एकूण 43 परिणाम
डिसेंबर 02, 2019
चास (पुणे) : खेड तालुक्‍याच्या पूर्व पट्ट्यासह आंबेगाव तालुक्‍यातील सातगाव पठार परिसराला वरदान ठरणाऱ्या सातगाव पठार उपसासिंचन योजनेचे काम रेंगाळले आहे. त्यामुळे कळमोडी धरणाचे काम पूर्ण होऊनही लाभधारक शेतकऱ्यांना आजतागायत या पाण्याचा कोणताही लाभ मिळालेला नाही.दुष्काळी भागाला वरदान ठरणारी ही योजना...
नोव्हेंबर 03, 2019
कडूस (पुणे) : खेड तालुक्‍यात सततच्या पावसाचा परिणाम कांदा लागवडीवर झाला असून, तालुक्‍यातील कांदा लागवड मंदावली आहे. सोयाबीन पिकासह तरकारी पिकांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यातून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  खेड तालुक्‍यात तीन धरणांमुळे तरकारी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या...
सप्टेंबर 14, 2019
चास (पुणे) : खेड तालुक्यातील चासकमान धरणाचे पाचही दरवाजे उघडून 10 हजार 915 क्‍युसेकपर्यंत विसर्ग भीमा नदीत केला आहे. त्यामुळे येथील भीमा नदीवरील चास- कडूस मार्गावरील पूल पुन्हा पाण्याखाली गेला असून, या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे सुमारे वीस किलोमीटरचा वळसा घालून...
सप्टेंबर 07, 2019
पुणे - भीमा खोऱ्यातील बहुतांश धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी दिवसभर दमदार पाऊस झाला. खडकवासला धरणातून सकाळी १३ हजार ९८१ क्‍युसेकने विसर्ग सुरू होता. रात्री नऊ वाजता तो वाढवून १८ हजार ४९१ क्‍युसेक करण्यात आला. इतरही धरणांतून विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरण साखळीतील चार धरणांपैकी...
ऑगस्ट 30, 2019
चास (पुणे) : चासकमान (ता. खेड) धरणामधून कालव्याद्वारे सुमारे 44 दिवसांपासून सुरू असलेले आवर्तन अमर्यादपणे सुरू आहे. पाऊस थांबल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होणार आहे. त्यामुळे कालवा नियोजन समितीची बैठक घेऊन आवर्तनाच्या तारखा ठरणार तरी कधी? असा प्रश्‍न लाभधारक शेतकऱ्यांना पडला...
ऑगस्ट 23, 2019
चास (पुणे) : खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील मंदोशी घाटात भूस्खलन होऊन रस्ता वाहून गेला आहे, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद आहे. याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला आहे. पावसाळ्यात लाखो रुपयांची उलाढाल होणाऱ्या व्यावसायिकांना यंदा मोठा फटका बसला आहे. पावसाळा सुरू होताच सह्याद्रीच्या...
ऑगस्ट 21, 2019
चास (पुणे) : सुरवातीच्या काळात चांगला पाऊस झाल्यावर पावसाने घेतलेली दीर्घकाळ विश्रांती, त्यातच चासकमान धरणातून शिरूर तालुक्‍यासाठी सोडण्यात आलेले आवर्तन यामुळे चालू वर्षी धरण भरते की नाही या विवंचनेत सगळे होते. त्यात मुसळधार पावसामुळे सगळ्यांचे अंदाज फोल ठरवले. धरण...
ऑगस्ट 09, 2019
‘खडकवासला’तून ९,४१६  तर पवनातून ९,२०१ क्‍युसेक पुणे - जिल्ह्यातील बहुतांश धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी दिवसभरात पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे भामा आसखेड, मुळशी वगळता इतर धरणांमधून विसर्ग कमी करण्यात आला. खडकवासला धरणातून दिवसभरात विसर्ग कमी करीत रात्री नऊ हजार ४१६ क्‍युसेक करण्यात आला....
जुलै 31, 2019
खेडमधील खरपुडी येथे मंगळवारी पुराच्या पाण्यात घुसलेला तरुण अद्याप बेपत्ता  राजगुरुनगर (पुणे) : स्टंटबाजीचे खूळ डोक्‍यात घुसल्याने बेभान झालेला तरुण स्वतःचा मुलगा आणि जवळचे लोक काठावरून हाका मारून माघारी बोलावत असतानाही पुलावरून चाललेल्या पुराच्या पाण्यात घुसला आणि प्रवाहाच्या जबरदस्त रेट्याने वाहून...
जुलै 31, 2019
परिंचे - वीर (ता. पुरंदर) धरणातून मंगळवारी (ता. ३०) दुपारी दोन वाजता एकूण सात दरवाजे चार फुटांनी उचलण्यात आले असून, नीरा नदीत ३२ हजार ७४ क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले. वीर धरणात येणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने  येत्या ४८ तासांत १.५ टीएमसी पाणी नीरा नदीपात्रात सोडण्यात आले. धरणातून...
