एकूण 1780 परिणाम
मे 25, 2019
भारतीय अवकाशयानांनी चंद्र व मंगळाला गवसणी घातल्यानंतर आता आपल्या शास्त्रज्ञांचे लक्ष शुक्राकडे गेले आहे. पृथ्वीशेजारच्या शुक्र ग्रहाला जुळा भाऊ मानले जाते. शुक्राकडे फारशी अवकाशयाने पाठविली गेली नाहीत आणि गेल्या नऊ-दहा वर्षांत तर एकही शुक्रमोहीम राबविली गेली नाही. यामुळे भारतीय अवकाश...
मे 24, 2019
काही महिन्यांपासून उत्तर महाराष्ट्रात काही धक्कादायक निकाल लागू शकतात, अशी चर्चा होती. तथापि प्रत्यक्ष निकालात भाजपने उत्तर महाराष्ट्रात ‘क्‍लीन स्विप’ मारलेला दिसून आला. सुप्त मोदी लाट या वेळी २०१४ पेक्षाही अधिक प्रभावी ठरली.  रावेर मतदारसंघातून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा ३ लाख...
मे 23, 2019
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात पुन्हा एकदा भाजपचे अशोक नेते यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. त्यांनी कॉंग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी याचा 76 हजार 883 मतांनी पराभव केला तर वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रमेशकुमार गजबे यांना 1 लाख 9 हजार 491 मते मिळाली. ते तिसऱ्या स्थानावर असून 24 हजार 213...
मे 23, 2019
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे यांच्या गळ्यात पुन्हा एकदा खासदारकीची माळ पडली असून दिंडोरीमधून डॉ. भारती पवार यांच्या रूपाने "कमळ' ने हॅट्ट्रिक साधली आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात 22 व्या फेरी अखेर शिवसेनेचे हेमंत गोडसे हे 2 लाख 64 हजार मतांनी पुढे होते....
मे 23, 2019
दिंडोरी : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार दीड लाखांच्या मताधिक्‍यांनी विजयी झाल्या. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनराज महाले यांचा पराभव झाला. हा निकाल म्हणजे  २०१४  मधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी डॉ. पवार यांनी हा विजय खेचुन आणला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणुकीत अनास्था...
मे 23, 2019
महापालिका क्षेत्र नसलेल्या भागात शेतकऱ्यांचे प्रश्‍न कळीचे बनलेत. सत्ताधाऱ्यांबद्दल वाढलेला रोष आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिल्यास आघाडीचा वारू रोखण्याचे जबरदस्त आव्हान युतीपुढे असेल. एवढेच नव्हे, इच्छुकांच्या भाऊगर्दीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा पर्याय उपलब्ध असेल. लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय...
मे 22, 2019
दूरवर दिसणारा टेकड्यांचा परिसर वैशाख वणव्यानं होरपळून निघाला आहे. ग्रीष्मातल्या तापल्या दुपारी तर तो अधिकच रखरखीत भासतो. आकाशही सूर्याची किरणं परावर्तित करत वाकुल्या दाखवताहेत. तांबडा पिसारा आवरत अस्ताचलावर टेकलेल्या सूर्यबिंबानं एक्‍झिट घेतली, की "तो मी व्हेच'मधल्या बहुरुप्यासम हे आकाश रूप पालटतं...
मे 20, 2019
कोल्हापूर - परंपरेनुसार बुद्ध पौर्णिमेच्या स्वच्छ चंद्रप्रकाशात जिल्ह्यातील वन विभागाच्या हद्दीत वन्यजीव गणना रात्रभर झाली. यात एका ठिकाणी वाघाचे, दोन ठिकाणी बिबट्याचे, तर दोन ठिकाणी अस्वल अशा वन्यजीवांचा वावर असल्याचे संकेत मिळाले. गव्यांचे कळप अनेक ठिकाणी दिसून आले.  रात्रभर मचाणावर बसून वनपाल,...
मे 18, 2019
एटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील हालेवार पोलिस स्टेशन हद्दीतील माता चंद्राखंडी मंदिर देवस्थानापासून कारमपल्ली गावापर्यंत मुख्य रस्त्यावर शुक्रवारी (ता.17) मध्यरात्री दरम्यान नक्षल्यांनी पत्रके टाकून गेल्या महिन्यात जहाल महिला माओवादी रामको नरोटी व शिल्पा दूर्वा यांना पोलिसांनी खोट्या चकमकीत ठार...
मे 18, 2019
गेल्या शतकाच्या ऐन मध्यावरच्या काळातलं कलकत्ता शहर. तिथं राहणाऱ्या गुरुचरण आणि नवीनचंद्र या दोघांची घरं शेजारी-शेजारी लागून अशी. गुरुचरण सामान्य परिस्थितीतले, सत्शील गृहस्थ, तर नवीनबाबू गडगंज श्रीमंत. पैशाची लेन-देन करणारे, कायम संपत्तीच्या गुर्मीत वावरणारे. मात्र या दोन कुटुंबांत एवढा घरोबा की...
