एकूण 216 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
नवी दिल्ली ः खनिज तेलाचे वाढलेले भाव आणि कमकुवत झालेला रुपया यामुळे गुंतवणूकदारांनी सोमवारी पुन्हा सोन्याकडे मोर्चा वळविला. दिल्लीत आज सोन्याचा भाव 460 रुपयांनी तर चांदीचा भाव 1 हजार 96 रुपयांनी वाढला. मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या भूराजकीय तणावामुळे गुंतवणूकदार हे गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय...
सप्टेंबर 15, 2019
मुंबई : गणेशोत्सवातील मुसळधार पाऊस किंवा देशातील आर्थिक मंदीचा कुठलाही परिणाम लालबागच्या राजाच्या खजिन्यावर दिसत नाही. यंदा भाविकांनी लालबागचा राजाचरणी रोख रक्कम, सोने, चांदी, असे भरभरुन दान टाकले आहे. आतापर्यंत पहिल्या 9 दिवसाची रक्कम मोजली असून 5 कोटी 5 लाख 30 हजार रोख रुपये जमले...
सप्टेंबर 14, 2019
सांगली - सांगलीत कॉलेजच्या सॅकमध्ये लॅपटॉप आणि कमरेला गावठी कट्टा लावून फिरणाऱ्या रोहित ऊर्फ दाद्या सुदाम कदम (वय २०, संतोषीमाता मंदिरजवळ, गल्ली नं.१ न्यू विजयनगर, अहिल्यानगर) याला एलसीबी च्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, दोन लॅपटॉप, गावठी कट्टा असा ८६ हजारांचा मुद्देमाल...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : उपराजधानीत चोरटे सक्रिय झाले आहेत. सहा ठिकाणी घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या. चोरट्यांनी हुडकेश्‍वर हद्दीत एकाच भागात एका रात्रीतून तीन तर कोराडीत दोन घरांमधून मुद्देमाल लांबविला. हुडकेश्‍वर हद्दीत बुधवारी रात्री 12 ते गुरुवारी सकाळी 9 दरम्यान घरफोडीच्या तीन घटना उघडकीस आल्या. नरसाळा,...
सप्टेंबर 11, 2019
मुंबई : सोने आणि चांदीच्या किंमती गगनाला भिडत असताना आज (ता.11) बुधवारी सोन्याची किंमत बुधवारी 0.26 टक्क्यांनी घसरली असून सोने तब्बल दहा ग्रॅमला 1730 रुपयांनी स्वस्त झाले आहे. गेल्या आठवड्यात सोनं 39278 रूपयांवर गेलं होतं. सोन्याचा आजचा भाव घसरून 38154 रुपये झाला आहे. सोन्याप्रमाणे चांदीचे दरही...
सप्टेंबर 11, 2019
पिंपरी - बाप्पा गणरायाच्या जन्माची, अवतार कार्याची, सार्वजनिक गणेशोत्सवाची माहिती नवीन पिढीला व्हावी, या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूहा’ने गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर माय फ्रेंड श्रीगणेशा अर्थात कोण होईल बाप्पाचा मित्र ही अनोखी प्रश्‍नमंजूषा स्पर्धा आयोजित केली होती. त्यात चिंचवडच्या सुप्रिया...
सप्टेंबर 10, 2019
सीसीटीव्ही, पोलिसांसह स्वयंसेवकांचा जागता पहारा  नाशिक : नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत 39 मौल्यवान गणपतींची स्थापना गणेश मंडळांनी केली आहे. या गणपतींच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर आहेच. शिवाय, पोलीसांच्या बंदोबस्तासह मंडळांच्या स्वयंसेवकांचाही कडेकोट पहाराही सज्ज ठेवण्यात आलेला...
सप्टेंबर 09, 2019
नवी दिल्ली ः स्थानिक पातळीवर मागणी घटल्याचा फटका सोमवारी सोने आणि चांदीला बसला. सोन्याच्या भावात प्रतिदहा ग्रॅमला 300 रुपयांची, तर चांदीच्या भावात प्रतिकिलोमागे तब्बल 1 हजार 400 रुपयांची घसरण आज झाली.  दिल्लीतील सराफा बाजारात आज शुद्ध सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 300 रुपयांची घट होऊन 39 हजार 225...
सप्टेंबर 09, 2019
सोन्याप्रमाणेच मौल्यवान असलेल्या चांदीने प्रतिकिलो ५१ हजार रुपयांच्या भावपातळीला नुकताच स्पर्श केला. गेल्या एका महिन्यात चांदीत सुमारे २० टक्‍क्‍यांहून अधिक वाढ नोंदली गेली. चांदी-सोन्याच्या भावातील गुणोत्तर कमी होत चालले आहे. सोन्याने सहा वर्षांची उच्चांकी पातळी गाठली आहे, पण दुसरीकडे...
सप्टेंबर 06, 2019
नागपूर : जमीन बळकावण्यासाठी शहरातील 2 नामांकित बिल्डर्सनी साथीदारांच्या मदतीने दोन घरांची तोडफोड करीत नुकसान केले. त्यांना विरोध करणाऱ्या तरुणीला जबर मारहाण केली. ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरदुपारी घडली. या घटनेमुळे अजनी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे....
