एकूण 83 परिणाम
जानेवारी 31, 2019
अर्थसंकल्प 2019 नवी दिल्ली: अर्थसंकल्प म्हटले, की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली का, करबचतीच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढली का, किती सवलत मिळाली, याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष असते. परंतु, याव्यतिरिक्तही अर्थसंकल्पात अनेक बाबी अशा असतात, की ज्या समजून घेणे...
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो. एकूणच भारतासाठी...
डिसेंबर 15, 2018
वॉशिंग्टन : मध्यवर्ती बॅंकेला तिच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कामकाजाचे स्वातंत्र्य असणे महत्त्वाचे आहे, असे मत आंतरराष्ट्रीय नाणे निधीने (आयएमएफ) शुक्रवारी व्यक्त केले.  रिझर्व्ह बॅंकेच्या (आरबीआय) गव्हर्नरपदाचा ऊर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर बॅंकेच्या स्वायत्ततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे...
डिसेंबर 11, 2018
रिझर्व्ह बॅंक- सरकारमधील वादाचे मुद्दे  1. व्याजदर  रिझर्व्ह बॅंकेने चलनवाढीचा विचार करून व्याजदरात कपात केलेली नव्हती. यामुळे व्याजदर कपातीसाठी आग्रही असलेल्या सरकारशी मदभेद झाले. यावरून रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानाचा मुद्दा सरकारकडून उपस्थित करण्यात आला होता. यावरून संघर्ष सुरू झाला.  2. "एनपीए'...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - डॉलरच्या तुलनेत रुपयाने गुरुवारी ७७ पैशांची उसळी घेऊन तो ६९.८५ या पातळीवर बंद झाला. मागील तीन महिन्यांतील रुपयाची ही उच्चांकी पातळी आहे.  निर्यातदारांकडून डॉलरची विक्री आणि खनिज तेलाच्या भावातील घसरण, यामुळे रुपया वधारला. चलन बाजारात आज सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया ७०.१५ या पातळीवर गेला....
नोव्हेंबर 25, 2018
आपल्याकडं ग्रामीण भागात एक म्हण आहे, "सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली'. "ब्रेक्‍झिट'चा निर्णय जल्लोषात घेणाऱ्या ब्रिटिशांना याची प्रचीती यायला लागली आहे. ज्यासाठी युरोपीय संघासोबत काडीमोड घ्यायचा निर्णय ब्रिटननं घेतला, त्यातलं काही साध्य होताना दिसत नाही. ता. 29 मार्चला ब्रिटन वेगळा होईल...
नोव्हेंबर 23, 2018
मुंबई - कच्च्या तेलातील घसरण आणि निर्यातदारांकडून होणारी डॉलर विक्री रुपयाचे मूल्य वधारण्यास पोषक ठरली आहे. गुरुवारी (ता.२२) चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया ७७ पैशांनी वधारला आणि ७०.६९ वर बंद झाला. सलग सात सत्रांमध्ये रुपयाचे मूल्य २ रुपये २० पैशांनी वधारले आहे.
नोव्हेंबर 19, 2018
"सीबीआय' ही केंद्रीय अथवा मध्यवर्ती तपास संस्था आहे. एखाद्या प्रकरणाच्या तपासासाठी या संस्थेला देशातील राज्यांकडून त्यांच्या अधिकारकक्षेतील प्रदेशात तपासाची सर्वसाधारण परवानगी दिलेली असते. ही विशिष्ट मुदतीची असते. उदा. काही राज्ये सहा महिन्यांसाठी सर्वसाधारण परवानगी देतात व सहा महिन्यांनंतर त्यात...
नोव्हेंबर 15, 2018
मुंबई - डॉलरच्या तुलनेत रुपया बुधवारी ३६ पैशांनी वधारून ७२.३१ या पातळीवर बंद झाला. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात घसरण झाल्याने चालू खात्यावरील तूट आणि चलनवाढ कमी होण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने रुपयाला बळ मिळाले.  निर्यातदार आणि बॅंकांनी आज डॉलरच्या विक्रीवर भर दिला. याचबरोबर...
नोव्हेंबर 15, 2018
नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने ऑक्‍टोबरमध्ये घाऊक चलनवाढ ५.२८ टक्‍क्‍यांवर पोचली. घाऊक चलनवाढीची ही मागील चार महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे.  घाऊक किंमत निर्देशांकाच्या आधारे घाऊक चलनवाढ मोजली जाते. सप्टेंबरमध्ये घाऊक चलनवाढ ५.१३ टक्के होती....
