एकूण 241 परिणाम
मार्च 26, 2019
वडगाव मावळ  - मावळ तालुक्‍यात रविवारी (ता. २४) झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चारपैकी ओझर्डे, औंढे खुर्द व नाणोली तर्फे चाकण या तीन ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळवले. टाकवे खुर्द ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला.  निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी भंडाऱ्याची...
मार्च 25, 2019
वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्‍यात रविवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चारपैकी ओझर्डे, औंढे खुर्द व नाणोली तर्फे चाकण या तीन ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळवले. टाकवे खुर्द ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला.  निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी भंडाऱ्याची...
मार्च 23, 2019
पिंपरी - पुण्यातून कासारवाडी, नाशिक फाटामार्गाने भोसरीला जाणाऱ्या बसचा मार्ग वल्लभनगर, तसेच निगडीला जाणाऱ्या बसचा मार्ग मासुळकर कॉलनीमार्गे केल्यास नागरिकांची सोय होईल. त्यामुळे हे मार्ग बदलावेत, अशी मागणी आहे. भोसरीला जाणाऱ्या बसपैकी पंधरा टक्के बस जर वल्लभनगर एसटी स्टॅंड, वायसीएम, महेशनगर,...
मार्च 21, 2019
तळेगाव ढमढेरे (पुणे): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महिनाभर ठरावीक कालावधीसाठी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पोलिस अधीक्षकांना व संबंधित पशासनाला परिपत्रकाद्वारे दिला आहे. शिक्रापूर येथील पुणे-नगर रस्त्यावर कोरेगाव...
मार्च 18, 2019
पुणे - बारामती, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार जाहीर करून राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्राचारात आघाडी घेतली असून, मावळ आणि शिरूरमधील शिवसेनेच्या विद्यमान खासदारांनी प्रचाराला प्रारंभ केला आहे. परंतु, भाजपने पुणे आणि बारामतीचा उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. पुण्यात कॉंग्रेसचा उमेदवार...
मार्च 17, 2019
पुणे (चाकण) : पुलवामा हल्ल्यानंतर दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर मला पहिला प्रश्न विचारण्यात आला, की तुम्ही संरक्षणमंत्री होते, काय करायला हवे? तेव्हा मी त्यांना सांगितले, काही करू नका. फक्त दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले....
मार्च 15, 2019
संगीता मांजरे यांनी त्यांच्या दुकानात ज्या मुली शिक्षण घेतात, त्या मुलींना कमवा व शिका या योजनेअंतर्गत कामावर ठेवून त्यांना शिक्षणाचा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक मुली त्यांच्या दुकानात काम करून पैसे मिळवून शिकत आहेत. अगदी पदवीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत.  चाकण येथील संगीता...
मार्च 15, 2019
गावचा प्रपंच करीत असताना इंदूबाईंना स्वत:चा घर प्रपंचदेखील तितक्‍याच नेटाने उभा केला आहे. दोन्ही मुलांना स्वतःचा व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले आहे. सीएसआर निधीच्या माध्यमातून गरीब मुलांना शालेय साहित्य वाटप, कपडेवाटप असे विविध उपक्रम राबवितात. पतीच्या निधनानंतर सर्वसाधारणपणे महिलेचे जीवन निराशेचे...
मार्च 14, 2019
विद्यानिकेतन, विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूल या शाळांची जबाबदारी रोहिणीताई सांभाळत आहेत. विद्यार्थ्यांना योग्य दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे, ही त्यांची धडपड आहे. रोहिणीताईंना ‘सकाळ मधुरांगण’च्या वतीने चाकणच्या उत्कृष्ट संयोजिका म्हणून पुरस्कार मिळाला आहे. चाकण (ता. खेड) येथील रोहिणी...
मार्च 14, 2019
आज चारा पिकांची पंधरा एकर शेती आणि शंभरहून अधिक जनावरांचा मुक्तसंचार पद्धतीचा आधुनिक गोठा यशस्वीरीत्या सांभाळण्याचे काम कडूस येथील सौ. भावना अभिजित शेंडे यांनी केले आहे. त्यांनी केलेली कृषी उद्योजकतेची घोडदौड इतर महिलांसाठी दीपस्तंभ ठरली आहे. माझ्या लहानपणी आई-वडील कापड दुकान चालवत होते. यामुळे...