सप्टेंबर 05, 2019
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यातील गणपतीबाप्पांची दर्शन यात्रा करणार आहेत. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींसह नवसाला पावणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ, साने गुरुजी तरुण मंडळ आणि कोथरुडमधील श्री साई मित्र मंडळांच्या श्रींची आरती मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 6) होणार आहे....
सप्टेंबर 05, 2019
पुणे ः अमेरिकेतील सेवा क्षेत्राची वाढ चांगली झाल्याची आकडेवारी समोर आली असून, त्याचा परिणाम सोने-चांदीच्या भावात घसरण होण्यात झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या दोन्ही धातूंच्या भावात सुमारे 3 टक्के घट झाल्याचे आज रात्री दिसून आले. परिणामी, भारतातील वायदे बाजारात (एमसीएक्‍स) सोने दहा ग्रॅममागे एक...
सप्टेंबर 05, 2019
महाल : सिनिअर भोसला पॅलेस येथील 311 वर्षे जुन्या शाही चांदीच्या महालक्ष्मी व गणपतीची स्थापना उद्या गुरुवार (ता. 5) रोजी करण्यात येत आहे. परंपरेनुसार चालत आलेल्या महाल येथील श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले यांच्या निवासस्थानी सिनिअर भोसला पॅलेस, महाल, नागपूर येथे गणपती व महालक्ष्मीला यंदा 311...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई : लालबागच्या राजाच्या चरणी अज्ञात भाविकाने 1 किलो सोन्याची विट अर्पण केली आहे. तसेच 1 किलो चांदीची विट, 1 किलो चांदीचा हार आणि 1 किलो चांदीचा मोदक बाप्पाच्या भेट म्हणून देण्यात आला आहे.  गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या चरणी सोने आणि चांदीच्या वस्तू अर्पण केल्या. अर्पण...
सप्टेंबर 04, 2019
नांदेड : शहराच्या सन्मित्र कॉलनीतील एका सेवानिवृत्त अभियंत्याचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या- चांदीच्या दागिण्यांसह रोख असा नऊ लाखांचा ऐवज लंपास केला. ही घरफोडी बुधवारी (ता.4) पहाटे दोन ते चारच्या सुमारास झाली.  भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वर्कशॉप परिसरात असलेल्या सन्मित्र कॉलनीत राहणारे...
सप्टेंबर 04, 2019
नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या भावातील तेजीचे वारे सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी कायम राहिले. जागतिक बाजारपेठेत भाव वधारल्यामुळे देशांतर्गत बाजारात चांदीने आज उसळी घेतली.  दिल्लीतील सराफा बाजारात आज चांदीचा भाव प्रतिकिलोमागे 2 हजार 70 रुपयांनी वाढून 50 हजार 125 रुपयांवर गेला. औद्योगिक क्षेत्र आणि...
सप्टेंबर 03, 2019
वाळूज (जि. औरंगाबाद) - वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपासून लूटमार, हाणामाऱ्या, चोरी, घरफोडी आणि अपहरणाच्या विविध घटनांमध्ये वाढ होत आहे. घराकडे परतणाऱ्या एका कामगारास भरदुपारी मारहाण करत त्याच्या गळ्यातील साखळी हिस्कावल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा चोरट्यांनी एक बंद घर, एक...
सप्टेंबर 03, 2019
हल्ली नैवेद्य आणि प्रसादाच्या पदार्थामध्ये नवीन्य पहायला मिळते. यात सर्वांना परिचित असलेले मोदक, शिरा, पंचखाद्य हे पदार्थ तर असतातच; शिवाय पंचखाद्य लाडू, साखरभात, मालपुवा असे पदार्थदेखील असतात. अशाच काही प्रसादाच्या रेसिपीज...  वळीवाचे लाडू साहित्य - सव्वा कोटी गव्हाचे पीठ, १ चमचा बेसन, ४ चमचे मैदा...
सप्टेंबर 03, 2019
पुणे : मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्‍वरी गणपतीची मिरवणूक कार्यकर्त्यांनी चांदीच्या पालखीतून काढली. त्यामध्ये शिवमुद्रा, ताल ढोल-ताशा पथक, गंधर्वराज बॅण्डचा सहभाग होता. दुपारी एक वाजता उत्सवमंडपात श्रीची प्रतिष्ठापना इंद्रायणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बाल आणि धारिवाल समूहाच्या...
सप्टेंबर 02, 2019
औरंगाबाद - उस्मानपुऱ्यातील पीरबाजार येथील खंडाळकर ज्वेलर्सचे शटर उचकटून चोरांनी तीन किलोंपेक्षा जास्त चांदीचे दागिने चोरी केले. विशेषत: दुकानातील लॉकर तोडता न आल्याने आतील अर्धा किलो सोने चोरांच्या हाती लागले नाही. ही घटना रविवारी (ता. एक) उघडकीस आली. चोरीचा प्रकार 31 ऑगस्टदरम्यान घडला. ...