एकूण 125 परिणाम
जून 20, 2019
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी उभा दावा मांडलेले तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना त्यांच्या पक्षाच्या चार खासदारांनी "टाटा' करून भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यसभेतील "टीडीपी'च्या सहा...
जून 15, 2019
विजयवाडा : मुख्यमंत्रीपद गमवावे लागल्यानंतर तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली असून, त्यांची शुक्रवारी रात्री विमानतळावर झडती घेण्यात आली. विजयवाडातील गन्नवरम विमानतळावर शुक्रवारी रात्री सुरक्षा रक्षकांकडून नायडूंची...
जून 07, 2019
हैदराबाद : आंध्र प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सरकारमध्ये पाच उपमुख्यमंत्री ठेवण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला आहे. देशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या मंत्रिमंडळात पाच उपमुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत सर्व नवनिर्वाचित आमदार...
जून 03, 2019
घराणेशाहीचे आरोप व प्रचार, पक्षाचे निष्क्रिय प्रादेशिक नेते, साधनसंपत्तीची कमतरता अशा अनेक अडचणींना कॉंग्रेसला लोकसभा निवडणुकीत तोंड द्यावे लागले. सर्वांत मोठा घटक होता तो पराभूत मनोवृत्तीचे प्रादेशिक नेते आणि उमेदवारांचा! त्यामुळेच शक्‍य असलेल्या ठिकाणीदेखील कॉंग्रेसने "जिंकण्यासाठी लढण्याची'...
मे 30, 2019
विजयवाडा : आंध्र विधानसभेत प्रचंड बहुमत मिळालेल्या वायएसआर कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांची आज (गुरुवार) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल ई. एस. एल. नरसिंहम यांनी त्यांना शपथ दिली. लोकसभेबरोबरच झालेल्या येथील विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने 175 पैकी 151 जागांवर विजय...
मे 26, 2019
नवी दिल्ली: आंध्रप्रदेशात प्रचंड बहुमत मिळवत सत्ता स्थापनेच्या मार्गावर असलेल्या वायएसआर काँग्रेस प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत रेड्डी यांना पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा देत, आपल्या शपथविधी सोहळ्यास येण्याचे आमंत्रणही दिले. वायएसआर...
मे 23, 2019
हैद्राबाद : आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांनी जोरदार यश मिळवलं आहे. त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये सत्तेत असलेल्या चंद्राबाबू नायडू यांचा पराभव करत मुसंडी मारली. जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे नवे...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : हैद्राबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांना आंध्र प्रदेशमध्ये मोठा धक्का बसताना दिसत आहे. केंद्रात तिसऱ्या आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या चार दिवसआधी विरोधी पक्षांची मोट बांधणारे लोकसभआ...
मे 20, 2019
लखनौ : राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडीला मोठे यश मिळण्याचा अंदाज कल चाचण्यांमध्ये व्यक्त झाल्यानंतर या आघाडीतील नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, त्यांनी डावपेच आखण्यासाठी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज बहुजन समाज पक्षाच्या...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीतील मतदान संपल्यानंतर पुढचं सरकार कुणाचं हा सर्वात लक्षवेधी मुद्दा आहे. सात टप्प्यांतील दीर्घ काळ चाललेल्या मतदानप्रक्रियेतून भारतीय मतदारांनी कौल दिला आहे. यात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं सरकार, मोदीचं पण आघाडीचं सरकार, मोदींशिवाय पण भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचं की भाजपला...
मे 18, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यापूर्वीच दिल्लीत तिसऱ्या आघाडीच्या हालचालींना वेग आला आहे. तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आज (शनिवार) दिल्लीत असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. लोकसभा...
मे 17, 2019
राजकीय लढाईत विविध कारणांनी एकमेकांपासून दूर जात चाललेले विरोधी पक्ष पुन्हा एका ‘अजेंड्या’वर एकत्र आले आहेत. निवडणूक निकालांनंतर त्या ऐक्‍याला कोणते स्वरूप येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. देशातील विरोधकांचे ऐक्‍य त्यांच्यातील जागावाटपात प्रतिबिंबित झाले नसले, तरी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात...
मे 15, 2019
हैदराबाद/चेन्नई : सध्या देशभर सार्वत्रिक निवडणुकीचे धूमशान सुरू असताना दक्षिणेतील "तेलुगू देसम', "द्रमुक'सारख्या बड्या प्रादेशिक पक्षांनी जर-तरची भाषा सुरू केल्याने तिसऱ्या आघाडीबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर "फेडरल फ्रंट'ची संकल्पना मांडणारे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर...
मे 14, 2019
हल्दिया (पश्‍चिम बंगाल) : कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे एक चांगले नेते असून, ते नेहमीच देशाचा विचार करतात. केंद्रात आघाडीचे सरकार स्थापन करण्याची वेळ आलीच तर भाजपेतर पक्षांनी 1996 मध्ये आघाडीच्या सरकारमधून कॉंग्रेसला बाहेर ठेवण्याची जी चूक केली होती त्याची पुनरावृत्ती होणार नाही, असे प्रतिपादन...
मे 11, 2019
अमरावती (आंध्र प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे महिषासूर असून, देशात शांतता आणण्यासाठी त्यांना "बंगाली दुर्गे'ने (पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी) पराभूत करायला हवे, अशी टीका आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी केली.  विरोधकांच्या...
मे 11, 2019
कोलकता : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात गुरुवारी (ता. 9) बंद दाराआड चर्चा झाली. खड्‌गपूर येथे या दोन नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत महाआघाडीच्या (महागठबंधन) भविष्यातील नियोजनाबाबत चर्चा झाल्याची माहिती...
मे 11, 2019
कोलकाता : सर्वच विरोधी पक्षांचे नेते नरेंद्र मोदींपेक्षा चांगले आहेत. त्यामुळे निकालानंतर एकत्र बसून कोण पंतप्रधान होईल, याचा एकमताने निर्णय घेतला जाईल, असे सांगत तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनी विरोधकांना निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळण्याचा विश्‍वास...
मे 08, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी (ता.06) पार पडले. मात्र, मतदानाचे सगळे टप्पे पूर्ण होण्याआधी दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे....
मे 02, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकानंतर पंतप्रधान कोण होणार यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केले आहे. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीनंतर एच. डी. देवेगौडा हे पंतप्रधान व्हावेत असे त्यांना वाटते. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान कोण होणार यावर अनेक राजकीय नेते अंदाज व्यक्त...
एप्रिल 30, 2019
मुंबई - वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत राहुल गांधींशिवाय पंतप्रधानपदासाठी अन्य पर्याय कोण असतील, या प्रश्नावर उत्तर देताना मी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचे नाव घेतले...