नोव्हेंबर 14, 2018
मुंबई - चलनवाढीची दिलासादायक आकडेवारी आणि रुपया वधारल्याने मंगळवारी शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली. यामुळे दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ३३१ अंशांच्या वाढीसह ३५ हजार १४४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १०० अंशांची वाढ होऊन १० हजार ५८२ अंशांवर बंद झाला.  ऊर्जा,...
नोव्हेंबर 13, 2018
नवी दिल्ली - किरकोळ चलनवाढ ऑक्‍टोबरमध्ये ३.३१ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आली असून, ती एक वर्षाच्या नीचांकी पातळीवर घसरली आहे. स्वयंपाकाच्या वस्तू, फळे आणि प्रथिनमय पदार्थांच्या भावातील घसरण याला कारणीभूत ठरली आहे.  ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनवाढ गेल्या वर्षी...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई - सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने सोमवारी सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्‍स  १३१.५२ अंशांच्या वाढीसह ३४ हजार ८६५ अंशांवर बंद झाला. निफ्टीने ४० अंशांची कमाई केली आणि तो १० हजार ५१२ अंशांच्या पातळीवर स्थिरावला. आजच्या सत्रात आयटी...
ऑक्टोबर 16, 2018
नवी दिल्ली - पेट्रोल, डिझेल, तसेच खाद्यपदार्थाचे दर गगनाला भिडल्याने घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्लूपीआय) आधारित घाऊक चलनवाढीचा दर सप्टेंबर महिन्यात ५.१३ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. ही मागील दोन महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे. केंद्रीय सांख्यिकी विभागाने सप्टेंबर महिन्यातील घाऊक चलनवाढीची आकडेवारी...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई- सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने सोमवारी सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्‍स 131.52 अंशांच्या वाढीसह 34 हजार 865 अंशांवर बंद झाला. निफ्टीने 40 अंशांची कमाई केली आणि तो 10 हजार 512 अंशांच्या पातळीवर स्थिरावला. आजच्या सत्रात आयटी...
ऑक्टोबर 07, 2018
शेअर बाजारात नुकत्याच झालेल्या पडझडीमुळं अनेक गुंतवणूकदारांचं नुकसान झालंय. विशेषत: एकाच प्रकारच्या पर्यायात गुंतवणूक करणाऱ्यांचं तर धाबं दणाणलं आहे; पण तुमच्या एकूण गुंतवणुकीचं "परिपूर्ण ऍसेट ऍलोकेशन' झालेलं असेल, तर अशी घबराट होण्याचं कारण नाही. एखाद्या ऍसेट क्‍लासनं गटांगळी खाल्ली, तरी इतर ऍसेट...
ऑक्टोबर 05, 2018
मुंबई - खनिज तेलाची भाववाढ, रुपयाचे अवमूल्यन, रिझर्व्ह बॅंकेची संभाव्य रेपोदरवाढ आदी घडामोडींनी आज सेन्सेक्‍स आणि रुपया भुईसपाट झाला. अनिश्‍चित वातावरणाचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी तुफान विक्री केल्याने दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल ८०६ अंशांनी कोसळून ३५ हजार १६९...
ऑक्टोबर 04, 2018
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यीय पतधोरण समितीची तीनदिवसीय बैठक कालपासून सुरू झाली. इंधनाचे भडकलेले दर आणि त्यामुळे चलनवाढीचा चढता आलेख याचा विचार करता व्याजदरात पाव टक्का वाढ होण्याच्या शक्‍यता व्यक्त  होत आहे.  पतधोरण आढावा बैठक शुक्रवारी (ता. ५) संपत...
ऑक्टोबर 01, 2018
देशातील बॅंका; तसेच बिगरबॅंकिंग संस्थांच्या ठेवींचे व्याजदर अलीकडच्या काळात वाढले होते. परंतु, दुसरीकडे, सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढताना दिसत नव्हते. सुरक्षिततेच्या निकषाचा विचार केला, तर अल्पबचत योजना नेहमीच आघाडीवर राहिलेल्या आहेत. विशेषतः सेवानिवृत्त किंवा...
सप्टेंबर 13, 2018
मुंबई - रुपयाला सावरण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्यानंतर गुंतवणूकदारांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. सकारात्मक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी केलेल्या चौफेर खरेदीने सेन्सेक्‍स आणि निफ्टीत वाढ झाली. दिवसअखेर सेन्सेक्‍स ३०५ अंशांच्या वाढीसह ३७ हजार ७१७ अंशांवर बंद झाला. निफ्टीने ८२.४० अंशांची वाढ...