मे 17, 2019
आजचे दिनमान मेष : उत्साह व उमेद वाढेल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल. कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील.  वृषभ : मनोरंजनावर अधिक खर्च होईल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. आरोग्य बिघडण्याची शक्‍यता आहे.  मिथुन : मानसिक प्रसन्नता लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल....
मे 17, 2019
राजकीय लढाईत विविध कारणांनी एकमेकांपासून दूर जात चाललेले विरोधी पक्ष पुन्हा एका ‘अजेंड्या’वर एकत्र आले आहेत. निवडणूक निकालांनंतर त्या ऐक्‍याला कोणते स्वरूप येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. देशातील विरोधकांचे ऐक्‍य त्यांच्यातील जागावाटपात प्रतिबिंबित झाले नसले, तरी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात...
मे 17, 2019
ह ट्ट तर खूप होता, की रात्रीच्यावेळी समुद्र बघावा. इतरांशी नव्हे, स्वतःशीच. समुद्रावर गडद काळोखात गूढ, आकर्षक असं काही सोबतीसह वाचावं. आठवून सांगावं. समुद्राला भरती आलेली असावी. चंद्राचं अस्तित्व असावं... मनाजोगती सोबत नसेल तर समजूतदार एकांत लाभावा. आपणच आपल्याशी धडका देणारं काही लाटांच्या सोबतीनं...
मे 16, 2019
गावातल्या मित्रांना घेऊन ग्रामीण नाटकं करायचो. पुढं आपल्याला जे मनापासून वाटतं, ते समाजासमोर आणलं पाहिजे, या उद्देशानं स्वतः लिखाणही सुरू केलं. अनेक एकांकिका, नाटकं सादर केली. त्यांना अनेक बक्षिसंही मिळाली. मराठी चित्रपटांसह दूरचित्रवाणी मालिकांतून मिळालेल्या संधींचंही सोनं केलं... ज्येष्ठ अभिनेते...
मे 15, 2019
चंद्रपूर - कर्जाचे पैसे परत दिले नाहीत म्हणून एका सावकाराने कर्जदाराच्या पत्नी आणि मुलाला पेटवून दिले. सात दिवसांनंतर आगीत होरपळलेल्या पत्नीचा नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी (ता. १४) मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी जसबीर भाटिया याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी...
मे 12, 2019
इतर अनेक नात्यांत माणसांचे मुखवटे गळून पडतात अन्‌ खरे चेहरे समोर येतात. मात्र, आईच्या नात्याचं तसं नसतं, त्यात जराही खोट नसते. आईच्या नात्यात सूर्याचा उजेड, चंद्राची शीतळता, गाईचं वात्सल्य, घारीचं चित्त, हरणीचं काळीज, नदीची निर्मळता, झाडांची हिरवळ, मातीची ओल अशा सगळ्या गोष्टींचं मिश्रण असतं......
मे 11, 2019
प्रिय बोंधु ओरोबिंदोबाबू, नोमोश्‍कार, दिल्लीत प्रोचार जोरात सुरू आहे हे कळले. उघड्या जीपमोधून फिरताना काळजी घ्यावी. रात्र वैऱ्याची आहेच; पण दिवस राक्षसाचा आहे! एका माणसाने जीपच्या बॉनेटवर चढून तुम्हाला लोकशाही थप्पड लगावली, ते बोघून दु:ख झाले. आपल्या महागठबंधनचे शोत्रू किती भोयोंकर आहेत, ह्याची...
मे 10, 2019
पुणे : मळवली, बारामती, मिरज, मिरज- कोल्हापूर आदी रेल्वे मार्गांवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने एप्रिल महिन्यात कारवाई करून सुमारे 16 हजार फुकट्या प्रवाशांकडून सुमारे एक कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.  या कारवाईतंर्गत प्रवासाचे योग्य तिकिट न बाळगणे, कमी अंतराचे तिकिट काढून दूरच्या अंतरावर प्रवास...
मे 09, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. दिंडोरीत अटीतटीचा सामना पण विजयाची माळ पडणार महालेंच्या गळ्यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघात माकपच्या आव्हानाने...
मे 08, 2019
चंद्रपूर : कर्जाचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या सावकाराने कर्जदाराच्या मुलाला आणि पत्नीला पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना मंगळवारी (ता. 7) चंद्रपुरात घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी जसबीर भाटिया ऊर्फ सोनू याच्याविरोधात जिवे मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत तोही जखमी झाला आहे. सरकारनगरात हरिश्‍...