एकूण 59 परिणाम
एप्रिल 17, 2019
नका नका मज। ऐश्‍या हाणू लाथां। सडकता माथा। कशापायी।। ऐसा काय माझा। झाला अपराध। आली कशी बाध। लोकतंत्रा।। आम्ही हो आजाद। अभिव्यक्‍त होऊ। वाट्टेल त्या देऊ। शिव्या शाप।। इलेक्षन आहे। इथे सारे माफ। सांगतो साफ साफ। निक्षून की।। देश नव्हे, हे तो। असे न्हाणीघर। येथे सानथोर। निर्वस्त्र की।। मतांचियासाठी।...
मार्च 10, 2019
नाटकाचा काहीही संबंध नसताना एका मित्राच्या आग्रहामुळं मी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी बॅकस्टेज करायला लागलो आणि नाटक या प्रकारानं मला झपाटून टाकलं. "पुरुषोत्तम करंडक जिंकायचाच' या स्वप्नाचा हा प्रवास पुढं सन 1999 मध्ये पूर्ण झाला. "पुरुषार्थ' या एकांकिकेमुळं वर्तुळ पूर्ण झालं. मात्र, हा...
जानेवारी 13, 2019
महाड : शिवसंग्रामने महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत आंदोलने करुन वातावरण निर्मिती केली होती. शरद पवार यांनी याबाबत शब्द दिल्याने आम्ही आंदोलने स्थगित केली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा आरक्षण आणि शिवस्मारकाचा निर्णय न घेतल्यानेच आम्हाला भाजप सोबत जावे लागले. मात्र भाजपने या सर्व मागण्या...
जानेवारी 07, 2019
यवतमाळ येथे 11 ते 13 जानेवारीला होणाऱ्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र त्यांच्या निवडीवरून झालेल्या वादानंतर संमेलनाच्या आयोजकांनी सहगल यांना उपस्थित राहण्यास नकार कळवला. पण, पुन्हा साहित्यिकांच्या...
डिसेंबर 24, 2018
महाड : खडतर वाटा... दमछाक होणारी चढण....अन् रायगडच्या विपूल वनसंपदेचा अनुभव घेत 700 साहसवीरांनी रायगड प्रदक्षिणेचा आनंद घेत प्रदक्षिणा पूर्ण केली. चार वर्षांच्या चिमुकल्या पासुन सत्तर वर्षापर्यंतच्या वृध्दांपर्यंत सारे यात सहभागी झाले. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अदिती तटकरे व जिल्हा परिषद...
डिसेंबर 15, 2018
पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेला भय, भ्रष्टाचार मुक्तीचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपच्या राज्यातच नेमकी परिस्थिती उलटी झालेली दिसते. गुन्हेगारीचे प्रमाण इतके वाढले आहे, की बोलता सोय नाही. भय इथले संपत नाही. भ्रष्टाचाराची कुंडली मांडणाऱ्यांनी सत्ता आल्यापासून बुलडोझर लावलाय. रोज नवनवीन प्रकरणे कानावर येतात...
डिसेंबर 02, 2018
फ्रॅंक अबाग्नेल या अफलातून ठकसेनाच्या चरित्रावर आधारित एक चित्रपट सन 2002 मध्ये सुविख्यात दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गनं केला होता. त्याचं नाव होतं ः "कॅच मी इफ यू कॅन.' गुन्हेगारीतून बाहेर पडल्यावर फ्रॅंकनं याच शीर्षकाचं आत्मचरित्र लिहिलं होतं. त्यावर आधारित हा चित्रपट होता. मंचकावर रेलून बसत...
नोव्हेंबर 01, 2018
१ नोव्हेंबर १९५६ चा तो दिवस ! सीमाभागातील मराठी जनतेच्या जीवनात काळा दिवस म्हणून आला आणि काळ बनून राहिला. गेली ६२ वर्षे मराठी माणसाच्या मानगुटीवर बसून मराठी भाषा आणि संस्कृती गिळंकृत करणारा तो कर्दनकाळच ठरला. आणखी काही वर्षे अशीच स्वकीयांच्या गुलामगिरीत गेली तर एकेकाळी येथे मराठी भाषा बोलली जात...
सप्टेंबर 29, 2018
सातारा -  ताप, सर्दी-खोकला या आजारांबरोबर "स्वाइन फ्लू'ने थैमान घातले आहे. त्याला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने सर्व सज्जता असल्याचा दावा पत्रकार परिषद घेऊन केला. प्रत्यक्षात मात्र, साधी-साधी औषधेही जिल्हा रुग्णालयातच उपलब्ध नाहीत. त्यामुळे विनाऔषध सुरू आहेत उपचार, असे म्हणायची वेळ आली आहे....