मार्च 12, 2019
तळेगाव स्टेशन - तळेगाव दाभाडे पोलिसांनी सोमवारी (ता.११) सायंकाळी शिरगाव परिसरातील पवना नदी काठच्या तीन हातभट्टयांवर केलेल्या कारवाईत अंदाजे एक लाख रुपये किंमतीचा ५ हजार लिटरपेक्षा अधिक कच्चामाल जप्त करून, चार महीलांसह सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. नव्यानेच रूजू झालेले तळेगाव दाभाडे पोलिस...
फेब्रुवारी 19, 2019
पौड रस्ता - सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कला अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या दिव्यागांना उपयुक्त वस्तू, शिष्यवृत्ती, वॉकर, कुबड्या प्रदान करून रविवारी गौरविण्यात आले. निमित्त होते शिवजयंतीचे.  एनेब्लर चॅरिटेबल ट्रस्ट आणि सक्षम पुणे महानगर या संस्थांच्या वतीने  छत्रपती शिवाजी महाराज...
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तनला दिलेला मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला आहे. मुजोर पाकिस्तानची कोंडी करण्याचा भाग  म्हणून जे काही करता येईल ते करण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. आर्थिक किंवा व्यापारी पातळीवर पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी मोस्ट फेव्हर्ड...
फेब्रुवारी 15, 2019
चाकण - दुष्काळाच्या झळा सोसत मराठवाडा, विदर्भातील बरीच कुटुंबे पोटापाण्यासाठी चाकण परिसरात स्थलांतरित झाली आहेत. या कुटुंबांतील लहान मुलेही शाळा सोडून मजुरी करण्यासाठी जात आहेत. याबाबत एका मजूर महिलेने सांगितले की, तिचा मुलगा चौथी शिकत असून, आता तो थेट गावात परीक्षेला...
फेब्रुवारी 12, 2019
पिंपरी - चाकण आणि तळेगाव औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कामगार राज्य विमा महामंडळाचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्यासाठी चाकणमधील टप्पा दोनमध्ये जागा राखीव झाली आहे. मात्र, सरकारकडून हा प्रस्ताव पुढे सरकत नसल्यामुळे रुग्णालयाच्या उभारणीला विलंब होत आहे. पूर्वी पिंपरी-चिंचवड...
फेब्रुवारी 10, 2019
मंचर : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गवर रविवारी (ता. १०) मंचर (ता.आंबेगाव) येथे सकाळी व दुपारनंतर वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागले. गेटवेल हॉस्पिटल, मुळेवाडी चौक, पिंपळगाव फाटा ते जीवन मंगल कार्यालय या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या....
फेब्रुवारी 09, 2019
चाकण ः चाकण-तळेगाव राज्य मार्गावर चाकणजवळील खराबवाडी (ता. खेड) गावाच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरील दोघांवर भर रस्त्यात कोयता, गजाने हल्लेखोरांनी हल्ला केला. यात प्रशांत धर्मनाथ बिरदवडे (वय 19, रा. चाकणचा राणूबाईमळा) याचा खून करण्यात आला. पीयूष...
फेब्रुवारी 09, 2019
पिंपरी -  देश-विदेशामधील वाहन उद्योग क्षेत्रात अग्रेसर असलेल्या बजाज ऑटो उद्योग समूहाच्या आकुर्डी उद्योगातील १८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘बजाज-अर्पण’ समूहाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, आरोग्य-सुरक्षा, सामाजिक विकास तसेच शैक्षणिक क्षेत्रासाठी पुढाकार घेतला आहे. ‘बुलंद भारत की नई तस्वीर’...
फेब्रुवारी 05, 2019
पुणे - आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी असणाऱ्या बजाज ऑटो लिमिटेडने त्यांची ‘द वर्ल्डस फेव्हरेट इंडियन’ अशी नवी ओळख निर्माण केली आहे. या माध्यमातून कंपनीने १७ वर्षांच्या कालावधीत राष्ट्रीय स्कूटर निर्मात्यांपासून जागतिक पातळीवरील दिग्गज मोटारसायकल उत्पादक बनण्याचा बहुमान मिळवला आहे. चाकण येथील...
फेब्रुवारी 04, 2019
तळेगाव ढमढेरे (पुणे): आपला सहकारी शिक्षक बांधव आजाराच्या संकटात सापडल्याचे समजताच शिरूर तालुक्यातील सर्व शिक्षक बांधव एकवटले आणि त्यांच्या पुढील उपचारासाठी मदतनिधी उभा करण्यास सुरवात झाली. अगदी अल्पकाळात आतापर्यंत सुमारे 5 लाख रूपये निधी संकलीत झाला आहे. आणखीही निधी संकलनाचे काम चालूच असून,...