एकूण 47 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
बंगळूर : भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम असलेल्या चांद्रयान-2 ला काही अंशी अपयश आले असले तरी ही मोहिम सध्या कार्यरत आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) पाठवलेले यान चंद्रावर उतरू शकले नाही. चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ 2 किमी अंतरावर असताना विक्रम लँडरचा...
ऑक्टोबर 07, 2019
लहान खड्डे, खडकाळ भागांचा समावेश असल्याची इस्रोची माहिती बंगळूर - ‘चांद्रयान-२’च्या ऑर्बिटरवर बसविण्यात आलेल्या उच्चक्षमतेच्या कॅमेऱ्याने टिपलेले चंद्राच्या पृष्ठभागाचे छायाचित्र भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आज प्रसिद्ध केले आहे. या छायाचित्रामध्ये लहान आकाराचे खड्डे आणि खडकाळ...
सप्टेंबर 20, 2019
ह्यूस्टन : चांद्रयान विक्रम लँण्डरशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असतानाच, नासाने आपला मून ऑर्बिटर विक्रमचे फोटो काढेल असे जाहीर केले होते. नासाच्या मून ऑर्बिटरने विक्रमची छायाचित्रे काढली असल्याचा दावा नासाच्या एका शास्त्रज्ञाने केला आहे, असे एका माध्यमाने दिलेल्या वृत्तात दिली आहे.  '...
सप्टेंबर 20, 2019
पुणे : अमेरिकी अवकाश संशोधन संस्था 'नासा'ला इस्रोच्या चांद्रयानाचे लँडर 'विक्रम'चा शोध घेण्यास अपयश आले आहे. मंगळवारी (ता. 17) चंद्राभोवती फिरणाऱ्या 'एलआरओ कॅमेरा'च्या साहाय्याने हे छायाचित्र घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु चंद्राच्या दक्षिण भागावर अंधार पडत चालल्यामुळे हे छायाचित्र घेणे...
सप्टेंबर 19, 2019
ह्युस्टन : भारताच्या "चांद्रयान 2' यानाचा "विक्रम' लॅंडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या भागात आदळला, त्या भागातील छायाचित्र "नासा'च्या "लुनार रिकन्सान्स ऑर्बिटर' (एलआरओ) काढली असून, त्याचे विश्‍लेषण करून वैधता तपासण्यात येत आहे, अशी माहिती "नासा'च्या प्रकल्प शास्त्रज्ञाने...
सप्टेंबर 19, 2019
बंगळूर : भारतीय अंतराळ संशोधन संस्था 'इस्रो'च्या शास्त्रज्ञांकडून गेल्या 11 दिवसांपासून विक्रम लँडरशी संपर्क साधण्याची आशा दुरावली आहे, कारण आता चंद्राच्या दक्षिण भागावर अंधार होणार आहे. भारताची महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान 2' मोहीम अपयशी ठरली असली, तरी चंद्राच्या दक्षिण...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर : भारताची चांद्रयान-2 मोहिम यशस्वी करणाऱ्या विक्रम लँडरशी अद्याप संपर्क होत नसला तरी नागपूर पोलिसांनी अनोखे ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या देशभरात वाहतूक दंडाबाबत चर्चा सुरु असतानाच नागपूर पोलिसांनी यावरून ट्विट केले आहे. Dear Vikram, Please respond...
सप्टेंबर 09, 2019
नवी दिल्ली : विक्रम लँडरचे स्थान समजल्याचे इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी सांगितल्यानंतर भारतीयांच्या जीवात जीव आला. चंद्राभोवती फिरणाऱ्या ऑर्बिटररने विक्रमचा फोटो पाठवला आहे. त्यामुळे विक्रम सुखरूप असल्याची माहिती सिवन यांनी दिली. विक्रमशी संपर्क तुटला होता, तेव्हा सर्वच शास्त्रज्ञांनी निराशा...
सप्टेंबर 09, 2019
एखाद्या संस्थेची कामगिरी जेव्हा कोट्यवधींच्या हृदयात घर करते, तेव्हा अपयश पचविण्याची, नवा इतिहास रचण्याची ऊर्मी उसळून येते. चांद्रयान मोहिमेबाबतीतही तसे घडते आहे. यानिमित्ताने वैज्ञानिक प्रयोगांचे वैशिष्ट्य अधोरेखित झाले, हे महत्त्वाचे. अष्टमीच्या भल्या पहाटे शनिवारी, संपूर्ण देश...
सप्टेंबर 08, 2019
भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या महत्त्वाकांक्षी अशा चांद्रयान-2 मोहिमेची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. जगभरातील माध्यमांनीही या मोहिमेची दखल घेतली. मोहिम पूर्णपणे यशस्वी झाली नसली तरी अजून संपलेलीही नाही. इस्रो आपले काम चोख बजावत आहे, त्यामुळे अंतराळप्रेमींना अजूनही...