सप्टेंबर 26, 2018
अनधिकृत बांधकामांचे ग्रहण केव्हा सुटायचे ते सुटो. गेली दहा वर्षे तोच तो प्रश्‍न पुन्हा पुन्हा समोर येतोय. वारंवार त्याचे राजकारण होते. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीलाही त्याच तापल्या तव्यावर भाजपने आपली पोळी भाजून घेतली. मूळ प्रश्‍न आहे तिथेच आहे. निवेदने, मोर्चे, आश्‍वासने, आदेश,...
सप्टेंबर 18, 2018
औरंगाबाद - ‘‘मराठवाड्याने जशी निजामापासून मुक्ती मिळवली, तशीच आता आपल्याला मागासलेपणातून मुक्ती हवी आहे. विकासासाठी भुकेल्या या प्रदेशात समृद्धी, विकास करायचा आहे,’’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केले. मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी सोमवारी महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात...
सप्टेंबर 18, 2018
औरंगाबाद- स्वातंत्र्यसैनिकांना सन्मानाची वागणूक देण्याची चाड प्रशासन बाळगत नसल्याचा अनुभव मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी आला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या अभिवादन सोहळ्याच्या चक्क कोऱ्या निमंत्रण पत्रिका स्वातंत्र्यसैनिकांना पाठविण्यात आल्या होत्या. 'मान देता येत नसेल, तर बोलावताच...
ऑगस्ट 28, 2018
ना. भाऊसाहेबांना कोण वळखत नाही? भाऊसाहेबांसारखा नेता शोधूनही सापडणार नाही. भाऊसाहेब गेली कित्येक वर्षे सरकारात मंत्री आहेत. सत्ता कुठल्याही पक्षाची असो, मंत्रिपदी तेच असतात. पक्षकारण कोणाला चुकले आहे? परंतु, सत्ता हा लोकसेवेचा कायमस्वरुपी मार्ग असल्याने भाऊसाहेब हमेशा सत्तापक्षातच असतात. लोकांची...
ऑगस्ट 13, 2018
नेमकी तिथी सांगावयाची तर विलंबी संवत्सरातील 1940व्या शकामधली दिव्यांची आवस होती. "कृष्णकुंज'गडावर शांतता नांदत होती, (त्यामुळे) पायथ्याशी वसलेल्या पार्काडात सारे काही आलबेल होते. रस्त्यावरील वर्दळ सुरक्षितपणे सुरू होती. माणसे आरामात रस्ते क्रॉस करीत होती. राजियांचे घोडदळ निघाले की तेथे धावाधाव होई...
ऑगस्ट 12, 2018
नवी मुंबई - शिधावाटप विभागाने जुलैमध्ये दोन लाख टन तूरडाळीची मागणी केली होती. १९ हजार टन तूरडाळीचे पैसेही पणन विभागाकडे जमा केले होते; मात्र राज्याच्या शिधावाटप विभागाकडे तूरडाळ पोहचलेलीच नाही, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे; मात्र मुंबईच्या वेशीवर सापडलेल्या तूरडाळींच्या पाकिटांवर ‘उत्पादन...
ऑगस्ट 11, 2018
मुंबई : तूरडाळ खरेदी, भरडाई आणि त्याची विक्री या तिन्ही घोटाळयाची व्याप्ती 2 हजार कोटी पेक्षा किती तरी जास्त आहे. सरकारला पारदर्शकतेची खरोखरच चाड असेल, तर या तिन्ही घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी...
जुलै 26, 2018
महाड - महाड आगारातून सुटणारी सांदोशी बोरीवली या एस.टी बसला रायगड किल्ल्या जवळ कोंझर घाटात अपघात झाला. ही बस महाडकडे येत असताना बाजूपट्टी वरून बाजूला असलेल्या शेतात कलंडल्याने सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला मोठी दुखापत झाली नसली तरी सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जिओने खोदलेल्या बाजूपट्टीमुळे या...
जुलै 26, 2018
मुंबई - मराठा आंदोलनादरम्यान सरकारने पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांची जात विचारून बंदोबस्त लावल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.  मराठा आंदोलनासंदर्भात बोलताना विखे पाटील यांनी आज सरकारवर घणाघात केला. ते म्हणाले, की महाराष्ट्राच्या...
जुलै 25, 2018
मुंबई : मराठा आंदोलनादरम्यान सरकारने पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांची जात विचारून बंदोबस्त लावल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. मराठा आंदोलनासंदर्भात बोलताना विखे पाटील यांनी आज सरकारवर घणाघात केला. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या...
जुलै 16, 2018
येवला - गेले २२ वर्ष झपाटल्यागत काम करुन राजकीय वाटचाल करत दराडे बंधूच्या तपश्चर्येला २२ दिवसांत फळ मिळाले. दोघे बंधू जादूची कांडी फिरावी तसे आमदार झाल्याने महाराष्ट्रात येवल्याला हे भाग्य लाभले असून नवा इतिहास रचला गेला. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येत मायबाप जनतेच्या सुख दुःखात समरस व्हा....