एकूण 383 परिणाम
मे 18, 2019
जळगाव - लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात दागिन्यांची खरेदी केली जाते; परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या दरात वाढ झाल्याने सोने-चांदीच्या दरात चढउतार होत आहेत. या दरवाढीमुळे सोन्याचे तेजीकडे वाटचाल करत आहे, तर चांदीचे दर ३९ हजारांवर स्थिरावले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे भाव...
मे 18, 2019
नागपूर : हिरव्यागार बागेने स्वागत करणारे गिरीपेठेतील सातपुतेंचे कलावैभव हे घर म्हणजे कलासक्‍तांचे घर आहे. रमेश सातपुते हे उत्तम चित्रकार आणि संगीतप्रेमी आहेत. त्यांच्याकडे साडेआठ हजार दुर्मीळ गाण्यांच्या रेकॉर्डस असून साडेसहा हजार पुस्तकांचा संग्रह आहे. श्रीमंत धनवटेंची कन्या असलेल्या रमेश...
मे 17, 2019
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची झीज होते या कारणामुळे गेल्या काही वर्षापासून महापूजा बंद करण्यात आलेल्या आहेत. तेव्हापासून दररोज पहाटे होणारी एकमेव नित्य पूजा, रात्री होणार्‍या पाद्यपूजा आणि उन्हाळ्यात होणाऱ्या चंदन उटी पूजेला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. यावर्षीच्या नित्य पूजेचे...
मे 14, 2019
नागपूर - वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, असे वाहन पार्क केल्यास किंवा नो पार्किंगमध्ये वाहन ठेवल्यास वाहतूक पोलिस ट्रकमध्ये वाहन टाकून उचलून नेतात. मात्र, उचललेल्या वाहनांपैकी केवळ ६० टक्‍के वाहनांवरच कारवाई केली जाते. उर्वरित वाहनांचे विनापावती पैसे घेऊन सोडून दिली जात असल्याची चर्चा पोलिस दलात आहे....
मे 07, 2019
मुंबई - साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेनिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध पेढ्यांनी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. अनेक सराफांनी घडणावळीच्या मजुरीवर 50 टक्‍क्‍यांपर्यंत सूट दिली आहे. काहींनी सोनेखरेदीवर चांदीची वस्तू मोफत देऊ केली आहे. सोन्याचे भाव वाढले तरीही यंदाही सोने-...
मे 05, 2019
मुंबई - माहीम येथील वृद्ध सराफाला मारहाण करून परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरसह सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखेच्या कक्ष-5च्या पोलिसांनी अटक केली. राणा राम पुरोहित (21), पुकराज पिल (21) अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून, याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
एप्रिल 27, 2019
पुणे : नातेवाईकांसमवेत पीएमपीएल प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधील एक लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. हा प्रकार शुक्रवारी डांगे चौक ते बेलबाग चौकादरम्यानच्या प्रवासात घडला.  याप्रकरणी दुंडप्पा चौगुले (वय 63, रा. डांगे चौक) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद...
एप्रिल 26, 2019
गडहिंग्लज - गडहिंग्लज तालुक्‍यातील हसूरवाडी, नूल, भडगाव आणि चन्नेकुप्पी येथे एकाच रात्रीत 13 घरफोड्या झाल्या. या घटनांमध्ये रोख रक्कमेसह चार लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज अज्ञातांनी लंपास केला आहे. विशेष म्हणजे कटावणीने बंद घरांचे कुलूप तोडून या सर्व चोऱ्या झाल्या असून यामुळे ग्रामीण भाग भीतीने हादरून...
एप्रिल 23, 2019
मुंबई -  राज्यात आचारसंहिता कालावधीत पोलिस, प्राप्तिकर विभाग, उत्पादन शुल्क कर विभाग आदी विभागांकडून काटेकोर कार्यवाही सुरू आहे. या विभागांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत १२३ कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सोमवारी दिली....
एप्रिल 18, 2019
पुणे - चांदीच्या, तसेच फुलांच्या रथामध्ये आसनस्थ झालेली भगवान महावीर यांची मूर्ती... वंदे महावीर, जय महावीर आणि नवकार महामंत्राचा घोष, अशा उत्सवी वातावरणात भगवान महावीर यांच्या २६१८ व्या जन्मकल्याणक महोत्सवाच्या निमित्ताने बुधवारी (ता.१६) मिरवणूक काढण्यात आली. श्री जैन सामुदायिक उत्सव समितीच्या...
