एकूण 36 परिणाम
जानेवारी 26, 2020
येरवडा - तब्बल चाळीस वर्षांनंतर ‘आगाखान पॅलेस’चे नूतनीकरण व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटक व पुणेकरांना रात्री नऊपर्यंत आगाखान पॅलेस खुले ठेवण्यात आले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारतीय पुरातत्त्व विभागाने पॅलेसवर सुशोभीकरण व कायमस्वरूपी आकर्षक विद्युत रोषणाई...
जानेवारी 26, 2020
भारतीय प्रजासत्ताकाचा पुस्तकातला अर्थ मुलं वाचतील; पण त्यांच्या लक्षात राहणारा अर्थ देशाविषयी मोठ्यांच्या कृतीतून व्यक्त झालेला असेल. देशभक्तीची गाणी मुलांच्या मनात नक्कीच देशप्रेम निर्माण करतील; पण ते प्रेम वृद्धिंगत होणार की नाही हे ज्येष्ठांनी केलेल्या नैतिक कृतीवर अवलंबून असेल. ‘‘पुढं काय झालं...
डिसेंबर 19, 2019
हिंदूधर्मात अभिप्रेत असलेली समाजव्यवस्था ही वर्णजातिव्यवस्था आहे. या व्यवस्थेला धर्माचे व धर्मशास्त्राचे समर्थन तथा पाठबळ आहे आणि या व्यवस्थेची रक्षण करण्याची जबाबदारी धर्मशास्त्रानेच राजसत्तेच्या शिरावर टाकली आहे. साहजिक बाबासाहेबांचा धर्मशास्त्रांवर कटाक्ष होता. धर्मशास्त्राचा धिक्कार आणि त्याग न...
डिसेंबर 18, 2019
मुंबई : धर्माच्या नावावर देशाचे तुकडे अमान्य असल्याचे म्हणत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणि नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी विरोधात मुंबईत आज, गुरुवारी विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत आंदोलन पुकरले आहे. महात्मा गांधी यांच्या "चले जाव' चळवळीची मुंबईतील सुरवात ज्या मैदानावरून झाली...
ऑक्टोबर 31, 2019
नाशिक ः मुंबई-आग्रा महामार्गावरील तीन वाड्यांसह दहा हजार लोकसंख्येचे गाव वाडीवऱ्हे (ता. इगतपुरी). पत्री सरकार क्रांतीवीर नाना पाटील यांनी गावाला भेट दिली होती. रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष ऍड्‌. रावसाहेब शिंदे हे "चले जाव' लढ्यात गावात भूमिगत होते. भात लढ्यात गावाने...
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक ः देशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या 1942 च्या "चले जाव' आंदोलनावेळी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. त्या वेळी स्वातंत्र्यसैनिकांना पकडण्यासाठी इंग्रजांनी "मिलिटरी'चा तळ ठोकला होता. इंग्रजांचे सैन्य तीन वर्षे होते. औद्योगीकरणाने जगाच्या नकाशावर पोचलेल्या अन्‌ नाशिक...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : नगर - महात्मा गांधींनी ऑगस्ट क्रांतीची हाक देत इंग्रजांविरुद्ध ‘चले जाव’चा नारा दिला. दोनवेळचा घास भरवणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल सरकारमध्ये अनास्था आहे, त्यामुळे काळ्या आईशी इमान न राखणाऱ्या भाजप सरकारला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली आहे...
सप्टेंबर 21, 2019
नगर : शेतकरी, सर्वसामान्य घटकांविषयी अनास्था असलेले लोक सत्तेत बसले आहेत. राज्यात एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे महापुरासारखी संकटे असताना सत्ताधारी मात्र सत्ता द्या, असं म्हणत गावभर हिंडत होते, हे राज्यासाठी खूप दुर्दैवी आहे. एकीकडे उद्योगधंदे बंद पडत आहेत. कुणाच्याच हाताला काम राहिलेले...
सप्टेंबर 02, 2019
पुणे : एकेकाळी भाजपवर विखारी टीका करणारे नेते आता भाजप नेत्यांना मिठ्या मारत आहेत. विरोधक संपवून लोकशाही खिळखिळी करण्याचा भाजपचा डाव आहे. त्यासाठीच पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू केले आहे, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या, गणराज्य संघाच्या अध्यक्षा सुषमा अंधारे यांनी केली.  भीम आर्मीतर्फे (बहुजन...
ऑगस्ट 15, 2019
नागपूर : देशाला स्वातंत्र्य मिळाले अन सकाळीच लाल किल्ल्यावर स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला तिरंगा देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी फडकविला. यासोबतच ठिकठिकाणी शासकीय कार्यालयांवर तिरंगा फडकविण्यास सुरुवात झाली. नागपुरात सीताबर्डी किल्ल्यावर पं. रविशंकर शुक्‍ल यांनी दुपारी चार वाजता...
मे 18, 2019
अंबरनाथ : ज्येष्ठ स्वांतत्र्य सैनिक, काँग्रेसचे नेते प्रा. सत्यसंध बर्वे यांचे आज सकाळी मुलुंड येथील निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 93 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंड असा परिवार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे त्यांचे चिरंजीव आहेत. डॉ....
डिसेंबर 29, 2018
नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त यंदा प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या राजपथावर होणाऱ्या संचलनातील सर्व चित्ररथ महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याला वाहिलेले असावेत, असे फर्मान मोदी सरकारने काढले आहे. महाराष्ट्राचा प्रस्तावित चित्ररथही सेवाग्राम आश्रम किंवा मुंबईतून...
ऑक्टोबर 28, 2018
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली आणि आपलं सरकार जाहीर केलं त्याला 75 वर्षं झाली. या अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नुकताच झाला. नेताजींविषयीच्या आकर्षणाचा वापर करणं हा सध्या नेताजींविषयी उसळलेल्या या प्रेमाचा हेतू असतो. मात्र, आझाद हिंद...
ऑक्टोबर 11, 2018
हिंगोली - ज्‍येष्ठ सर्वोदयी विचारवंत तथा स्‍वातंत्र्यसेनानी डॉ. गंगाप्रसादजी अग्रवाल (वय 96) यांनी गुरुवारी (ता. 11) वसमत (जि. हिंगोली) राहत्‍या घरी अखेरचा श्वास घेतला. मराठवाड्याचे महात्‍मा गांधी म्‍हणून त्‍यांची ओळख होती.  हिंगोली जिल्‍ह्‍यातील वसमत या गावी 1923 मध्ये जन्मलेल्या गंगाप्रसाद...
ऑक्टोबर 05, 2018
नागपूर : महात्मा गांधी यांच्या कर्मभूमीतून कॉंग्रेसने निवडणुकीचा बिगुल फुंकला असून राहुल गांधी यांचे मुद्देसूद तेवढेच जोषपूर्ण भाषण आणि त्यास मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कॉंग्रेसला लढण्याची नवी ऊर्जा मिळाली आहे. इंदिरा गांधी यांच्या पडत्या काळात विदर्भाने त्यांना साथ दिली होती. त्यामुळे...
सप्टेंबर 30, 2018
कोल्हापूर  - गोकुळ आमच्या हक्काचे, अशी घोषणा देत , आमदार चंद्रदीप नरके, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, यांच्या नेतृत्वाखाली मल्टिस्टेट विरोधकांनी गोकुळ कार्यालयावर धडक मारली. सकाळी दहाच्या सुमारास गोकुळ कार्यालयात  प्रवेशावरून  काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आमदार नरके यांनी बोगस...
सप्टेंबर 25, 2018
कोल्हापूर - असंघटीत कामगार वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी राज्य सरकारने भरीव तरतूद करावी. यासह अन्य अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज एक दिवसाचे ठिय्या...
ऑगस्ट 15, 2018
सातारा - महात्मा गांधी यांनी समस्त देशवासीयांना ‘चले जाव’चा नारा दिला आणि स्वातंत्र्याची निकराची लढाई सुरू झाली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी या लढ्याला यश आले. हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणांची आहुती दिली. लढ्यातील काहींना भारतीय स्वातंत्र्याची पहिली पहाट पाहायला मिळाली. आज...
ऑगस्ट 09, 2018
सातारा - चले जाव आंदोलन स्मारकाच्या नियोजित जागेवर उभारलेल्या ऑगस्ट क्रांती स्तंभाच्या भोवतालची आज जकातवाडी येथील यशवंतराव चव्हाण सामाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नेहरू युवा मंडळ धावडशीचे पदाधिकारी यांनी स्वच्छता केली. ‘सकाळ’ने या स्मारकाला निधी उपलब्ध होत...
ऑगस्ट 09, 2018
महात्मा गांधींनी ‘छोडो भारत’ आंदोलनातून सामान्य भारतीयांना ब्रिटिशांविरुद्ध एकत्र केले. आजच्या बदलत्या परिस्थितीत जातीयता, विषमता, महिला अत्याचार, भ्रष्टाचार आदी सामाजिक अपप्रवृत्तींना ‘चले जाव’ म्हणायला हवे. भा रतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्यदिनाबरोबरच क्रांतिदिनालाही...