एकूण 12 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
अवकाशात झेप घेण्याची मानवी दुर्दम्य इच्छा कायम आहे. केवळ झेप घेण्याचीच नाही, तर चंद्र किंवा मंगळासारख्या ग्रहांवर वस्तीसाठी काय करता येऊ शकेल, याचीही चाचपणी सुरू आहे. अशा वस्तीसाठी घरांचे नमुनेही तयार करण्यात आले आहेत. येत्या दहा वर्षांत अवकाशवीर चंद्रावर काही काळ राहण्याचा विक्रम करतील. या...
सप्टेंबर 11, 2019
पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी सरचिटणीस परीक्षित तळोकर यांनी संभाजी भिडेंना इस्रोच्या प्रमुखपदी नेमणूक करावी अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदीं याना लिहले आहे. इतकेच नव्हे तर हे पत्र त्यांनी स्वतःच्या फेसबुक अकांऊटवरुन पोस्ट केले आहे. हे 'पत्र' सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे नुकतेच श्री...
जुलै 27, 2019
जगभरातील ज्या देशांनी अवकाश तंत्रज्ञानात भरारी मारली आहे, त्यांनी आपला मोर्चा चंद्राकडे वळविला आहे. अमेरिकेनेही १९७२ नंतर चांद्रमोहिमांना ब्रेक लावला होता, त्यांनीही पुन्हा चंद्राकडे लक्ष वळविले आहे. पहिल्या मानवी चांद्रसफरीचा सुवर्णमहोत्सव साजरा झाल्याबरोबर लगेच भारताने आपले ‘चांद्रयान- २’ पाठविले...
जुलै 23, 2019
पहिल्या उपग्रहाची सामग्री चक्क बैलगाडीवरून आणि सायकलवरून ज्या देशाने वाहून नेली, त्या देशाने यशस्वीरीत्या चांद्रयानाचे प्रक्षेपण केले आणि आणखी सुमारे दीड महिन्यातच त्या देशाचे यान थेट चांद्रभूमीवर उतरणार आहे. पुराणांतल्या वानगीला छद्मविज्ञानाची फोडणी देत पोकळ अस्मितांचे ढोल वाजविले जात असल्याच्या...
जुलै 20, 2019
20 जुलै 1969 मध्ये पार पडलेल्या नासाच्या 'अपोलो 11' या चांद्रमोहिमेला आज 50 वर्षे पूर्ण झाली. या मोहिमेविषयी आणि या तीन अंतराळविरांविषयी काही खास गोष्टी या बुलेटिन मध्ये आहेत... 50 वर्षांचा घेतलेला हा आढावा!   #ManOnMoon50th : या तीन दिग्गजांनी यशस्वी केली पहिली चांद्रमोहिम! अपोलो 11...
जुलै 19, 2019
Video : .... आणि प्रियांका गांधी रस्त्यावरच बसल्या!... मुख्यमंत्री या दोन मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात?... रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत केंद्र-राज्यांत टोलवाटोलवी... सचिन तेंडुलकरचा आयसीसीकडून गौरव; 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश... यासह राजकीय, क्रीडा तसेच मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या...
जुलै 19, 2019
भावा, पन्नास वर्षांपूर्वी चंद्रावर माणूस उतरलाच नव्हता. ते अपोलो 11 नावाचं चांद्रयान अमेरिकेतल्या एका स्टुडियोत केलेला खेळ होता. रशियानं उडवलेलं स्पुटनिक शीतयुद्धात अमेरिका पिछाडीवर पडत असल्याचं ओरडून ओरडून सांगत होतं. त्यामुळं, अमेरिकेनं हॉलीवूडच्या मदतीनं हा स्टंट घडवून आणला. माणूस कसला उतरतोय...
जुलै 11, 2019
पुणे - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) जुलै महिन्यातील ‘चांद्रयान’ मोहिमेचे औचित्य साधून मुलांना अंतराळातील माहिती व्हावी, या हेतूने रविवारी (ता. १४) ‘सकाळ’चे बुधवार पेठ कार्यालय व निगडी येथे ‘सकाळ यंग बझ’ आणि ‘बॉक्‍स ऑफ सायन्स’तर्फे कार्यशाळा आयोजित केली आहे. चांद्रयान मोहिमेसाठी तीन...
जुलै 10, 2019
वालचंदनगर : भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) सध्या चांद्रयान-2 मोहिमेमध्ये व्यस्त आहे. चांद्रयान-2 15 जुलैला अवकाशामध्ये झेपवणार असून या मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या मोहिमेत वापरले जाणारे बुस्टर आणि यानाला दिशा देणाऱ्या नोझल कंट्रोल टँकेज या उपकरणांची निर्मिती वालचंदनगर (ता....
ऑक्टोबर 18, 2018
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे जाणाऱ्या रशियाच्या ‘सोयुझ’ यानाला गेल्या आठवड्यात अपघात झाल्याने मानवी अवकाश मोहिमांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतानाच, भविष्यात अशी दुर्घटना होऊ नये, याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे. गेल्या आठवड्यात एका रशियन...
ऑगस्ट 21, 2018
वॉशिंग्टन : चंद्रावर पाणी असल्याच्या दाव्याला भारताच्या 'चांद्रयान-1'कडून आलेल्या माहितीमुळे पुष्टी मिळाली आहे, असे 'नासा'ने आज (बुधवार) सांगितले. चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशांमधील सर्वांत थंड असलेल्या भागामध्ये गोठलेल्या पाण्याचे अवशेष आढळून आले आहेत. यामुळे चंद्रावर जीवसृष्टी असल्याच्या चर्चेला बळ...
एप्रिल 16, 2017
गणित ही एक रम्य फुलबाग असून इथं नानाविध रंजक, मनोरम फुलांचे ताटवे असतात, गुंजारव करणारी फुलपाखरं आणि भ्रमर असतात आणि गणितामध्येसुद्धा एक विलक्षण रोमान्स आहे, याचा दृष्टान्त घडवणारा नितांतसुंदर चित्रपट म्हणजे ः हिडन फिगर्स. लौकिकार्थानं हा काही चित्रपट म्हणता येणार नाही; पण १२७ मिनिटांची ही डॉक्‍...