जुलै 27, 2019
पुणे : पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नीरा, गुंजवणी, वेळवंड, मुळा, मुठा, भीमा, इंद्रायणी, मीना, कुमंडला या नद्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहिल्याने दळणवळण ठप्प झाले. मावळ खोऱ्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आळंदीत इंद्रायणी नदीला पूर आहे. पुराच्या पाण्यामुळे इंद्रायणी...
जुलै 27, 2019
राजगुरूनगर : कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीला मोठा पूर आला असून पुराने भीमा दुथडी भरून वाहत आहे. संपूर्ण खेड तालुक्यात आणि विशेषतः पश्चिम खेड तालुक्यात धुवाधार पाऊस सुरु असून सर्व नदी-नाले, ओढे, तुडूंब भरून वाहत आहेत. राजगुरूनगरचा केदारेश्वर बंधारा ओसंडून वाहू लागला आहे. चासकमान...
जुलै 26, 2019
चास (पुणे) : खेड व शिरूर तालुक्‍यासाठी वरदान ठरलेल्या चासकमान (ता. खेड) धरणातील पाणीसाठ्यात गेल्या दहा दिवसांत काहीशी वाढ झाली असून, पाणीसाठ्याने अर्धशतक पूर्ण केले आहे, मात्र मागील वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा निम्म्याने कमी आहे. सद्यःस्थितीत धरणात 52.95 टक्के (4.2 टीएमसी) पाणीसाठा झाला...
जुलै 18, 2019
पुणे : पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्‍यातील पापळवाडी येथे चासकमान डाव्या कालव्यावरील पूल कालवा ओलांडण्यासाठी आहे की, कालव्यात जाण्यासाठी आहे, हेच कळत नाही. या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती न झाल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.  पापळवाडी ते आखरवाडीसाठी चासकमान...
जुलै 11, 2019
चास : खेड तालुक्यासह आंबेगाव तालुक्यासाठी वरदान ठरणारे कलमोडी धरण आज (गुरुवारी) पहाटे फुल्ल झाले असून, सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरवात झाली असल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी दिली आहे. 1.54 टीएमसी क्षमता असलेल्या या धरणाला दरवाजे नसून, धरण ओव्हरफ्लो...
जून 19, 2019
पुणे - ‘खेड तालुक्‍यातील भामा आसखेड व चासकमान या धरणांच्या पाण्याचे फेरवाटप करण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळ मंत्रिमंडळाला प्रस्तावाद्वारे शिफारस करेल आणि अंमलबजावणीसाठी आग्रह करेल,’’ अशी ग्वाही कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील यांनी दिली.  भामा आसखेड व चासकमान...
मे 08, 2019
चास - चासकमान धरणातील पाणीसाठा जवळपास संपुष्टात येऊ लागल्याने जुन्या वाडा (ता. खेड) गावच्या स्मृती पाण्याबाहेर येऊ लागल्या आहेत. लुप्त झालेल्या घरांच्या अवशेषांबरोबरच मंदिरे पाण्याबाहेर येऊ लागल्याने याही वर्षी विस्थापित झालेल्या वाडावासीयांना आपल्या जन्मभूमीला पाहण्याची संधी लाभणार...
एप्रिल 22, 2019
चास - खेड तालुक्यातील नागरिक ज्या पाण्याची आतुरतेने वाट पहात होते त्या चासकमान धरणातून सोमवार ता 22 रोजी सकाळी सहा वाजता पाणी सोडण्यास सुरुवात झाली. धरणाच्या कालव्याद्वारे 550 क्यूसेक्स तर भिमा नदीपात्रात 300 क्यूसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.  सोडण्यात आलेले हे आवर्तन केवळ...
डिसेंबर 17, 2018
चास - चासकमान धरणात (ता. खेड) सध्या पन्नास टक्के (३.८ टीएमसी) पाणीसाठा उरला असून, तो गतवर्षीच्या तुलनेत निम्मा आहे. नियोजनशून्यतेचा अभाव, पुढाऱ्यांचा हस्तक्षेप यामुळे धरणातील साठा झपाट्याने कमी झाला आहे.  या वर्षी पाऊस कमी झाला असला तरी धरण शंभर टक्के भरले होते. शिरूर...
नोव्हेंबर 01, 2018
पुणे जिल्ह्यातील जातेगाव (ता. शिरूर) हा परिसर म्हणजे जिल्ह्याच्या पूर्व भागातील पर्जन्यछायेचा प्रदेश. जातेगावची सरासरी जमीनधारणा सुमारे दोन ते पाच एकरांपर्यंत. खरिपात पावसावर आणि रब्बीमध्ये चासकमान धरणाच्या कालव्याद्वारे उपलब्ध पाण्यावर शेती अवलंबून. काळानुसार इथले शेतकरीही  शेतीतील...