सप्टेंबर 08, 2019
Chandrayaan 2 : ‘विक्रम’ अभी जिंदा है! यानाने काढले लँडरचे फोटो... ‘मोदींवर विश्वास ठेवू नका’, असं सांगणारा डॅशिंग वकील... सरकारवर टीका म्हणजे देशद्रोह नाही : न्यायाधीश गुप्ता... किल्ले भाड्याने देण्याच्या विषयावर अखेर बोलले राज ठाकरे!... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका...
सप्टेंबर 08, 2019
बंगळूर : ‘चांद्रयान-२’च्या ‘विक्रम’ लॅंडरचा ‘इस्रो’च्या मुख्यालयाशी संपर्क तुटला असला, तरी पुढील चौदा दिवस ‘विक्रम’शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे ‘इस्रो’ने अाज सांगितले. तसेच, मुख्य यान (ऑर्बिटर) चंद्राच्या कक्षेत कार्यक्षमतेने फिरत असून, ते सुस्थितीत आहे, असेही ‘इस्रो...
सप्टेंबर 08, 2019
चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचा पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क शनिवारी (ता.7) पहाटे तुटला, त्यामुळे भारताच्या चांद्रमोहिमेला मोठा धक्का बसला. या मोहिमेच्या यशात अनेक शास्त्रज्ञांचे योगदान आहे. त्यात भारतीय अवकाश संशोधन संस्था 'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवान...
सप्टेंबर 07, 2019
पिंपरी : यंदा अनेक गणेश मंडळांना भारताच्या चांद्रयान मोहिमेची भुरळ पडली असल्याचे पाहायला मिळत आहे. चांद्रयानाची हुबेहूब प्रतिकृती साकारतानाच विक्रम लँडरचाही त्यात समावेश असल्याने विज्ञानप्रेमी गणेशभक्तांसाठी ती पर्वणी ठरली आहे. निगडी-प्राधिकरणातील नवनगर गणपती मित्रमंडळाने '...
सप्टेंबर 07, 2019
बंगळूर : चांद्रभूमीपासून 2.1 किलोमीटर अंतरावर असताना 'चांद्रयान 2'मधील विक्रम लॅंडरचा इस्रो'च्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला आणि भारताच्या चांद्रमोहिमेला मोठा धक्का बसला. या अपयशानंतर इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. या...
सप्टेंबर 07, 2019
नवी दिल्ली : चंद्रावर सुखरूप उतरण्याचे भारताचे स्वप्न शनिवारी पहाटे भंग पावले. चांद्रभूमीपासून 2.1 किलोमीटर अंतरावर असताना 'चांद्रयान 2'मधील विक्रम लँडरचा 'इस्रो'च्या मुख्यालयाशी संपर्क तुटला. यामुळे भारताच्या चांद्रमोहिमेला मोठा धक्का बसला. तरीदेखील...
सप्टेंबर 07, 2019
नमस्कार भारतीय बंधू-भगिनींनो ओळखलत का मला? मी `विक्रम'. होय चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलेला `विक्रम'. तुमच्या कॅलेंडरप्रमाणे २२  जुलै २०१९ रोजी रोव्हर नावाच्या यानात बसून निघालेलो मी तब्बल ४७ दिवसांचा प्रवास करून अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचलो. सोबत मी एकटा नव्हतो तर होती माझ्या...
सप्टेंबर 07, 2019
मुंबई : अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या 'चांद्रयान 2' मोहिमेमध्ये विक्रम लँडरचा संपर्क केवळ 2 मिनिटे अंतरावर असताना तुटला. यामुळे सर्व देशाने हळहळ व्यक्त केली. चांद्रयान मोहिमेसाठी सर्वस्व पणाला लावलेल्या शास्त्रज्ञांच्या पाठिशी आज सगळा देश उभा...
सप्टेंबर 07, 2019
बंगळूर : चंद्रावर सुखरूप उतरण्याचे भारताचे स्वप्न शनिवारी पहाटे भंग पावले. चांद्रभूमीपासून 2.1 किलोमीटर अंतरावर असताना 'चांद्रयान 2'मधील विक्रम लँडरचा 'इस्रो'च्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला. यामुळे भारताच्या चांद्रमोहिमेला मोठा धक्का बसला. मात्र हे यान...
सप्टेंबर 07, 2019
बंगळूर : चांद्रभूमीपासून 2.1 किलोमीटर अंतरावर असताना 'चांद्रयान 2'मधील विक्रम लॅंडरचा टइस्रो'च्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला आणि भारताच्या चांद्रमोहिमेला मोठा धक्का बसला. या अपयशानंतर इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले....