एकूण 621 परिणाम
जानेवारी 17, 2019
जळगाव - मुंबईत गृहरक्षक दल मुख्यालयात पोलिस अधीक्षक म्हणून सध्या कार्यरत असलेले मनोज प्रभाकर लोहार व त्यांचा साथीदार धीरज येवले या दोघांना खंडणी प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरविले असून, त्यांच्या शिक्षेची सुनावणी येत्या शनिवारी (ता. १९) होणार आहे. न्यायालयाने त्यांना दोषी ठरवितानाच तत्काळ अटक...
जानेवारी 15, 2019
जळगाव - काँग्रेसतर्फे रावेर लोकसभा मतदार संघातून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह आठ जणांनी तर जळगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष (कै.) व्ही. जी. पाटील यांच्या पत्नी प्रा. रजनी पाटील यांच्यासह सात जणांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या आहेत. इच्छुक उमेदवार असे : रावेर- डॉ....
जानेवारी 15, 2019
मेहुणबारे(ता. चाळीसगाव) : जळगाव  जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कडील पत्रानुसार गिरणा धरणातून आज सकाळी सहालाच आवर्तन सोडण्यात आले आहे. गिरणाकाठच्या गावांसह भडगाव, पाचोरा, या गावांमध्ये पाणी टंचाई दुर होण्यास...
जानेवारी 12, 2019
चाळीसगाव : आपल्या वडिलांच्या कन्स्ट्रक्‍शन व्यवसायात त्यांना मदत म्हणून उतरलेल्या येथील युवा उद्योजक तथा चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव योगेश अग्रवाल यांनी आपल्या स्वकर्तृत्वावर घेतलेली भरारी, आजच्या तरुणांपुढे आदर्शवत ठरली आहे. स्वतःमध्ये हिंमत असेल तर जग जिंकू शकतो,...
जानेवारी 12, 2019
चाळीसगाव ः आपल्या वडिलांच्या कन्स्ट्रक्‍शन व्यवसायात त्यांना मदत म्हणून उतरलेल्या येथील युवा उद्योजक तथा चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव योगेश अग्रवाल यांनी आपल्या स्वकर्तृत्वावर घेतलेली भरारी, आजच्या तरुणांपुढे आदर्शवत ठरली आहे. स्वतःमध्ये हिंमत असेल तर जग जिंकू शकतो,...
जानेवारी 10, 2019
जळगाव : राज्यात दुष्काळ आणि पाणी टंचाईशी सामना करण्याच्या घोषणा करण्यात येत आहेत. मात्र, आज पाणी टंचाईची स्थिती वाढत असताना नवीन वर्षासाठी एक रूपयाही निधी उपलब्ध तर झालाच नाही; उलटपक्षी गत वर्षाचा शिल्लक निधी खर्च करण्यालाही जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला "लाल फीत' लावण्यात आल्याची...
जानेवारी 10, 2019
जळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना प्रचारात आता भारतीय जनता पक्षाच्याही पुढे निघून गेली आहे. त्यामुळे या मतदारसंघात स्वबळावर लढण्यास आम्ही सक्षम आहोतच, पण युती झाली तरीही आम्ही हा मतदारसंघ सोडणार नाही, असे मत जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. शिवसेनेने लोकसभा...
जानेवारी 07, 2019
पुसेगाव - शेतीसाठी शेतकऱ्यांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असला तरी शेतीच्या अनेक कामांसाठी शेतकऱ्यांना बैलांवर अवलंबून राहावे लागत असल्याने देखण्या व औताच्या बैलजोडींना येथील बैलबाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळेच रथादिवशी व दुसऱ्या दिवशी बैलबाजारात सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपयांची...
जानेवारी 05, 2019
मेहुणबारे (चाळीसगाव) - जोपर्यंत तामसवाडी (ता. चाळीसगाव) ग्रामस्थांचे पुनर्वसन होत नाही. तोपर्यंत वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्पाचे करु देणार नाही. असा पवित्रा तामसवाडीकरांनी घेतल्यामुळे आज जलसंपदा विभागाने केलेल्या मागणीवरुन बॅरेजवर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करुन प्रकल्पाचे...
जानेवारी 04, 2019
मंगळवेढा - रत्नागिरी नागपूर या महामार्गाच्या कामाच्या ठेकेदाराकडून ग्रामीण भागात कमी रुंदीचा रस्त्याचा अवजड वाहने नेल्याने या रस्त्याची दाणादाण उडाली. रस्ता खराब केल्यामुळे तालुक्यातील लेंडवेचिंचाळे ग्रामस्थांनी या ठेकेदाराची वाहने रोखून धरली. पोलिसांनी यात हस्तक्षेप करत सदरची 11 वाहने तहसील...
