एकूण 1258 परिणाम
डिसेंबर 12, 2019
आखाडा बाळापूर (जि. हिंगोली): परिसरातील शेतकऱ्यांचा कल यांत्रिकीकरणाकडे वाढला असून चारा टंचाइ मुळे जनावरे पाळताना पशु पालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे जनावरे विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. खरेदीसाठी व्यापारीच पुढे येत असून ही जनावरे कत्तलखान्याला नेत आहेत....
डिसेंबर 09, 2019
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून देशभरात गदारोळ उडाला आहे. विशिष्ट धार्मिक समूहाला यातून लक्ष्य केले जाण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सत्ताधाऱ्यांना सर्व प्रश्‍नांची उत्तरे देऊन या विधेयकाभोवती दाटलेले धुके दूर करायला हवे. ‘देशहित सर्वोच्च, त्यानंतर पक्षहित आणि त्यानंतर वैयक्तिक हित’...
डिसेंबर 07, 2019
परभणी : जिल्ह्यात उशिराने सुरू झालेल्या रब्बी पेरण्यांना आता वेग आला असून आतापर्यंत एक लाख २९ हजार ८९९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ४६. ५३ टक्के पेरणी झाली आहे. सिंचन असलेल्या भागात पाणीपाळी सोडल्यानंतर पेरण्या होणार आहेत. जिल्ह्यात यंदा ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने रब्बी हंगामातील पेरण्या रखडल्या...
डिसेंबर 05, 2019
राहुरी : शेतकरी, शेतमजुरांना गायीचे वासरू (कालवड) सांभाळण्यासाठी द्यायचे. एक-दीड वर्षाने ते गर्भवती राहिल्यावर गायीची विक्री करायची. त्यातून मिळालेली अर्धी रक्कम गाय सांभाळणाऱ्या शेतकरी, शेतमजुराला द्यायची... असा आदर्श उपक्रम सत्यजित कदम मित्रमंडळातर्फे देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथे काल (बुधवार...
डिसेंबर 05, 2019
औरंगाबाद : मराठवाडा आणि खानदेशातील 19 साखर कारखान्यांनी गाळपासाठी परवाना मागितला होता. त्यापैकी 16 कारखान्यांना गाळपाचा परवाना देण्यात आला असून, 10 कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपाला सुरवात केल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.  19 कारखान्यांनी मागितला होता परवाना  साखर सहसंचालक...
डिसेंबर 05, 2019
सोलापूर - ओल्या दुष्काळामुळे ओढवलेल्या आपत्तीने पशुधनाची मोठी हानी झालीच, पण सध्या एकीकडे चाराटंचाई आणि दुसरीकडे पशुखाद्याचे वाढते दर, यामुळे राज्यातील दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. गतवर्षी याच काळात दूध उत्पादनाचा सुकाळ होता. पण सध्या राज्यातील दूध संकलन प्रतिदिन एक कोटी ७० लाख लिटरपर्यंत खाली आले...
डिसेंबर 04, 2019
रक्कम त्वरित देण्याची संबंधित संस्थांची मागणी बारामती शहर (पुणे) : टंचाईचा सामना करताना उभारलेल्या चारा छावण्यांचे बारामती तालुक्‍यातील विविध संस्थांची जवळपास साडेसात कोटी रुपये सरकारकडे थकबाकी आहे. टंचाईच्या काळात तालुक्‍यातील विविध संस्थांनी चारा छावण्या...
डिसेंबर 03, 2019
माळीनगर (जि. सोलापूर) : उन्हाळ्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीनंतर राज्यात झालेल्या परतीच्या अतिपावसामुळे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपुरा ऊस व ऊस तोडणी यंत्रणेची कमतरता यामुळे राज्यातील साखर कारखान्यांसाठी यंदाचा गाळप हंगाम खडतर ठरत आहे. यंदा एक डिसेंबरअखेर राज्यात केवळ 56 कारखान्यांची...
डिसेंबर 02, 2019
अलिबाग : थंडीचा हंगाम सुरू झाल्याने रायगड जिल्ह्यात जनावरांना लाळखुरकत आजाराची लागण होण्याची भीती आहे. या पार्श्‍वभूमीवर जनावरांच्या लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी ही मोहीम धिम्यागतीने सुरू आहे. त्यामुळे हजारो जनावरांचे आरोग्य धोक्‍यात आहे. जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारीपासून...
नोव्हेंबर 30, 2019
कुंभार पिंपळगाव (जि.जालना) - कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या दोन्ही युनिटच्या गळीत हंगामास गुरुवारपासून (ता. 28) सुरवात झाली. दरम्यान, ऊसतोडीसाठी परिसरात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत. सर्वच गटांत ऊसतोडणीला सुरवात झाली आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या उत्साहात मजुरांनी...
