एकूण 1803 परिणाम
मार्च 22, 2019
बांदा - प्रचंड ताकदीच्या भूसुरुंग स्फोटामुळे निगुडे-जुनी देऊळवाडी येथील गुणाजी वासुदेव गवंडे यांच्या घराचे छप्पर कोसळले. बाजूच्याच खोलीत उपसरपंच गुरुदास गवंडे, त्यांचे वडील व आई झोपले असतानाच ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तिघेही बालंबाल बचावले. महसूल प्रशासनाने ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे...
मार्च 22, 2019
गोडोली - मागील सुमारे दोन ते तीन महिन्यांपासून सातारा-पंढरपूर महामार्गाचे काम त्रिपुटी खिंड ते खावलीदरम्यान थंडावले आहे. परिणामी या ठिकाणचा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. धूळ, चढ-उताराचा रस्ता, दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात भराव अशा विचित्र स्थितीत शेकडो चालक मेटाकुटीला येऊन रोज...
मार्च 21, 2019
तळेगाव ढमढेरे (पुणे): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महिनाभर ठरावीक कालावधीसाठी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पोलिस अधीक्षकांना व संबंधित पशासनाला परिपत्रकाद्वारे दिला आहे. शिक्रापूर येथील पुणे-नगर रस्त्यावर कोरेगाव...
मार्च 18, 2019
पुणे - पुण्यातील हजारो रिक्षांमध्ये अधिकृत रिक्षा कोणती, हे ओळखणे अवघड झाले आहे. त्यावर तोडगा म्हणून शहरातील परवानाधारक रिक्षांची सर्व माहिती "क्‍यूआर कोड'वर आणली जाणार आहे. हे "क्‍यूआर कोड' प्रत्येक रिक्षामध्ये लावले जाणार आहेत. पुण्यात 66 हजार परवानाधारक रिक्षा आहेत. अवैध रिक्षा किती हे...
मार्च 17, 2019
तळवाडे दिगर (नाशिक) : सध्या दहावी व बारावीच्या परिक्षांचा काळ सुरु असून दहावीच्या परीक्षाचा १०० टक्के निकाल लावण्यासाठी बागलाण तालुक्यातील खाजगी शैक्षणिक संस्थाचालक चांगलेच कामाला लागले आहेत. आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी पास करून शाळाचा शंभर टक्के निकाल लावण्यासाठी शाळेपासून २५ ते ३० किलोमीटर दूर...
मार्च 16, 2019
माणसाचा जीव किती स्वस्त असू शकतो आणि जगणं किती बेभरवशी असू शकते, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मुंबई! प्रशासनाच्या कृपेमुळे मुंबईतील कोट्यवधी जनता रोज मृत्युच्या सावटाखाली जगत असते आणि तरीही रोज पिचत-झगडत असते. संध्याकाळची वेळ.. ऑफिसचं काम उरकून घरी धाव घेण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते.. आजही...
मार्च 15, 2019
पुणे : बनावट विमान तिकीट दाखवून पुणे विमानतळाच्या आत बेकायदेशीररित्या प्रवेश करणाऱ्या एका कार चालकास विमानतळ सुरक्षा रक्षकांनी पकडले. संबंधित कार चालकास विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.  सुधीर बाळकृष्ण शिंदे (वय 40, रा. खडकवासला) असे अटक केलेल्या कार चालकाचे नाव असून कारचा मालक सुमित दिलीप मालुसरे (...
मार्च 15, 2019
पुणे - प्रवेशासाठी पन्नास रुपये आणि तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागल्यास ३५४ रुपये आकारण्याच्या भीतीमुळे बहुसंख्य ओला- उबरचालकांसह व्यावसायिक प्रवासी वाहतूकदारांनी विमानतळाच्या बाहेरच प्रवासी सोडण्यास सुरवात केली आहे. या ‘अघोषित बहिष्कारा’मुळे संबंधित चालकांचे आणि प्रवाशांचे वाद होत असल्याचे चित्र...
मार्च 15, 2019
औरंगाबाद - स्मार्ट सिटी बसच्या शहरातील प्रत्येक थांब्यावर थांबण्याच्या जागा (बस-बे) निश्‍चित करण्यात आल्या आहेत. पिवळ्या पट्ट्यांचे बॉक्‍स तयार केल्याने या बॉक्‍सच्या ठिकाणी शहर बस थांबणार असल्याने प्रवाशांना बस पकडण्यासाठी आता धावपळ करण्याची गरज राहिली नाही.  शहरात स्मार्ट शहर बस सुरू करण्यात...
मार्च 13, 2019
एटापल्ली (जि. गडचिरोली) : रस्ताच्या बांधकामाला विरोध दर्शवून नक्षलवाद्यांनी कामावरील चार ट्रॅक्‍टर जाळल्याची घटना गट्टा पोलिस ठाण्यापासून 10 किलोमीटर अंतरावरील पुस्के गावालगत मंगळवारी (ता. 12) रात्री घडली. यात कंत्राटदाराचे 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले...
मार्च 13, 2019
औरंगाबाद - घाई-गडबड आणि वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे हीच अपघाताची मुख्य कारणे आहेत; पण बीड बायपासवरचे अनेक वाहनधारक याचे भान ठेवत नाहीत. हा रस्ता म्हणजे मृत्युमार्गच. असे असताना या मार्गावर आयुष्य धोक्‍यात घालून पादचारी चक्क मोबाईलमध्ये डोळे खुपसून; तर काही वाहनधारक कानाला फोन किंवा एअरफोन लावून...
मार्च 12, 2019
रसायनी (रायगड) - रसायनीतील मुख्य रस्त्यावरील तुराडे गावा जवळ एका ओहोळावरील साकव धोकादायक बनला होता. या साकवचा एक बाजुचा कठडा तुटला होता. त्यामुळे रात्रिच्या वेळेस अपघाताची भिती होती. संरक्षक कठाडे बांधण्यात यावेत आशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची सकाळने सोमवार ता 25 फेब्रुवारी रोजी बातमी...
मार्च 11, 2019
पुणे : येथील गणपती माथा बस डेपोच्या चालकांची मनमानी कधी थांबणार. कित्येकदा तक्रार करून देखील पीएमटीचे चालक आपल्या बसेस दुहेरी पार्किंग करतात. समोरच दुसरा बस थांबा आहे. तिथे ही बस थांबल्यावर प्रचंड वाहतुक कोंडी होते. अहिरे गावच्या कमानीजवळ या बसेस वळण घेतात तेव्हासुद्धा खूप वाहतुक कोंडी...
मार्च 11, 2019
गोकुळ शिरगाव, जि. कोल्हापूर - पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याहून बंगळूरच्या दिशेने गुटखा घेऊन जाणारे दोन ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले. यातून सुमारे पावणे दोन कोटींचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन ट्रक (एमएच 11 ए 5505) व (एमएच 21 एक्‍स 7740) ताब्यात घेत चालक सलमान...
मार्च 11, 2019
लातूर : रिक्षातील साऊंड बॉक्समध्ये लपवून ठेवलेले गावठी पिस्तूल आणि एक जीवंत काडतूस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मोबाईल चोरीचा तपास करताना आढळून आली; पण रिक्षा चालक पोलिसांच्या तावडीतून पळून गेला. दरम्यान, बेकायदेशिरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी नितीन उर्फ साैरभ दिलीप बिडगर...
मार्च 07, 2019
पांगरी - बार्शी-पांगरी-उस्मानाबाद हद्दीपर्यतचा राज्यमार्गावर डांबरीकरण करण्यात यावे या मागणी करिता पांगरी पंचक्रोशीतील जनतेने तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले. या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास बुधवार (ता.१३) पर्यंत सुरूवात करणार असल्याची ग्वाही सहाय्यक अभियंता सुनिता पाटील व ठेकेदारचे...
मार्च 07, 2019
औरंगाबाद - साडेदहा-अकराची वेळ. भरधाव ऑटो रिक्षा आली ती थेट शिक्षण विभागाकडे गेली. पोलिसांना शंका आल्याने पाठलाग केला; मात्र ते पाहून रिक्षा सीईओंच्या दालनाकडे निघाली. रिक्षातून उतरलेल्या शिक्षकाने तोंडाला विषाची बाटली लावलेलीच होती; मात्र काहींनी प्रसंगावधान राखून हाताला धक्‍का मारून बाटली खाली...
मार्च 07, 2019
 पुणे  : कात्रज कोंढवा रस्त्यावर शिवशंभो नगर भाग २ येथील रहदारीच्या रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे लहान मोठ्या अपघाताच्या घटना नेहमीच घडत असतात. त्यामुळे या रस्त्यावर गतिरोधक असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. या परिसरातील काही दुचाकी व चारचाकी चालक भरधाव वेगाने जातात. या भरधाव वाहनांचा त्रास...
मार्च 07, 2019
कोल्हापूर - केवळ दहा अंकी मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून हायप्रोफाईल फ्रेंडशिपमध्ये सामील होण्याचे आवाहन  जाहिरातीतून केले जाते. ही जाहिरात मुलींच्या नावे असते. यामध्येही दहा हजारांहून अधिक कमवता येत असल्याचे आमिष दाखवले जाते. प्रत्यक्षात मोबाईलवर संपर्क साधल्यास अश्‍लील संवाद सुरू होतो. यातून...
मार्च 06, 2019
औरंगाबाद - आरटीओ कार्यालयाने चारचाकी वाहनाच्या कायम परवान्यासाठी (पर्मनंट लायन्स) चालकांची आता सार्वजनिक रस्त्यांवर चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.  प्रशिक्षित आणि स्मार्ट चालक तयार व्हावेत यासाठी आरटीओ कार्यालयाने आता सार्वजनिक रस्त्यावर चारचाकी चालकांची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला...