुलै 09, 2019
नवी दिल्ली : कर्नाटकातील दर्मनिरपेक्ष जनता दल-कॉंग्रेस सरकार पाडण्यासाठी केद्रातील स्ततारूढ भाजपने सारा जोर लावल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसने आज राज्यसभेचे कामकाज संपूर्ण दिवस रोखून धरले. 20 जूनपासून सुरू झालेल्या अधिवेशनात राज्यसभेचे दिवसभराचे कामकाज गोंधळात वाहून जाण्याचा आजचा पहिलाच दिवस ठरला. ...
जुलै 09, 2019
नवी दिल्ली : 'आधार' व इतर आनुषंगिक कायदेदुरुस्ती विधेयक 2019 वर राज्यसभेने आज सायंकाळी मंजुरीची मोहोर उमटविली. यामुळे पास, मोबाईल सिमकार्ड व बॅंक खाती उघडण्यासाठी आधार कार्ड देणे सक्तीचे नव्हे तर ऐच्छिक असेल. सरकारचे बहुमत असलेल्या लोकसभेत गेल्या आठवड्यातच (4 जुलै) हे विधेयक मंजूर झाले होते....
जून 29, 2019
नाशिक ः लोकसभेपाठोपाठ राज्यात विधानसभा जिंकण्यासाठी रक्षाबंधनपर्वाच्या माध्यमातून प्रत्येक बूथवरून दहा अशा राज्यभरातून दहा लाख राख्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचे नियोजन आहे. याशिवाय राज्यात 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघात पक्षाचा कार्यक्रम पोचविण्यासाठी एक संयोजिका नियुक्त केली...
जून 28, 2019
नवी दिल्ली - आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. सत्तेत असताना नायडू यांनी बनविलेल्या प्रजा वेदिका इमारतीवर मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी बुडलडोजर फिरवले. त्यानंतर नायडू यांच्या निवस्थानाकडे जाणाऱ्या...
जून 27, 2019
नवी दिल्ली ः संसदेत सदस्य आपापल्या मातृभाषांत बोलतात तेव्हा 22 भारतीय भाषांमध्ये त्याचा इंग्रजी व हिंदीत अनुवाद करण्याची व्यवस्था आहे. मात्र, राज्यसभेत आज शून्यप्रहरात एका सदस्याने बॅंकांच्या परीक्षांबाबत कन्नडमध्ये बोलण्यास सुरवात केली तेव्हा अनुवादकाची यंत्रणा उपलब्धच नव्हती. अखेर कन्नड उत्तम...
जून 27, 2019
पुणे : पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांसाठी स्वयंपाक सुरू असताना गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला. हा प्रकार गुरूवारी दुपारी बारा वाजता ढोले पाटील रस्त्यावर घडला आहे.  त्यामुळे वारकऱ्यांचा गोंधळ निर्माण झाला. मात्र अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग तत्काळ आटोक्‍यात आणल्याने मोठी...
जून 26, 2019
नवी दिल्ली : राजर्षी शाहू महाराजांच्या 145 व्या जयंतीनिमित्त आज (बुधवार) दिल्लीतील महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकत्र येत संसदेच्या आवारातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. Remembering Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj on his birth anniversary today. A progressive ruler,...
जून 26, 2019
अमरावती (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री और तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष एन. चंद्रबाबू नायडू यांची इमारत अखेर जमीनदोस्त करण्यास सुरवात झाली आहे. तसेच त्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढच होत असून, आता त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय राज्य...
जून 25, 2019
कल्याण : अंगावर खुजली पावडर किंवा मिरची पावडर टाकून लक्ष विचलित करून हातातील पैशाची बॅग पळवणाऱ्या आंतरराज्य टोळीला कल्याण पोलिसांनी जेरबंद केले आहे. टोळीतील 20 ते 30 वयोगटातील 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या आरोपींकडून 25 मोबाईल तसेच पंचवीस वेगवेगळ्या कंपनीची सिम कार्ड जप्त केली...
जून 20, 2019
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी उभा दावा मांडलेले तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना त्यांच्या पक्षाच्या चार खासदारांनी "टाटा' करून भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यसभेतील "टीडीपी'च्या सहा...
जून 15, 2019
विजयवाडा : मुख्यमंत्रीपद गमवावे लागल्यानंतर तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली असून, त्यांची शुक्रवारी रात्री विमानतळावर झडती घेण्यात आली. विजयवाडातील गन्नवरम विमानतळावर शुक्रवारी रात्री सुरक्षा रक्षकांकडून नायडूंची...