नोव्हेंबर 28, 2019
शेतकरी समृद्ध होण्यासाठी कृषिक्रांतीचे विचार मांडणारे जोतिराव फुले या देशातील एक प्रखर समाजसुधारक. त्यांनी लिहिलेला ‘शेतकऱ्यांचा असूड’ भारतीय शेतकऱ्यांची दयनीय अवस्था समाजापुढे आणणारा पहिलाच ग्रंथ! तो आजही प्रस्तुत ठरावा, हे खरे म्हणजे शेतीपुढचे प्रश्‍न सोडविण्यातील आपल्या अपयशाचा परिपाक म्हणावा...
नोव्हेंबर 27, 2019
जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्‍यात गेल्या अनेक वर्षांपासून बिबट्यांचे वास्तव्य असल्याने वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अनेक बिबटे पकडले जाऊनही त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बिबट्याचे स्वतःचे एक कार्यक्षेत्र असल्याचे सांगण्यात येते. एक बिबट्या पकडला की त्याची जागा दुसरा बिबट्या घेतो. मुबलक...
नोव्हेंबर 27, 2019
फुलंब्री (जि.औरंगाबाद) : ऑक्‍टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा आणि नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर जनावरांसाठी असलेला मका व बाजरीचा चारा संततधारेमुळे सडल्याने शेतकऱ्यांना आतापासूनच चाराटंचाई...
नोव्हेंबर 25, 2019
वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीच्या कामासाठी जुगाड तयार केल्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीमधील कष्ट, श्रम, वेळ व पैसा वाचण्यास मोलाची मदत होत आहे. शेतीमध्ये नुकतेच राबत राहिले व जास्त काबडकष्ट केले तर फायदा नाही. शेतीला आधुनिक...
नोव्हेंबर 24, 2019
नागपूर : पशुसंवर्धन आणि शेती व्यवसाय हे एकमेकांना पूरक असून दुधाळ जनावरांइतकेच भाकड जनावरेसुद्धा उपयुक्त आहेत. त्याचे शेण व मलमूत्राचा वापर शेतकऱ्यांनी रासायनिक खत म्हणून केल्यास शेतीवरील रासायनिक खतांचा भार कमी होईल व कृषी उत्पादनातसुद्धा वाढ होईल, असे प्रतिपादन केंद्रीय पशुसंवर्धन दुग्ध व मत्स्य...
नोव्हेंबर 22, 2019
लवंग (जि. सोलापूर) : यंदा मुबलक पाऊस झाल्यामुळे भाटघर, वीर, नीरा-देवघर, गुंजवणी या धरणात अद्यापही शंभर टक्के पाणीसाठा आहे. या धरणावरील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना यंदा उन्हाळा अतिशय उत्तम जाणार असून वीर धरणामध्ये आज 22 नोव्हेंबरअखेर गतवर्षीपेक्षा पाच टीएमसी जादा पाणी शिल्लक असल्याने उन्हाळ्यात एक...
नोव्हेंबर 22, 2019
 नगर ः ""जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 135 कोटी 55 लाख रुपयांचा निधी सरकारकडून प्रशासनास प्राप्त झाला. तहसील पातळीवर हा निधी आज वर्ग करण्यात आला. लवकरात-लवकर हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे,'' अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली...
नोव्हेंबर 21, 2019
रावेर - प्रेयसींचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून केऱ्हाळे खुर्द (ता. रावेर) येथील खेडी शिवारात दोन महिलांचा तीक्ष्ण हत्याराने मंगळवारी खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या आठ तासांतच संशयित दोघांना गावातून अटक केली आहे. संशयितांनी खून केल्याची कबुली दिल्याची माहिती उपविभागीय अधिकारी...
नोव्हेंबर 21, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यात निर्माण झालेल्या चारा टंचाई संदर्भात मंगळवारी (१९ नोव्हेंबर) ‘सकाळ’मध्ये ‘पशुधन जगवावे तरी कसे? या मथळ्याखाली वस्तुनिष्ठ वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन वडगाव लांबे (ता. चाळीसगाव) येथील वटेश्वर आश्रमातील गायींना चारा...
नोव्हेंबर 20, 2019
नगर : जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 135 कोटी 55 लाख रुपयांचा निधी प्रशासनास प्राप्त झाला आहे. तहसील पातळीवर हा निधी वर्ग करून शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण तत्काळ करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज दिली. तालुकास्तरावर वाटप...