एकूण 474 परिणाम
मे 27, 2019
पिंपरी - फोनमुळे सर्व जग जवळ आले असून, माहितीची देवाण-घेवाण सुलभ झाली आहे. मात्र पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातील चोवीस चौक्‍या आणि एका पोलिस स्टेशनमध्ये स्वतंत्र दूरध्वनी नंबर (लॅण्डलाइन) नाहीत. दोन चौक्‍यांचे दूरध्वनी अनेक दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांना तत्काळ पोलिसांची...
मे 22, 2019
पिंपरी - भोसरी एमआयडीसीतील सेंच्युरी एन्का कंपनीत लागलेल्या भीषण आगीत यंत्रसामग्री व साहित्याचे मोठे नुकसान झाले. मात्र वेळीच सुरक्षितता बाळगल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना मंगळवारी (ता. २१) सकाळी सव्वादहाच्या सुमारास घडली.  उपअग्निशामक अधिकारी अशोक कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,...
मे 13, 2019
चाकण : औरंगाबाद येथील एका नगरसेविकेने एका नगरसेवकाविरोधात बलात्काराची तक्रार चाकण पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी एमआयएमचे निलंबित नगरसेवक मतीन रशीद सय्यद (रा. टाऊन हॉल, आसेफिया कॉलनी, औरंगाबाद) याच्यावर बलात्कारप्रकरणी तसेच विनयभंग केल्याप्रकरणी नगरसेवकाचा भाऊ मोहसीन...
मे 12, 2019
मंचर : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गवर रविवारी (ता. १२) मंचर (ता.आंबेगाव) येथे सकाळी व दुपार नंतर वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागले. संध्याकाळी चार पर्यंत वाहतूक कोंडी कायम होती. लग्नतिथी मोठी असल्याने व प्रवासाला विलंब लागत असल्याने अनेकांचे साखरपुडा, टिळा व लग्नाचे मुहूर्त...
मे 11, 2019
चाकण - प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी येथील दोन रुग्णालयांतील तीन डॉक्‍टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची माहिती चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.  सपना सुधीर पवळे (वय ३०, रा. वाकळवाडी, ता. खेड, सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरूर) असे...
मे 06, 2019
मांजरी : रिक्षामध्ये लिफ्ट देऊन प्रवाशांची लूट करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. मोहसीन नासिर शेख (वय 45 रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी त्याबाबत फिर्याद दिली होती. गौरव शिवराम गायकवाड (वय 19, रा. टाळगाव, चिखली), जयदीप नवीन कुमार शहा (वय 19, रा. भुजबळ वस्ती, चाकण...
मे 06, 2019
पुणे : रिक्षामध्ये लिफ्ट देऊन प्रवाशांची लूट करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. मोहसीन नासिर शेख (वय ४५ रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी त्याबाबत  फिर्याद दिली होती. गौरव शिवराम गायकवाड (वय १९, रा. टाळगाव, चिखली), जयदीप नवीन कुमार शहा (वय १९, रा. भुजबळ वस्ती, चाकण...
मे 04, 2019
पुणे - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी या महामार्गावर नऊ ठिकाणी उड्डाण पूल उभारण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. याला मान्यता मिळाल्यानंतर या महामार्गावरील वाहतूक सुरळीत होऊन तिचा...
मे 03, 2019
चाकण - येथील औद्योगिक वसाहतीतील खालुंब्रे (ता. खेड) गावच्या हद्दीत एचपी कंपनी ते सावरदरी रोड या रस्त्यावर केएसएच कंपनीच्या गोडाऊनसमोर झालेल्या अपघातात कारने विरुद्ध बाजूला येऊन तीन दुचाकींवरील पाच जणांना चिरडले. यात पाचही जण जागीच  ठार झाले.  ही घटना मंगळवारी (ता. ३०) रात्री...
एप्रिल 26, 2019
लोकसभा 2019 पुण्यात काँग्रेसला शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार मिळत नव्हता; शेवटी मलाच लक्ष घालावे लागले, असे विधान पुण्याचे पालकमंत्री आणि पुण्याचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी चाकण येथे जाहीर सभेत केले, हे वाचून करमवणूक झाली. कारण पुण्यात पराभूत होणार याची खात्री झाल्यामुळेच त्यांचे...
एप्रिल 26, 2019
चाकण - ‘तुम्हाला तुमच्या सोबत राहणारा खासदार पाहिजे की चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये काम करणारा खासदार पाहिजे,’’ असा सवाल करून, ‘‘समोरच्या उमेदवाराला ना शेंडा ना बुडखा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. त्यामुळे त्यांना मतरूपी...
एप्रिल 26, 2019
पिंपरी - चौथा शनिवार, त्यानंतरचा रविवार, तसेच बहुतांश कंपन्यांनी मतदानासाठी सोमवारी (ता. २९) जाहीर केलेली सुटी आणि प्राथमिक व माध्यमिक शाळांचे निकाल हाती मिळाल्याने अनेकांनी गावी जाण्याची केलेली तयारी, यामुळे मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे दिव्य निवडणूक आयोगासह राजकीय पक्षांना करावे लागणार आहे. ...
एप्रिल 26, 2019
पिंपरी - दहा निवडणूक बूथमागे पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले असून, घटना घडल्याची माहिती मिळाल्यावर अवघ्या पाच मिनिटांत ते घटनास्थळी पोचेल, अशी व्यूहरचना तयार करण्यात आली आहे. एकूण साडेतीन हजार पोलिस, ३०० सीआरपीएफचे जवान आणि एसआरपीएफचे ३०० पोलिस, असा तगडा पोलिस बंदोबस्त मतदानाच्या दिवशी असणार आहे...
एप्रिल 20, 2019
एखाद्या भागात औद्योगिक वसाहती स्थापन करण्यासाठी जागा ताब्यात घ्यायला ज्या घाईने कोणतेही सरकार सुरवात करते; त्याच घाईने त्या भागात येऊ घातलेल्या उद्योगांसाठी पुरेसे मनुष्यबळ स्थानिक पातळीवरच मिळावे, यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत.  मोठ्या प्रकल्पांचा फायदा कुणाला होतो, याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न...
एप्रिल 16, 2019
पुणे - जिल्ह्याच्या विविध भागांत रविवारी (ता. १५) दुपारी व रात्री उशिरापर्यंत अवकाळी पावसाने सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटात जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गाराही पडल्या. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे आंबा, कांदा आणि कलिंगड आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. विजेच्या कडकडाटासह...
एप्रिल 16, 2019
पुणे - सत्ता मिळविण्यासाठी भाजप आणि तेव्हाच्या सत्ताधारी काँग्रेसने महिला सुरक्षिततेच्या मुद्द्याला त्यांच्या जाहीरनाम्यात ठळकपणे प्रसिद्धी दिली. महिलांबाबतच्या धोरणांचे ढोल बडविले. परंतु, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही, असे अनेक क्षेत्रांतील महिलांना जाणवते. नवा मतदार कॅच करण्यासाठी...
एप्रिल 14, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीतील देशभरातील बहुतांश उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, पुणे जिल्हा त्याला अपवाद ठरत आहे. पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवार स्वच्छ असल्याचे आशादायी चित्र आहे. परंतु, काही जणांवर राजकीय आंदोलनासह इतर किरकोळ...
एप्रिल 13, 2019
#कारणराजकारण मुक्काम पोस्टः नगर रोडवरचा शिक्रापूरचा चाकण चौक. इथं कधी ना कधी ट्रॅफिकमध्ये अडकला आहात? हा‌ भाग‌ आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात. आम्ही आहोत व्यापाऱयांसोबत. आपल्यालाही सहभागी व्हायचंय...? कॉमेन्टमध्ये नोंदवा आपले प्रश्न, आपला सहभाग पाहात राहा #कारणराजकारण (सहभाग : Samrat...
एप्रिल 13, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चाकणच्या चमचमत्या औद्योगिक वसाहतीपासून अवघ्या पाच किलोमीटवर भामचंद्र डोंगररांगांत वसलेली गावं, वाड्या अस्वस्थ आहेत. समोर विकास पसरलेला दिसतोय आणि गावात तो शोधून सापडत नाही, याची अस्वस्थता आहे. शिवसेनेचा पारंपरिक मतदार जरूर दुखावला आहे; मात्र पर्याय पाहावा तर...
एप्रिल 12, 2019
अंगारमळा (चाकण) : शेतकरी नेते शरद जोशी यांची कर्मभूमी चाकणजवळ अंगारमळा येथे आहे. ज्यावेळी शरद जोशी परदेशातून येथे आले त्यावेळेस त्यांनी इथल्या भागाची शेतीसाठी निवड केली. 1979ला ते परदेशातून येथे आले होते. यावेळी त्यांनी शेतकरी हा उद्योजक झाला पाहिजे हे एकमेव ध्येय समोर ठेवले. बळीराजाचा...