एकूण 126 परिणाम
फेब्रुवारी 22, 2018
राजकारणी चित्रपटांतून स्फूर्ती घेतात की राजकारण्यांच्या वर्तनावर चित्रपट बेतले जातात, असा प्रश्‍न अनेकांना पडतो. सिनेमा आणि राजकारण यांच्या याच अतूट नात्याचा प्रत्यय अखेर तमीळ "सुपरस्टार' कमल हसन याने थेट राजकीय पक्षाची स्थापना करून आणून दिला आहे. अर्थात द्रविडी राजकारणाला सिनेस्टारांचे वावडे...
फेब्रुवारी 10, 2018
अमरावती : आंध्र प्रदेशच्या विविध योजनांसाठी केंद्र सरकारकडून 1,269 कोटींचा निधी देण्यात आला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) घटक पक्ष असलेल्या तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) या निधीसाठी पाठपुरावा केल्यानंतर हा निधी देण्यात आला आहे.   2018-19 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरूण...
फेब्रुवारी 06, 2018
वर्चस्ववादी राजकारण आणि निवडणूक काळात दिलेली वारेमाप आश्‍वासने, यामुळे भारतीय जनता पक्षाच्या अडचणीत भर पडते आहे. रालोआतील घटक पक्ष त्या कारणांमुळेच अधिक आक्रमक होताना दिसताहेत. ती न दशकांनंतर संपूर्ण बहुमत मिळवून सत्ता संपादन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षांनी घेतलेल्या आक्रमक...
फेब्रुवारी 04, 2018
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष (टीडीपी) तूर्त राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. टीडीपीच्या बैठकीनंतर पक्षातील नेते वाय. एस. चौधरी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. ''भाजपसोबतचे जे काही...
फेब्रुवारी 04, 2018
नवी दिल्ली : भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) घटक पक्षांमध्ये वाढत चाललेला तणाव मावळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशाच्या विकासासाठी निधी दिला नसल्याने नाराज झालेल्या तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) एनडीएमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले. त्यानंतर जेटलींनी यावर भाष्य...
फेब्रुवारी 03, 2018
नवी दिल्ली : शिवसेनेपाठोपाठ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही नरेंद्र मोदी- अमित शहा प्रणीत भाजप आघाडीला रामराम करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. लोकसभेत काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात आंध्रला भोपळा मिळाल्याने चंद्राबाबू संतप्त आहेत. येत्या...