एकूण 806 परिणाम
मे 25, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : आमदार उन्मेष पाटील यांच्या विजयाबद्दल त्यांचे मूळ गाव असलेल्या दरेगाव (ता. चाळीसगाव) येथील ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करून एकच जल्लोष केला. मतमोजणी सुरू असताना जसजशी मतांची आघाडी उन्मेष पाटलांना मिळत होती, तसतसे दरेगावचे ग्रामस्थ फटाके वाजवून...
मे 24, 2019
जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघाचे 17 वे खासदार म्हणून चाळीसगाव तालुक्यातील दरेगांव चे सुपुत्र उन्मेष पाटील हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. या विजयात अनेक कार्यकर्त्यांची मेहनत आहेच परंतु, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो या उक्तीप्रमाणे खा. उन्मेष पाटलांच्या  ...
मे 21, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः ‘डाळिंबाचे होऊनी हाल लिंबूबाग ती उखडली, कुठून आणावे पाणी, विहीर तर सुकली....’ या कवितेच्या ओळींचा प्रत्यय सध्या गिरणा परिसरातील फळबागांकडे पाहिल्यानंतर येत आहे. चाळीसगावसह पाचोरा व भडगाव तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढतच चालल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट गडद...
मे 21, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘डाळिंबाचे होऊनी हाल लिंबूबाग ती उखडली, कुठून आणावे पाणी, विहीर तर सुकली....’ या कवितेच्या ओळींचा प्रत्यय सध्या गिरणा परिसरातील फळबागांकडे पाहिल्यानंतर येत आहे. चाळीसगावसह पाचोरा व भडगाव तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढतच चालल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट गडद...
मे 19, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः अभोणे तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत होते. अभोणे गावासह तांड्यावर आठ दिवसांपासून पाण्याचे टँकर येणे बंद झाले होते. येथील पाणीटंचाई संदर्भात ‘सकाळ’मध्ये वृत्त...
मे 19, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - अभोणे तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत होते. अभोणे गावासह तांड्यावर आठ दिवसांपासून पाण्याचे टँकर येणे बंद झाले होते. येथील पाणीटंचाई संदर्भात ‘सकाळ’मध्ये वृत्त...
मे 19, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) -  दै. ‘सकाळ’मधील ‘टंचाईच्या झळा’ पानावरील ‘दुष्काळ उठला गुरांच्या जिवावर’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेले वृत्त पाहून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चारा छावण्या सुरू करण्याचे आश्‍वासन पशुपालकांना दिले.  हिरापूर (ता. चाळीसगाव) येथे  दुष्काळी...
मे 18, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘कसे जगवावे पशुधन, छावणीला चारा नाही, ना सरकारचे लक्ष ना कुणाचा थारा नाही, संकटांमागून संकट, संकटाने जीव बेजार, काय करावे कळेना दुष्काळ उठला जिवावर....’ या कवी प्रा. डॉ. यल्लावाड यांच्या कवितेतील ओळींचा प्रत्यय सध्या चाळीसगाव तालुक्यात निर्माण...
मे 16, 2019
जळगाव ः जिल्हाधिकारी कार्यालयालगतचे ग्राहक मंचासमोरील मैदान रेल्वे स्थानकापासून दूर पडते.. पक्षकार वकिलांना टांग्याचे भाडे दोन आणे द्यावे लागेल... दूर म्हणून नाकारलेली जागा हातची गेली. त्यानंतर मोहाडी रोडवरील जागेचेही असेच झाले. पोलिस मुख्यालयाची जागा मिळणे शक्‍य नाही म्हणून आता गणेश कॉलनी रोडलगत...
मे 16, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव)ः अभोणे गाव व तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. सद्यःस्थितीत दोन्ही ठिकाणी आठ दिवसांपासून पाण्याचे टँकर बंद आहेत. दरम्यान, तांड्यावर आठ दिवसांत सात विवाह सोहळे पार...
मे 16, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : अभोणे गाव व तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. सद्यःस्थितीत दोन्ही ठिकाणी  आठ दिवसापासुन पाण्याचे टँकर बंद असल्याने अभोना गावासह तांड्यावर भीषण पाणीटंचाई निर्माण...
मे 15, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘दुष्काळाच्या झळा लागूनी जळाला शेतमळा, पाण्यासाठी टाहो पोडूनी सुकला ओला गळा....’ या कवितेच्या ओळींचा प्रत्यय दस्केबर्डी (ता. चाळीसगाव) येथील ग्रामस्थांना सध्या येत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी करुनही दखल घेतली जात...
मे 13, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : गेल्या दोन वर्षांपासून पाहिजे तसा पाऊस न झाल्याने तालुक्यातील १४ लघु प्रकल्पांपैकी वाघले १ व २ वगळता उर्वरित १२ लघु प्रकल्पांमध्ये सद्यःस्थितीत ठणठणात आहेत. यातील बहुतांश प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. त्यामुळे पाणी वाया जात आहे. गळती...
मे 12, 2019
लोकसभेसाठी भाजपच्या वर्चस्वाची परंपरा जळगावात असली, तरी सहाही विधानसभा मतदारसंघांत शिवसेना, ‘राष्ट्रवादी’ची ताकद तुल्यबळ आहे. लोकसभा निवडणुकीनिमित्ताने भाजपातील अंतर्गत बंडाळी, उमेदवारी कापणे आणि त्याचे पर्यावसन व्यासपीठावरील हाणामारीत झाल्याने त्याचे पडसाद विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत उमटणार, हे...
मे 12, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : दै. ‘सकाळ’च्या ८ मेच्या अंकात ‘अक्षय्य तृतीयेलाही घागरी रिकाम्याच’ या मथळ्याखाली परिसरातील पाणीटंचाई संदर्भातील झळकलेल्या वृत्ताची थेट मुख्यमंत्र्यांनीच दखल घेतली आहे. या संदर्भात उपाययोजना करण्याचे त्यांनी आश्वासित केले असून पाणीटंचाई निवारणार्थ आता...
मे 08, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - पाणीटंचाईच्या दाहकतेमुळे परिसरातील कृष्णापुरी तांडा, अभोणे तांडा, दरा तांडा, विसापूर तांडा, लोंढे तांडा, पिंपळवाडी तांडा, वरखेडे तांडा या बंजारा समाजाची वस्ती असलेल्या तांड्यांवर ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे. आजच्या अक्षयतृतीयेसारख्या महत्त्वाच्या...
मे 07, 2019
जळगाव ः जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे केंद्रस्तरीय दुष्काळ पाहणी समितीने दौरा केला होता. त्यानंतर जिल्ह्यासाठी पाचशे कोटींचे दुष्काळी अनुदान मिळण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने केली होती. त्यानंतर विविध तीन टप्प्यात 400 कोटी 1 लाख 46 हजार 480 रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनास मिळाला. मात्र, लोकसभा...
मे 07, 2019
जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मंत्र्याकडे जिल्ह्याचे पालकत्व दिले जाते. त्या-त्या जिल्ह्यातील मंत्र्याकडे ते सोपविले जाते. परंतु, त्या जिल्ह्यातील मंत्री नसेल तर अन्य जिल्ह्यातील मंत्र्याला जबाबदारी दिली जाते. जळगावच्या बाबतीत मात्र शासकीय नव्हे तर सत्ताधारी भाजपच्या सुविधेसाठी...
मे 05, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यातील सहा गावांमध्ये जलसंधारणाच्या चळवळीला ‘सकाळ रिलीफ फंडा’ची मोलाची साथ मिळाली आहे. आज ‘सकाळ माध्यम समुहा’च्या तनिष्का गटाच्या माध्यमातून वरखेडे, कळमडू, कुंझर, धामणगाव व रांजणगाव या पाच गावांमध्ये नाला खोलीकरण कामांचा प्रारंभ...
मे 04, 2019
जळगाव ः शेतकरी आत्महत्येबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यात जिल्ह्यातील 14 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांपैकी 11 प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली आहे. तीन प्रकरणे अपात्र करण्यात आली.  जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी...