एकूण 8 परिणाम
March 21, 2021
भारत हा निसर्गसंपदेनं नटलेला देश आहे. भाषा, पेहराव, भौगोलिक प्रदेश, यांबरोबरच इथं जैविक विविधताही मोठ्या प्रमाणावर आहे. गुजरात राज्यात सुरू होऊन तामिळनाडूपर्यंत पसरलेला पश्चिम घाट हे तर भारताला लाभलेलं निसर्गदेवतेचं वरदानच. अत्यंत दुर्मिळ वनस्पती, झाडं, पशू-पक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी यांच्या...
March 10, 2021
शिराळा (सांगली) : शिराळा तालुक्‍याला निसर्गाने सौंदर्याचा खजिना बहाल केला आहे. पावसाळा व हिवाळ्यात नजरेत भरणारे नैसर्गिक सौंदर्य सध्या डोंगरांना लावल्या जाणाऱ्या आगींमुळे उन्हाळ्यात काळवंडून गेले आहे. डोंगर संपत्तीची ही आपली संपत्ती समजून लागलेली आग विझवण्यापेक्षा ती लागूच नये याची खबरदारी घेतली तर...
March 07, 2021
शिराळा (जि. सांगली) : चांदोली राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांचा ओघ वाढू लागला असून, चार महिन्यांत फेब्रुवारी अखेरपर्यंत 5061 पर्यटकांनी भेट दिली आहे. सध्या शिराळा तालुक्‍यातील झोळंबी येथे 21 किलोमीटर जंगल सफारी सुरू आहे. आता शाहूवाडी तालुक्‍यातील उखळूपासून उदगिरीपर्यंत 20...
February 24, 2021
शिराळा : तडवळे (ता. शिराळा, जि. सांगली) येथील ऊस मजुराच्या मुलावर झालेल्या बिबट्याच्या हल्ल्याने तालुका हादरुन गेला आहे. तालुक्‍यात गुरगुरणारा बिबट्या आता नरभक्षक बनल्याने "शेतात जायचं कसं', असा प्रश्न या परिसतील शेतकऱ्यांना भेडसावू लागला आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्तासाठी तातडीने पावले...
January 30, 2021
कोयनानगर जि. सातारा) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चांदोली राष्ट्रीय उद्यानातील मळे, कोळणे, पाथरपुंज या तीन गावांतील जनतेने कोळणे येथील वन्यजीव विभागाच्या संरक्षक कुटीजवळ 25 जानेवारीपासून सुरू केलेले ठिय्या आंदोलन दोन महिन्यांत हा प्रश्न सोडवण्याची ग्वाही...
December 29, 2020
शिराळा : शिराळा तालुक्‍यातील चांदोली परिसरातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प तसेच चांदोली धरण 30 डिसेंबर ते 1 जानेवारी असे तीन दिवस पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. याची चांदोलीला येणाऱ्या पर्यटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन चांदोलीचे वनक्षेत्रपाल गोविंद लंगोट व धरण व्यवस्थापनाचे...
November 26, 2020
सांगली : बिबट्या आता सागरेश्‍वर अभयारण्यात म्हणजे अगदी सांगलीच्या वेशीवरच आला आहे. खरं बिबट्याचा वावर दाट जंगलात नव्हे तर त्याच्या काठावर असतो. कुत्री, मुंगूस, कोंबड्या, शेळ्या, रेडकं असं त्याचं अन्न. त्याच्या शोधात बाहेर पडताना शिराळा तालुक्‍यातील अनेक गावांमधील ऊस फडांमध्ये बिबट्याचा अनेकदा वावर...
October 29, 2020
कऱ्हाड :  सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानातील खुंदलापूर परिसरात दुर्मिळ सोनेरी पाठीचा बेडूक प्रथमच आढळून आला. पश्‍चिम घाटात साकारलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अभ्यास दौरा सुरू असताना या दुर्मिळ बेडकाची नोंद घेण्यात आली. सिंधुदुर्ग, आंबोली भागात...