एकूण 126 परिणाम
मार्च 13, 2019
नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सगळ्या पक्षांमध्ये लगबग सुरू झाली ती उमेदवारी कोणायला मिळायला पाहिजे, प्रचारसभा यांची. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आज (ता. 13) सकाळी मतदाराला जागे करण्यासाठी एक ब्लॉग ट्विटरवर शेअर केला आहे. या ब्लॉगमध्ये मोदी यांनी लोकांना मतदार यादीत आपले...
मार्च 12, 2019
प्रादेशिक पक्षांचे प्रबळ अस्तित्व असलेल्या आंध्र, ओडिशातील विधानसभा निवडणुका तेथील राज्यांच्या दृष्टीनेच नव्हे, तर देशातील राजकारणाच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या आहेत. लोकसभा निवडणुकीबरोबरच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्‍कीम या चार राज्यांत विधानसभा निवडणुकीचेही पडघम वाजणार आहेत. मुख्य...
फेब्रुवारी 28, 2019
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी जवानांच्या हौतात्म्याचे राजकारण चालविल्याचा हल्ला विरोधी पक्षांनी भाजपवर चढवला आहे. दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईसाठी सैन्य दलाला एकमुखाने पाठिंबा देणार; मात्र पुलवामातील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र...
फेब्रुवारी 14, 2019
नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज आम आदमी पक्षाच्या व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. रावणाची छातीही छप्पन इंचाची होती, गुजरातमध्ये ज्यांनी लोकांचे रक्त पिले तीच मंडळी आता देशावर राज्य करीत आहेत, अशी टीका ममतांनी केली. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद...
फेब्रुवारी 12, 2019
लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांचे महत्त्व वाढणार, अशी चिन्हे दिसत आहेत. त्यामुळेच मोदी यांना आव्हान देणाऱ्या नेत्यामागे सारे विरोधक बळ एकवटत आहेत. मात्र, यात पुढे येत असलेल्या मुद्‌द्‌यांची समीक्षा बाजूलाच राहते. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या...
फेब्रुवारी 11, 2019
नवी दिल्ली: 'ज्यांच्या हातात चहाचा उष्टा कप द्यायला हवा, त्यांच्या हातातच जनतेने देश सोपवला आहे.' असे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पोस्टरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जात आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये एक व्हिडीओही आहे....
फेब्रुवारी 11, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील नागरिकांनाही खोटे आश्वासन दिले. त्यांना अजिबात विश्वासहर्ता राहिली नसून, ते जाईल तिकडे खोटे बोलत आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री...
फेब्रुवारी 11, 2019
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आज (सोमवार) सकाळपासून आंध्र प्रदेश भवनात एक दिवसाचे उपोषण सुरु केले. चंद्रबाबूंसह मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार आणि खासदार हेही उपोषणाला बसले आहेत. आंध्र...
फेब्रुवारी 10, 2019
वंगभूमीतल्या "सीबीआय विरुद्ध केंद्र सरकार' या राजकीय संघर्षाचा खरा "लाभार्थी' तृणमूल कॉंग्रेसच आहे. ममता बॅनर्जी यांनी सीबीआयला लक्ष्य करून राज्यात भावनिक आंदोलनं निर्माण केली अन्‌ पाहता पाहता त्याचे पडसाद राष्ट्रीय पातळीवर उमटू लागले. आज ममतादीदी केवळ पश्‍चिम बंगालपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत...
फेब्रुवारी 06, 2019
नवी दिल्ली : शारदा चिटफंड गैरव्यवहाराच्या चौकशीवरून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्षाची धार दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने याचा निवाडा करताना कोलकता पोलिस आयुक्त राजीवकुमार यांना केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) चौकशीत सहकार्य...
फेब्रुवारी 06, 2019
कोलकाता : शारदा चिटफंड गैरव्यवहारात आसामचे उपमुख्यमंत्री हिमंत विश्‍व शर्मा यांच्यावर आरोप करून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज नव्या संघर्षाला तोंड फोडले. भाजपचे आसनसोलचे खासदार बाबूल सुप्रियो यांच्यावरही त्यांनी आरोपांची तोफ डागली.  शारदा समूहाकडून शर्मा यांनी सहा कोटी रुपये...
जानेवारी 16, 2019
मडगाव- देशभरात भाजप विरोधी आघाडी स्थापन करण्यात पुढाकार घेतलेल्या नेत्यांपैकी एक असलेले तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी गोव्यातही लोकसभा निवडणुकीसाठी स्वारस्य दाखवले असून गोव्यातील काही मातब्बर नेत्यांशी त्यांनी संपर्क...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
जानेवारी 05, 2019
अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील ब्राह्मण समुदायाला प्रभावित करण्यासाठी बेरोजगार ब्राह्मण युवकांना कारचे वाटप केले आहे. त्यामुळे त्यांना रोजगार मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ब्राह्मण समुदायाला खूश करण्यासाठी चंद्रबाबू नायडूंनी ही...
जानेवारी 04, 2019
अमरावती (आंध्र प्रदेश) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न राजकीय पक्षांनी सुरू केले असून, आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी त्यात आघाडी मारली आहे. राज्यातील बेरोजगार युवकांना मारुती-सुझुकी कंपनीची "डिझायर' गाडी...
जानेवारी 02, 2019
अमरावती- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चॅलेंज केले आहे. त्यांनी मोदींना खुल्या चर्चेचे आव्हान दिले असून यामध्ये विचारले आहे की, तुमच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत काय झाले ते तुम्ही सांगावे. मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात देशाला काय...
डिसेंबर 30, 2018
नवी दिल्ली : राज्यात दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म दिल्यास संबंधित दाम्पत्याला 'इन्सेंटिव्ह' देण्यात येईल, अशी घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली. तसेच दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्या उमेदवाराला निवडणूक लढवता येईल, असेही ते म्हणाले.  आंध प्रदेशातील...
डिसेंबर 23, 2018
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहार राज्यात जागावाटपावर आज (रविवार) एकमत झाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्ष असलेला संयुक्त जनता दल (जेडीयू) 17, लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) 6 तर भाजप 17 जागांवर निवडणूक लढविणार आहे, याबाबतची माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी...
डिसेंबर 21, 2018
नवी दिल्ली- अस्सल हिंदीभाषक व संघाची मजबूत बांधणी असलेल्या तीन राज्यांतून भाजप नुकताच हद्दपार झाल्याने मनातून धास्तावलेल्या भाजपच्या नेतृत्वास "चार युक्तींच्या गोष्टी' सांगण्यासाठी संघनेतृत्वाने कंबर कसली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा व संघाचे क्रमांक दोनचे नेते, सरकार्यवाह भैयाजी जोशी यांची काल (ता...
डिसेंबर 20, 2018
नवी दिल्ली :"एनडीए'चे मित्र असलेल्या राष्ट्रीय लोक समता पक्षाचे नेते उपेन्द्र कुशवाह यांनी आज कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील "यूपीए'त प्रवेश केला आहे. काही दिवसापूर्वी कुशवाह यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.  टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या पाठोपाठ...