एकूण 373 परिणाम
फेब्रुवारी 19, 2019
इनर इंजिनिअरिंग प्रश्‍न : ब्रह्म मुहूर्ताची अचूक वेळ नक्की काय आहे? त्याचे महत्त्व काय आहे? आणि आपण त्या वेळात जास्तीत जास्त ऊर्जा कशी प्राप्त करून घेऊन शकतो?  सद्‌गुरू : आपण सूर्यास्त ते सूर्योदय हा कालावधी रात्र म्हणून गृहीत धरला, तर रात्रीचा शेवटचा एक चतुर्थांश भाग म्हणजे ब्रह्म मुहूर्ताचा काल....
फेब्रुवारी 19, 2019
या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या लागोपाठच्या महिन्यांतील पौर्णिमांना चंद्र सुपरमून कक्षेतून प्रवास करेल. त्यातही मंगळवार (ता. १९ फेब्रुवारी)च्या पौर्णिमेचा चंद्र हा सर्वांत जवळून प्रवास करेल म्हणून त्या रात्रीचा चंद्र या वर्षातील ग्रेट सुपरमून असेल....
फेब्रुवारी 17, 2019
भारतीयांना पाश्‍चात्त्य जग, युरोप आणि अमेरिका यांच्याबद्दल जेवढं कुतूहल आणि माहिती असते तेवढी आपल्या पूर्वेकडच्या आशियाई देशांबद्दल मात्र नसते. चीन आणि जपानबद्दल काहीशी माहिती असते; पण व्हिएतनाम, कोरिया, तैवान अशा काही दखलपात्र देशांबद्दल खूप कमी माहिती, भारतीयांना आणि मराठी माणसांना असते. त्यापैकी...
फेब्रुवारी 12, 2019
लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांचे महत्त्व वाढणार, अशी चिन्हे दिसत आहेत. त्यामुळेच मोदी यांना आव्हान देणाऱ्या नेत्यामागे सारे विरोधक बळ एकवटत आहेत. मात्र, यात पुढे येत असलेल्या मुद्‌द्‌यांची समीक्षा बाजूलाच राहते. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या...
फेब्रुवारी 11, 2019
पिंपरी - प्रेमीयुगुलांचा आवडता असलेला ‘व्हॅलेंटाइन डे’ काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने बाजारपेठांना गुलाबी रंग चढू लागला आहे. शहरातील भेटवस्तूंची दुकाने गुलाबी रंगात न्हाऊन निघाली आहेत. बाजारपेठा हार्टशेप, मून कपल, टेडीकपल बिअर, लायटिंग टेडी, लॅक पिलो, कलर चेंजिंग हार्ट आदी विविध भेटवस्तूंनी...
फेब्रुवारी 10, 2019
वंगभूमीतल्या "सीबीआय विरुद्ध केंद्र सरकार' या राजकीय संघर्षाचा खरा "लाभार्थी' तृणमूल कॉंग्रेसच आहे. ममता बॅनर्जी यांनी सीबीआयला लक्ष्य करून राज्यात भावनिक आंदोलनं निर्माण केली अन्‌ पाहता पाहता त्याचे पडसाद राष्ट्रीय पातळीवर उमटू लागले. आज ममतादीदी केवळ पश्‍चिम बंगालपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत...
फेब्रुवारी 09, 2019
भररानात, चांदण्यांत केशराच्या पावसात भिजत होतो. केसरिया भवतालात मंद सुगंध पसरला होता. चिखलदऱ्यावरून कोकटूकडे जाणारा रस्ता अरुंद आणि नागमोडी. घनदाट जंगल. आजूबाजूला पंचवीस किलोमीटरपर्यंत वस्ती नाही. दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेले भव्य वन विश्रामगृह सुस्थितीत होते. सूर्य अस्ताला गेला, थंडी...
फेब्रुवारी 07, 2019
सटाणा - येथील बागलाण एज्युकेशन सोसायटी संचलित बेस्ट इंग्लिश मिडियम स्कूलच्या रिद्धी रमाकांत भामरे या विद्यार्थिनीच्या उपकरणास आज बुधवार (ता.६) रोजी सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे तिची दिल्ली येथे होणार्‍या आगामी राष्ट्रीय...
फेब्रुवारी 06, 2019
नवी दिल्ली : शारदा चिटफंड गैरव्यवहाराच्या चौकशीवरून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्षाची धार दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने याचा निवाडा करताना कोलकता पोलिस आयुक्त राजीवकुमार यांना केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) चौकशीत सहकार्य...
फेब्रुवारी 01, 2019
पुणे : पृथ्वीवरील जीवसृष्टीची उत्पत्ती परग्रहवासीयांमुळे झाली या उत्क्रांतीच्या सिद्धांताची पडताळणी "गगनयान' मोहिमेत करता येईल का, याची चाचपणी सध्या भारतीय शास्त्रज्ञ करत असल्याचे शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौची यांनी सांगितले.  राष्ट्रीय अवकाश विज्ञान परिषदेमध्ये दुसऱ्या दिवसातील चर्चासत्रात बहुचर्चित...
जानेवारी 28, 2019
मुंबई: झी आणि एस्सेल समूहाचे सर्वेसर्वा सुभाष चंद्रा यांनी सर्व गुंतवणूकदार आणि बँकांची माफी मागितली आहे. सध्या झी समूहाची परिस्थिती नाजूक आहे असे मान्य करत चंद्रा म्हणाले की, गेल्या 52 वर्षात प्रथमच मला आर्थिक क्षेत्रातील संस्था, बँका, म्युच्युअल फंड कंपन्यांची माफी मागावी लागते आहे. मात्र...
जानेवारी 02, 2019
साखरझोपेचा मोह टाळून, अंगावरची उबदार दुलई महत्प्रयासानं दूर सारत मी प्रभातफेरीकरिता बाहेर पडते. दाराबाहेर पाऊल टाकताच तोवर धुक्‍याला बिलगून असलेली थंडी लगेच मला घेरते. जणू माझीच वाट पाहत दबा धरून होती. क्षणभर आपादमस्तक शहारते; पण काही पावलांतच शरीर बदललेल्या तापमानाशी स्वतःला जुळवून घेतं....
डिसेंबर 27, 2018
सरळगांव (ठाणे) : मुरबाड कल्याण राष्ट्रीय महामार्ग 222 वर अपघाताची मालिका कायम असुन दुपारी एकच्या सुमारास धानिवली टेेक्नोक्रॉप्ट कंपनी समोर मोटरसायकल व 407 टॅम्पोची टक्कर होवुन यात मोटरसायकल स्वार जागीच मरण पावला तर दुसरा गंभीर जखमी असल्याने उपचारा साठी कल्याण येथे खाजगी रुग्णालयात दाखल केल्याचे...
डिसेंबर 25, 2018
जुन्नर : अंगारक चतुर्थीचा योग व नाताळची सुट्टी यामुळे भाविकांनी मोठ्या प्रमाणावर श्री क्षेत्र ओझरच्या विघ्नहर्ताच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. दिवसभरात सुमारे तीन ते साडेतीन लाख भाविकांनी दर्शन घेतले.  श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शाकुजी कवडे, सचिव गोविंद कवडे, खजिनदार किसन मांडे...
डिसेंबर 25, 2018
जुन्नर - आज मंगळवार ता. २५ डिसेंबर अंगारक संकष्टी चतुर्थीचा योग व नाताळची सुट्टी यामुळे अष्टविनायक 'श्री क्षेत्र लेण्याद्री' येथे श्री गिरीजात्मज गणपतीच्या दर्शनासाठी सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात लाखो भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे ४ वाजता देवस्थान ट्रस्टचे...
डिसेंबर 23, 2018
परिपूर्ण पालक हे एक मिथक आहे; पण तरीही पालकत्व हा एक सुंदर अनुभव आहे, त्यातल्या सगळ्या अपरिहार्य अधुरेपणासकट!... आणि वरवर पाहता परिपूर्णतेपासून दूर असलेल्या आपल्या मुलांबरोबर वाढणं, मोठं होणं ही आपल्याला आणि त्यांना श्रीमंत करून सोडणारी एक अविस्मरणीय सफर आहे. मग मुक्कामाला पोचणं हे ध्येय...
डिसेंबर 21, 2018
ठाणे - उद्याच्या दिवसानंतर येणारी रात्र या वर्षातली सर्वात मोठी रात्र असणार आहे. शुक्रवारी (ता. २१) संध्याकाळी अस्त होणारा सूर्य तब्बल १३ तास तीन मिनिटांनंतर उगवणार आहे. पण तरीही ही रात्र सर्वात मोठ्या दिवसांपेक्षा (काही मिनिटांनी) छोटीच आहे. कारण यावर्षीचा सर्वात मोठा दिवस (२१ जून) होता; १३ तास १४...
डिसेंबर 21, 2018
नवी दिल्ली- अस्सल हिंदीभाषक व संघाची मजबूत बांधणी असलेल्या तीन राज्यांतून भाजप नुकताच हद्दपार झाल्याने मनातून धास्तावलेल्या भाजपच्या नेतृत्वास "चार युक्तींच्या गोष्टी' सांगण्यासाठी संघनेतृत्वाने कंबर कसली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा व संघाचे क्रमांक दोनचे नेते, सरकार्यवाह भैयाजी जोशी यांची काल (ता...
डिसेंबर 13, 2018
विज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. किंबहुना, तसे ते असायला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे आपल्या पुढ्यात येतील, कोणत्या नव्या सुविधा मिळतील, याची झलक दाखविणारा लेख. नवीन वर्षांची प्रतीक्षा करताना मनात विचार येतो, की २०१८मध्ये सामान्य...
डिसेंबर 11, 2018
विरोधी आघाडीचे मोठे आव्हान भाजपपुढे उभे राहण्याची चिन्हे दिसत असून भाजपला आपल्या रणनीतीत बदल करावा लागेल. सध्या अवघा मोदीविरोधक मेळवावा या सूत्राने सुरू असलेल्या प्रयत्नांना पर्यायी कार्यक्रमाचीही जोड द्यावी लागेल. चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या संसदेच्या पूर्ण अधिवेशनाच्या...