एप्रिल 16, 2019
मुंबई : लोकसभेसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक आयोगाने राज्यभर विविध ठिकाणी घातलेल्या छाप्यांमधून, तपासणीतून 112 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती निवडणूक आयोगातून देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यानंतर काळ्या पैशाच्या "हेराफेरी'ला लगाम लागवण्यासाठी विशेष...
एप्रिल 14, 2019
पुणे : भाच्याच्या वाढदिवसासाठी गेलेल्या एका महिलेच्या कारच्या काचा फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व महत्वाची कागदपत्रे असा दिड लाख रुपयांचा ऐवज असलेली हॅन्डबॅग चोरुन नेली. ही घटना गुरूवारी सायंकाळी बाणेर पाषाण लिंक रोड येथे घडली.  याप्रकरणी स्नेहल कौलवकर (वय 28, रा. कर्वेनगर) यांनी चतुःश्रृंगी...
एप्रिल 14, 2019
उत्तर प्रदेश. भौगोलिकदृष्ट्या जेवढा हा प्रदेश विस्तृत आहे, तेवढाच तो खाद्यसंस्कृतीच्या दृष्टीनंही समृद्ध आहे. चावल के फरे, टुंडे का कबाब, दम भेंडी, काकोरी कबाब, खस्ता कचोरी असे काही इथले खाद्यप्रकार अगदी "हट के' म्हणावेत असे. या आणि अशाच आणखी काही खाद्यप्रकारांविषयी... उत्तर प्रदेश...नावावरूनच या...
एप्रिल 10, 2019
छिंदवाडा (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे चिरंजीव नकुल यांनी मंगळवारी छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. नकुल यांच्याकडे स्थावर आणि जंगम अशी 660.01 कोटी रुपयांची मालमत्ता आहे, त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रामध्येच या सांपत्तिक स्थितीचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला...
एप्रिल 10, 2019
छिंदवाडा (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे चिरंजीव नकुल यांनी मंगळवारी छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. नकुल यांच्याकडे स्थावर आणि जंगम अशी 660.01 कोटी रुपयांची मालमत्ता आहे, त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रामध्येच या सांपत्तिक स्थितीचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला...
एप्रिल 09, 2019
पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कुटुंबियाकडे 29 कोटी एक लाख 65 हजार 511 रुपयांची जंगम व स्थावर मालमत्ता आहे. मागील कसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या कुटुंबियाच्या मालमत्तेत तीन कोटी 62 लाख 85 हजार 36 रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान आढळराव...
एप्रिल 07, 2019
सांगली - तुजारपूर (ता. वाळवा) येथील यादव मळ्यातील घरात चोरट्यांनी सशस्त्र टाकलेल्या दरोड्याप्रकरणी एलसीबीने चौघा संशयितांना जेरबंद  केले. त्यांच्यासह एक अल्पवयीन मुलासही ताब्यात  घेतले आहे. त्यांच्याकडून अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. बंजार बिरज्या पवार (वय २२, साखराळे, ता. वाळवा), आतेश...
एप्रिल 07, 2019
हरियानाप्रमाणेच पंजाबी खाद्यपदार्थांमध्ये दूध-दही-लोणी यांची अगदी रेलचेल. या घटकपदार्थांशिवाय या राज्यांतले मुख्य खाद्यप्रकार पूर्णत्वाला जातच नाहीत, असं म्हटलं तरी चालेल. मग तो खाद्यपदार्थ पनीर-बटर मसाला असो वा फ्लेवर्ड पनीर असो. अशाच काही "स्निग्ध' पंजाबी खाद्यपदार्थांविषयी... हरियानाप्रमाणेच...
एप्रिल 03, 2019
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबियाच्या नावे 140 कोटी 88 लाख 88 हजार 702 रुपयांची मालमत्ता आहे. सुळे यांनी बुधवारी (ता.3) सतराव्या लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत देण्यात आलेल्या शपथ पत्रात...
एप्रिल 03, 2019
पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन राहुल कुल यांच्याकडे चार कोटी ७५ लाख ७२ हजार ७९० रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे. यापैकी त्यांच्या नावे १ कोटी ८७ लाख २६ हजार १५ रुपयांची, पती आमदार राहुल कुल यांच्या नावे २ कोटी ५७...