एकूण 39 परिणाम
मे 16, 2019
देशाला आणि महाराष्ट्राला स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात वरचेवर दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीत मोठ्या संख्येने भूकबळी गेल्याचे भयावह संकट जनतेला अनुभवावे लागले आहे. आपल्या राज्यात 1972 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये भूकबळी...
मे 08, 2019
बोदवड - बोदवड तालुका नेहमीच दुष्काळी समजला जातो. तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे जलस्रोत आटले आहेत. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. शहरात १५ दिवसांआड, तर ग्रामीण भागात २० ते २५ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. नागरिकांना पाण्यासाठी वणवण...
मे 07, 2019
औरंगाबाद - पिण्यासाठी पाणी, जनावरांना चारा आणि हाताला काम द्या, या मागणीसाठी अन्नदाता शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखालील हंडा मोर्चाने सोमवारी सर्वांचे लक्ष वेधले. सरकारने चाऱ्याच्या रेल्वेगाड्या तयार ठेवल्या असल्याची विधिमंडळात पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी घोषणा केली होती; मग या रेल्वे कुठे...
एप्रिल 15, 2019
जळगाव ः राज्यात यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे उन्हाळा अतिशय कडक आहे. नद्या, नाले कोरडेठाक पडले आहेत. धरणांतील पाणीसाठाही कमी-कमी होत चालल्याने जनावरांना पिण्यासाठी पाणी आणताना पशुपालकांची ससेहोलपट होत असल्याने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे वाढत्या तापमानाबरोबर जनावरांच्या चाऱ्याचेही...
मार्च 09, 2019
मुक्ताईनगर येथे "ओडीए'अंतर्गत  22 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद    जळगाव ः मुक्ताईनगर परिसरात "ओडीए' योजनेंतर्गत 50 गावांचा पाणीपुरवठा गेल्या 22 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे, अशी तक्रार माजी मंत्री व आमदार एकनाथराव खडसे यांनी पालकमंत्री पाटील यांना केली. तोच...
फेब्रुवारी 27, 2019
चार जिल्ह्यांतील २८ तालुक्यांत टंचाई; २३६ गावे १९३५ वाड्यांमध्ये २८० टॅंकरने पाणीपुरवठा पुणे - विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत पाणीटंचाईच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत. या चार जिल्ह्यांच्या २८ तालुक्यांमधील २३६ गावे १९३५ वाड्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल २८० टॅंकर सुरू...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. भगवान भोजने यांनी आज दिली.  शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, दिलेली आश्‍वासने न पाळता जबाबदारीतून पळ काढत...
फेब्रुवारी 14, 2019
सोलापूर - राज्य सरकारने चारा छावण्यांसाठी तीनशे कोटी रुपयांची तरतूद केली असून, छावण्यांचे प्रस्ताव जिल्हास्तरावर येत आहेत. परंतु, अद्यापही छावण्या सुरू झाल्या नसल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर यांनी सांगितले. दुष्काळी तालुक्‍यांमधून आतापर्यंत एक हजार ४०३ कोटींचे तब्बल...
फेब्रुवारी 14, 2019
भवानीनगर - दुष्काळाच्या तीव्रतेची समस्या गंभीर बनून राजकीय होऊ नये, म्हणून सरकारने अखेर घाईगडबडीने आता मंडल स्तरावर एकापेक्षा अधिक चारा छावण्या उघडण्याची वेळ आली तरी उघडा, अशी परवानगी दिली आहे. फक्त छावणी मंजूर करताना पालकमंत्र्यांची परवानगी घेण्याची अट ठेवली आहे. पारदर्शकतेच्या नावाखाली चारा...
फेब्रुवारी 07, 2019
बीड - दुष्काळाचा सामना करण्यासाठी अधिकाधिक चारा छावण्या उभारल्या जातील. गरजेनुसार छावण्यांच्या निर्णयात बदल करू, शेतकऱ्यांना दिलासा देऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले. केंद्राने शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मदतीचा निर्णय नुकताच घेतला आहे. या अनुदानात वाढ होत जाणार...
जानेवारी 31, 2019
मोहोळ : तालुक्यातील पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने विविध गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी विविध उपाययोजनांसाठी 389 कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. दुष्काळच्या पार्श्वभूमीवर हा आराखडा तयार करण्यात आला आहे.  हा आरखडा वरिष्ठांकडे मंजुरीला पाठविल्याची माहिती गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांनी...
जानेवारी 31, 2019
मोहोळ : येत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील आष्टी व कामती बुद्रुक या दोन तलावात उजनीतून पाणी सोडावे, अशी मागणी अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी केली. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत डोंगरे यांनी ही मागणी केली असून त्यास होकार मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. कालवा सल्लागार...
जानेवारी 29, 2019
भूम - राज्यात जूनपर्यंत पुरेल इतका चारा शिल्लक आहे. गरज पडल्यास या भागात अन्य ठिकाणांहून रेल्वेने चारा आणण्यात येईल, अशी माहिती दुग्धविकास, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी दिली. दरम्यान, तहसीलदार, ग्रामसेवक व तलाठ्यांनी पाहणी केल्यानंतर व चारा छावणी मागणी अहवाल आल्यास गाव पातळीवरही चारा छावणी...
जानेवारी 21, 2019
विटा - देशाची श्रीमंत इंडिया विरुद्ध गरीब भारत अशी विषम आर्थिक फाळणी झाल्याने ग्रामीण युवक अस्वस्थ आहे. तो निराश, दैवाधीन, अंधश्रद्धाळू होत व्यसन, गुन्हेगारीकडे वळला आहे. या भागातील सुधारक, पुरोगामी विचारवंत असलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे विवेकी, विज्ञाननिष्ठ विचार...
जानेवारी 12, 2019
जळगाव ः जिल्ह्यात चाराटंचाईचा प्रश्‍न सध्या तरी उद्‌भवलेला नसून, संभाव्य चाराटंचाईला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. यात दोन हजार हेक्‍टर जमिनीवर चारा लागवडीचे उद्दिष्ट हाती घेण्यात आले असून, याअंतर्गत आतापर्यंत सुमारे 67 हजार 366 किलो बियाणे वाटप केले असून, यातून...
जानेवारी 05, 2019
जातेगाव : भाजीपाल्याचे अधिक उत्पादन घेण्यात येणाऱ्या भेंडटाकळी शिवारात यंदा हिवाळ्यात पिण्याचे पाणी गायब झाले असून, शेतशिवारांना वाळवंटारखे भयाण रूप प्राप्त झाले आहे. खरीप हंगामात केलेल्या खर्चाइतपत उत्पन्न मिळाले नाही. उन्हाळी परिस्थिती निर्माण झाल्याने गावातील युवक आणि शेतमजुरांनी इतरत्र...
डिसेंबर 25, 2018
मोहोळ : मोहोळ तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असून, जनावरांचा चारा व पाणी यासह अन्य अडचणींचे प्रश्न असताना याचे गांभीर्य सभापतींसह कुणालाच नाही. अजेंडा मिळाला नाही म्हणून (ता. 22) आयोजित केलेली सभा तहकुब करण्यात आली. पुढील सभा येत्या शुक्रवारी (ता. 28)  आयोजित केली आहे. मात्र अद्यापही पंचायत...
डिसेंबर 18, 2018
जळगाव ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेला जलयुक्त शिवार अभियानात यंदा 3 हजार 334 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र ही कामे करण्यास डिसेंबर 2018 ही डेडलाइन शासनाने ठरवून दिली आहे. पुढे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने ही कामे डिसेंबरच्या अखेर पूर्ण...
डिसेंबर 10, 2018
जळगाव -  जळगावसह निम्म्या राज्यात दुष्काळ आहे. दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी राज्यात तयारी सुरू आहे. पाण्याच्या टंचाईसह चाऱ्याची प्रचंड टंचाई भासणार आहे. त्या दृष्टीने  पाणी, चाराटंचाईचे नियोजन होणे गरजेचे आहे. अशा स्थितीत चारा उत्पादनाची जबाबदारी चक्क शासनाने कृषी विभागाऐवजी पशुसंवर्धन विभागाकडे...
डिसेंबर 09, 2018
पुणे : दूध अनुदानासाठीचा निधी पडुन असल्याचे सरकार सांगत आहे, मात्र गेल्या दोन महिन्यांचे सुमारे २२५ कोटी रुपयांचे अनुदान थकीत आहे. यामुळे दूध संघांनी या योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरशाही भ्रष्टाचारासाठी अनुदान रोखून धरत असल्याचा संशय असून, सरकार आणि संघाच्या थकीत अनुदानाच्या वादात...