एकूण 54 परिणाम
मे 12, 2019
पुणे : जिल्हा प्रशासनाकडून दुष्काळ तक्रार निवारण व आपत्ती व्यवस्थापनाकरीता कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामार्फत नागरिकांकडून दुष्काळाविषयी तक्रारींकरीता स्वतंत्रपणे नोंद घेऊन चारा छावणी, पाणी टंचाई व त्याबाबतच्या उपाययोजना करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येत आहे. ...
मे 10, 2019
बीड : शेतकऱ्यांचा पुळका दाखवत चारा छावण्यांसाठी ओरड करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी छावण्यांमधून जनावरांचे पोट भरण्यापेक्षा स्वत:चे खिसे भरण्याचेच नियोजन केल्याचे जिल्ह्यात समोर येत आहे. राज्यात सर्वाधिक ६०० चारा छावण्या असलेल्या जिल्ह्यात छावणी चालकांची...
मे 10, 2019
मुंबई -  सर्व जिल्ह्यांतील दुष्काळाचा आढावा संबंधित पालकमंत्र्यांनी घेतला असून दुष्काळी भागातील मागणी व सूचनेनुसार दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना प्राधान्याने करण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या निविदा प्रक्रियांच्या कामांना 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री...
मे 10, 2019
पुणे -  रणरणत्या उन्हात, ओसाड पडलेल्या रानात, चारापाण्यावाचून तहानलेल्या, भुकेलेल्या जनावरांना आणि माणसांना दिलासा देण्याच्या भावनेतून शहरातील बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले यांनी युवराज ढमाले कॉर्पच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. माण तालुक्‍यातील १८ चारा...
मे 09, 2019
संगेवाडी (ता. सांगोला) -  चारा छावणीतील पशुपालकांना रोजगार हमी योजनेप्रमाणे मजुरी द्यावी. दुष्काळात शेतकऱ्यांना छावणीवरील रात्रंदिवस कामाची मजुरी मिळाल्यास दिलासा मिळेल, असे बहुजन वंचित आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. सांगोला तालुक्‍यातील दुष्काळी भागातील मेथवडे, मांजरी...
मे 07, 2019
दुष्काळ येताना कधीच एकटा येत नाही. त्याच्याबरोबर अनेक परिणामकारी गोष्टी येत असतात. गेल्या वर्षी पाऊस न पडल्यानं गावचं रंगरूप हळूहळू पालटलं. हिरवं शेत ओसाड पडत गेलं. पाणी आटलं, डोगर उघडे पडत गेले, गावात हळूहळू दुष्काळानं डोकं वर काढलं. त्यामुळे स्वत:चं आस्तित्व टिकवण्यापासून लेकरासारखं वाढवलेल्या...
मे 07, 2019
औरंगाबाद - पिण्यासाठी पाणी, जनावरांना चारा आणि हाताला काम द्या, या मागणीसाठी अन्नदाता शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखालील हंडा मोर्चाने सोमवारी सर्वांचे लक्ष वेधले. सरकारने चाऱ्याच्या रेल्वेगाड्या तयार ठेवल्या असल्याची विधिमंडळात पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी घोषणा केली होती; मग या...
मे 07, 2019
मागणी करूनही गावांना मिळेना चारा छावणी अन्‌ टॅंकर सोलापूर - पाण्याअभावी शेतात उभे पीक नाही अन्‌ चारा व पाण्याअभावी जनावरे उपाशी मरत आहेत. दुष्काळाची मदत मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पशुधन विकून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्थलांतरही केले आहे. सद्यःस्थितीत राज्यातील २७...
मे 05, 2019
भूम (जि. उस्मानाबाद) : चारा-पाणी टंचाई, वाढत्या तापमानामुळे येथील दुग्धोत्पादन घटल्याने खवा उत्पादन निम्म्यावर आले आहे. एकेकाळी दरररोज 15 टन खवा उत्पादन करणाऱ्या या तालुक्‍यात सध्या 10 टन उत्पादन होत आहे. सध्या यात्रा, उत्सवाचे दिवस असून, मागणीप्रमाणे खवा पुरवठा करणे अवघड झाले आहे. भूम...
मे 03, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आणि पुढील एक-दीड महिन्यातील संभाव्य टंचाईचा सर्वंकष आढावा घेऊन दुष्काळ निवारणासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतील त्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे तयार असून, त्यासाठी निवडणूक आचारसंहितेची अडचण नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. राज्य...
मे 02, 2019
चार हजार टॅंकर सुरू, सात लाख जनावरे छावणीत मुंबई - राज्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून टंचाईसाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी आज मंत्रीमंडळाची महत्वपूर्ण बैठक होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. राज्यात दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत असतानाच राज्यात टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून...
मे 01, 2019
मुंबई -चौथ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर राज्यातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असून, आता दुष्काळाची वाढती तीव्रता सर्वांच्याच चिंतेचा विषय बनली आहे. दुष्काळात होरपळत असलेल्या नागरिकांना अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे....
एप्रिल 30, 2019
‘आम्ही ज्यांना मत देतो, ते निवडून आल्यानंतर आमच्याकडे फिरकतही नाहीत. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसाठी आम्हाला वर्षानुवर्षे झगडावे लागते,’ अशी भूमिका मांडत पश्‍चिम महाराष्ट्रातील काही गावांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. ‘निवडणुकीची धामधूम संपली, आता तरी आम्हाला पाणी द्या’ ही...
एप्रिल 15, 2019
जळगाव ः राज्यात यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे उन्हाळा अतिशय कडक आहे. नद्या, नाले कोरडेठाक पडले आहेत. धरणांतील पाणीसाठाही कमी-कमी होत चालल्याने जनावरांना पिण्यासाठी पाणी आणताना पशुपालकांची ससेहोलपट होत असल्याने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे वाढत्या तापमानाबरोबर जनावरांच्या चाऱ्याचेही...