एकूण 3690 परिणाम
मे 20, 2019
कोल्हापूर - खंडणी, मारामारीसह अवैध धंदे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या इचलकरंजीतील टोळीविरोधात ‘मोका’चा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला आहे. यात नगरसेवक संजय तेलनाडेसह १८ जणांचा समावेश आहे. हा प्रस्ताव आज विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे मंजुरीसाठी देण्यात आला. त्यानंतर नगरसेवक...
मे 20, 2019
औरंगाबाद - अपघातातील जखमींना मदत करण्याऐवजी त्यांचे छायाचित्र आणि व्हिडिओ काढण्याचे प्रकार वाढले आहेत. याच वृत्तीमुळे शहरात दोघांना आपला जीव गमवावा लागला. असे असंवेदनशील बनू नका. अपघातग्रस्तांना मदतीसाठी पुढे येत आपण माणुसकी जपूया असे आवाहन ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर्सच्या कार्यक्रमात रविवारी (ता. १९...
मे 20, 2019
खालापूर : मुंबई-पुणे दृतगती मार्गावर सोमवारी (ता. 20) सकाळी खाजगी प्रवाशी बसला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मिनिबसची धङक बसून अपघात झाला. या अपघातात मिनीबसचा चालक जागीच ठार झाला आहे. मिनीबसमधील आणखी एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. वसईहून महाबळेश्वर सहलीसाठी मिनिबसमधून एकोणीस जण निघाले...
मे 20, 2019
वणी (नाशिक) : वणी- नाशिक रस्त्यावर कृष्णगांव येथे रविवारी मध्यरात्री भाविकांच्या नादुरुस्त आयशर गाडीस पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत चार भाविक जागीच ठार तर तीन महिलांसह सहा भाविक गंभीर जखमी झाले आहे. (वणी) गडावरुन नवसपूर्तीचा कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या भाविकांवर मध्यरात्री...
मे 19, 2019
खंडाळा : सातारा पुणे महामार्गावरील जुन्या टोलनाका जवळ उभ्या असणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक देणाऱ्या बुलेरो जीपच्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले. यामध्ये बलेरो जीपचे मोठे नुकसान झाले. या घटनेबाबत खंडाळा पोलिसांनी सांगितले. सावंतवाडी (सिंधुदुर्ग)वरुन मुबंईला जात...
मे 19, 2019
बीड - राज्यात शिवसेना सत्तेत सामील झाली तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पक्षाने कायम सरकारशी दोन हात केले. सत्तेत असूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारशी भांडताना जलसंधारण, सामुदायिक विवाह, आरोग्य शिबिरे अशा माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली; पण बीड जिल्ह्यात चारा छावण्यांतील घोटाळ्यात पक्षाच्या बड्या...
मे 19, 2019
पुणे - शिक्षण केवळ बारावी, त्यामुळे चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली नाही, उद्योग सुरू करायचा तर घरची आर्थिक स्थिती हलाखीची. या परिस्थितीत हताश न होता शंकर पुरोहित यांनी स्वतः मोटार विकत घेतली आणि सध्या ते ओला कंपनीच्या माध्यमातून दरमहा किमान ३५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवित आहेत.  वारजे येथे राहणारे...
मे 19, 2019
उल्हासनगर : काल सायंकाळी मुलीच्या लग्नासाठी विकत घेतलेल्या अडीच लाख रूपयांच्या दागिन्यांची बॅग महिला रिक्षात विसरली. मात्र वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला तिची बॅग परत मिळाल्याने लग्नात दागिन्यांच्या अभावी येणारे संकट टळले आहे. कामगार हॉस्पिटल जवळ राहणाऱ्या संगीता वेणुगोपाल शेट्टी...
मे 18, 2019
मंगळवेढा : तालुक्यात सुरू असलेल्या जनावरांच्या छावण्यात जनावराला बारकोड प्रणाली करण्यासाठी 22 मे पर्यंत मुदतवाढ दिली असून छावणीतील सर्व जनावाराला बारकोड प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना छावणी चालकांना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली. सध्या तालुक्यांमध्ये जनावरांच्या 54...