जानेवारी 04, 2019
जळगाव - खासदार रक्षा खडसे यांनी आज रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. मुंबई ते नवी दिल्ली व्हाया भुसावळ अशी राजधानी एक्‍स्प्रेस सुरू करण्याची मागणी त्यांनी या भेटीत केल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी त्यास अनुकूलता दर्शवली आहे. यासंदर्भात खासदार खडसे यांनी दिलेल्या निवेदनात या रेल्वेगाडीची तसेच या...
जानेवारी 03, 2019
जळगाव - पश्‍चिम वाहिन्या नद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी गुजरातमार्गे अरबी समुद्रात जाते. ते पाणी "गिरणा'कडे वळविण्याची मागणी होत आहे. त्याअंतर्गत 20 टीएमसी पाणी गिरणा नदीत आणण्यात येणार आहे. याबाबत करार अंतिम टप्प्यात असून, नवीन वर्षाच्या सुरवातीला तो पूर्ण होऊन गिरणा टप्प्यातील नागरिकांना ते भेट...
डिसेंबर 30, 2018
जळगाव ः जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागांतर्गत वैयक्‍तिक शौचालय बांधकाम करण्यासाठी लाभार्थ्यांना बारा हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. परंतु यात अनुदानाचा लाभ घेत शौचालय बांधण्यात आलेले नाही. असे अनेक प्रकरणे निदर्शनास आले असून, यास जबाबदार असलेल्यांवर कारवाईच्या अनुषंगाने बोगस...
डिसेंबर 29, 2018
भडगाव : गिरणा नदीवर बंधारे करण्यात यावे अशी मागणी गेल्या 25 वर्षांपासून गिरणा पट्ट्यातून करण्यात येत होती. गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा बनलेल्या बलून बंधाऱ्यांचा प्रश्‍न आता प्रशासकीय मान्यता मिळाल्याने मार्गी लागत असल्याने "गिरणा पट्ट्या'त समाधान...
डिसेंबर 24, 2018
चाळीसगाव : तालुक्‍यात शौचालयांच्या झालेल्या कामांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्याची मागणी वारंवार करुन चौकशी समिती नेमली जात नाही, यासह इतर विविध कारणांवर येथील पंचायत समितीच्या मासिक सभेवर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाचही सदस्यांनी बहिष्कार टाकला. विशेष म्हणजे, सत्ताधारी...
डिसेंबर 24, 2018
भडगाव : शासनाने मोठा गाजावाजा करत उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे जाहीर केले. मात्र, खरेदीची सक्षम यंत्रणा कार्यान्वित नसल्याने जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर हमीभावाचा नुसता पोरखेळ सुरू असल्याचे चित्र आहे. सद्य:स्थितीला जिल्ह्यात 16 पैकी 11 खरेदी केंद्र सुरू आहेत. त्यातून मका 4 हजार 200...
डिसेंबर 23, 2018
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हणतात. अशीच काहीशी गाठ केवळ तीन फूट उंची असलेल्या धामणगाव (ता. चाळीसगाव) येथील नीलेशची बांधली गेली आणि त्याला त्याच्याच उंचीएवढी तीन फुटांची मुलगी मिळाली. या दोघांचा विवाह आज थाटामाटात पार पडला. ...
डिसेंबर 23, 2018
मेहुणबारे (जि. जळगाव) : लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हणतात. अशीच काहीशी गाठ केवळ तीन फूट उंची असलेल्या धामणगाव (ता. चाळीसगाव) येथील नीलेशची बांधली गेली. त्याला त्याच्याच उंचीएवढी तीन फुटांची मुलगी मिळाली. या दोघांचा विवाह आज थाटामाटात पार पडला.  धामणगाव (ता. ...
डिसेंबर 20, 2018
चाळीसगाव - सर्वांगीण विकास साधण्याची परंपरा लाभलेल्या चितेगाव (ता. चाळीसगाव) येथे नववधूने लग्नाचे औचित्य साधून आपले गाव ‘हरित ग्राम’ व्हावे, या उद्देशाने स्वतः वृक्षारोपण करून आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे. यानिमित्ताने गावाने वृक्षसंवर्धनाचा निर्धार करून लावण्यात आलेली...
डिसेंबर 19, 2018
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : यावर्षी संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गिरणा नदीचा काठ लाभलेल्या गावांमध्ये काही विहिरींना चांगले पाणी आहे. या पाण्यावर उन्हाळी कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, ही लागवड नाशिक जिल्ह्यातील...