मे 18, 2019
जळगाव : पालकमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यात सहभागी होण्यासाठी जळगाव जि. प. अध्यक्षा उज्वला पाटील मुंबईहून जळगाव येथे येण्यासाठी निघाले होते. परंतू पहाटे तीनच्या सुमारास नाशिकजवळील ओझरजवळ अध्यक्ष उज्वला पाटील यांच्या खासगी इनोव्हा गाडीचा अपघात झाला. सुदैवाने किरकोळ दुखापत वगळता कुठलीही जिवितहानी झाली...
मे 18, 2019
माजलगाव (जि. बीड) : रस्त्यावरील दुचाकी बाजूला करण्याच्या कारणावरून वाहक आणि दुचाकीस्वरात बाचाबाची झाली. यात दुचाकीस्वाराने बस वाहकाच्या श्रीमुखात भडकावली तर चालकाचे कपडे काढले. याचा राग मनात धरून सर्वच बस चालक, वाहक एकत्र होऊन त्यांनी डेपोतील बस शिवाजी चौकातील रस्त्यात आडव्या लावून...
मे 18, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथून तीन किलोमीटर अंतरावर शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास शिवाजीनगर (ता.साक्री) शिवारात गोकुळमाता देवस्थानाच्या दक्षिणेस, साक्रीहून नंदुरबारकडे जाणाऱ्या, सिमेंटच्या गोण्यांनी भरलेल्या आयशर ट्रकने (क्रमांक एमएच-18/एसी-2254) ऍक्टिव्हाला (क्रमांक एमएच-39/एम-9359) मागून...
मे 18, 2019
पुणे - बसस्थानकात बेशिस्त धावणाऱ्या दुचाक्‍या, स्थानकाच्या प्रवेशद्वारावर विळखा घातलेल्या रिक्षा, खासगी बस, स्थानकात आलेली खासगी वाहने, त्यातून झालेली कोंडी आणि या कोंडीतून बस शोधणारे प्रवासी... हे चित्र शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन बस स्थानकांचे आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या...
मे 18, 2019
उत्पन्न वाढविण्यासाठी नवा फंडा; कॅबचीही वाढतेय उपलब्धता पुणे - अधिकाधिक प्रवासी गाठून उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक कॅबचालकांनी ओला आणि उबरचा वापर करण्यास सुरवात केली आहे. चालकांच्या या नव्या फंड्यामुळे प्रवाशांसाठी कॅबची उपलब्धता वाढली आहे. पीएमपी, रिक्षांबरोबरच प्रवाशांना शहरात आता...
मे 17, 2019
दहिवडी : माणमध्ये एक्कावन पैकी एकतीस चारा छावण्या सुरु झाल्या आहेत. उर्वरित वीस चारा छावण्या अठ्ठेचाळीस तासात सुरु करणार आहोत. पालकमंत्री म्हणून मी छावण्यांची जबाबदारी स्विकारण्यास तयार आहे. नियमांचा बागुलबुवा न करता छावण्या सुरु करा. मुख्यमंत्र्यांना काय उत्तर द्यायचं ते मी बघतो. कॅमेरे लावणे...
मे 17, 2019
उंडवडी : शेतात ट्रॅक्टरच्या साह्याने जमिनीचे सपाटीकरणाचे काम करत असताना चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रॅक्टर पंचवीस फूट विहिरीत कोसळून चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना खराडेवाडी (ता. बारामती) येथे आज सकाळी आठच्या दरम्यान घडली. या घटनेत दिलीप गणपत भगत (वय 48)रा साबळेवाडी...
मे 16, 2019
धायरी : वडगाव बुद्रुक येथील सिंहगड महाविद्यालयाजवळील सिंहगड फाऊंटन हॉटेलमध्ये पीएमपीएमएलची बस घुसली. संबंधित बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला. ही घटना आज (गुरुवार) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. सिंहगड महाविद्यालयाकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपीएमएलच्या बसला हा अपघात झाला. सुदैवाने या...
मे 16, 2019
हैदराबादः तेलंगणमधील टीव्ही अभिनेत्री भार्गवी (वय 20) आणि अनुषा रेड्डी (वय 21) यांचे बुधवारी मोटार अपघातात निधन झाले. एका मालिकेचे चित्रीकरण पूर्ण करून त्या हैदराबादला परत येत असताना हा अपघात झाला आहे. आज (ता.16) सकाळी अप्पारेड्डी गुडा येथे ट्रकशी होणारी धडक चुकविताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने...