एकूण 231 परिणाम
मे 19, 2019
केरळ म्हटलं की डोळ्यांपुढं येतं ते अप्रतिम निसर्गसौंदर्य...नयनमनोहर समुद्रकिनारे. समुद्र म्हटला की मासे हा इथल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग. मांसाहारी पदार्थांबरोबरच वेगळ्या पद्धतीचे शाकाहारी पदार्थ हेही या राज्याच्या खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य. अशाच काही संमिश्र खाद्यपदार्थांविषयी... केरळ हे...
मे 16, 2019
"स्लिम फिट" - सोनम कपूर, अभिनेत्री शिक्षण घेत असताना माझे वजन खूप वाढले होते आणि माझे त्याकडे फारसे लक्षही नव्हते; परंतु मला माझा पहिला चित्रपट ‘सांवरिया’ची ऑफर आल्यानंतर मी वजन कमी करण्याचे मनावर घेतले. सुरवातीला माझ्यासाठी ही कठीण गोष्ट होती; पण डाएट आणि वर्कआउटच्या मदतीने मी तब्बल ३५ किलो वजन...
मे 12, 2019
उत्तम आरोग्यासाठी माझा मंत्र म्हणजे योग्य तो आहार योग्य त्या प्रमाणात घेणं. स्वच्छ, उत्तम अन्न खा आणि त्यात भरपूर प्रमाणात प्रथिनं आणि फळांचा समावेश करा. शरीरातलं पाण्याचं प्रमाणही कायम राखा. उत्तम तब्येतीसाठी खाण्या-पिण्याच्या चांगल्या सवयी लावून घेणं आणि धूम्रपान व मद्यपानापासून दूर राहणं, या...
मे 10, 2019
बिर्याणी म्हणजे क्‍लासिक डिश. बिर्याणीची वेगळी ओळख करून देण्याची गरजच नाही. ही डिश सर्व भारतीयांना अगदी मनापासून आवडते. स्थानिक चव आणि बनवण्याच्या विविध पद्धतींमुळं बिर्याणीचं स्वरूप बदलत गेलं आणि या चवीमुळं आपले टेस्ट बड्‌स तृप्त होत गेले. बिर्याणीची चव, मसाले आणि अरोमा याला भारतीय पाककलेचा...
एप्रिल 28, 2019
अलिबाग : उन्हाची काहिली वाढू लागली आहे. वाढत्या उष्म्याचा पोल्ट्री व चिकन व्यवसायिकांना फटका बसत आहे. उष्माघात, पाण्याची कमतरता व अधिक निगा यामुळे अधिक खर्च व नुकसान होत आहे. उत्पादन कमी झाल्याने चिकनचे भाव वधारले आहेत.  गर्मीमुळे कोंबड्यांना उष्माघाताचे आघात (हिट स्ट्रोक) होतात आणि...
एप्रिल 28, 2019
माझ्या चित्रीकरणाची वेळ मला एक दिवस आधीच कळते. त्यामुळं मी सकाळी उठल्यावर सगळ्यांत आधी माझ्या जिमची वेळ ठरवतो आणि नंतरच दिवसभरातल्या बाकीच्या गोष्टींचं वेळापत्रक ठरवलं जातं. मी एकही दिवस व्यायाम करणं टाळत नाही. आठवड्यातले पाच ते सहा दिवस मी व्यायाम करतोच; पण कधी कधी आठवड्यातले सातचे सात दिवसही...
एप्रिल 23, 2019
नवी मुंबई - शहरातून प्लास्टिकचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महापालिकेच्या प्लास्टिक विरोधी मोहिमेंतर्गत बड्या व्यावसायिकांनंतर किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई सुरू झाली आहे. सोमवारी दिवसभरात प्लास्टिक विरोधी पथकाने बेलापूर, वाशी, कोपरखैरणे परिसरातील रस्त्यांवर बसणारे फेरीवाले व दुकानांमधील किरकोळ...
एप्रिल 18, 2019
स्लिम फिट - अनुष्का शर्मा चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात, कधी या भूमिकांसाठी वजन वाढवावे लागते, तर कधी कमी करावे लागते. मी शरीर मेंटेन ठेवण्यासाठी योगावर जास्त विश्‍वास ठेवते. योगामुळे शरीर लवचिक राहण्यास मदत होते. त्याचबरोबर मनही निरोगी राहते. भूमिकांच्या असलेल्या विविध गरजेनुसार...
एप्रिल 17, 2019
गोखलेनगर - मी गेल्या एक वर्षापासून झोमॅटोसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत आहे. यामुळे दिवसाला मला एक हजार ते अकराशे रुपये मिळू लागले. त्यामुळे माझा बेरोजगारीचा प्रश्‍न सुटला... सांगत आहे गोखलेनगर-जनवाडीतील अनिल खुडे. अशा कंपन्यांमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत, त्याचा तरुणांनी फायदा...
एप्रिल 14, 2019
मुंबई : ग्रामीण भागातील पाण्याचा तुटवडा आणि वाढत्या तापमानामुळे अनेक लहान पोल्ट्री फार्म बंद झाले आहेत. त्यातच मक्‍याचे भाव वाढल्यामुळे एक ते पाच हजार कोंबड्या पाळणाऱ्या व्यावसायिकांनी उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मुंबईतील पुरवठा 10 ते 15 टक्के कमी झाल्याने चिकन महागच...
एप्रिल 14, 2019
उत्तर प्रदेश. भौगोलिकदृष्ट्या जेवढा हा प्रदेश विस्तृत आहे, तेवढाच तो खाद्यसंस्कृतीच्या दृष्टीनंही समृद्ध आहे. चावल के फरे, टुंडे का कबाब, दम भेंडी, काकोरी कबाब, खस्ता कचोरी असे काही इथले खाद्यप्रकार अगदी "हट के' म्हणावेत असे. या आणि अशाच आणखी काही खाद्यप्रकारांविषयी... उत्तर प्रदेश...नावावरूनच या...
एप्रिल 14, 2019
माझं आयुष्य योगाशास्त्रामुळंच बदललं. मेडिटेशनमुळं मला स्वत:च्या आतमध्ये बघायची सवय लागली. आपण आपल्या आतमध्ये पाहिलं, तर स्वत:ला किती विकसित करू शकतो, हे मला मेडिटेशनमधूनच समजलं. "वेलनेस' हा फक्त शरीरापुरता मर्यादित नसून, भावनिक व मानसिक आरोग्यही तेवढंच महत्त्वाचं आहे. खरंतर "वेलनेस' हा फक्त...
एप्रिल 13, 2019
वाडा : भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी वाडा येथे आयोजित केलेल्या महामेळाव्यात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी सांगितले, की देशाला मजबूर नाहीतर मजबूत सरकारची गरज आहे.  महायुतीच्या वाडा येथे झालेल्या...
एप्रिल 11, 2019
स्लिम फिट - सुरुची अडारकर, अभिनेत्री फिटनेस माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे आणि त्याकडे मी कधीच दुर्लक्ष करत नाही. मी व्यायाम मी रोज करते. सकाळी सहा ते सात असा तासभर मी जिमला जाते. चित्रीकरणामुळे सकाळी वेळ न मिळाल्यास मी संध्याकाळी जिमला जाते. जिमला जाणं सहसा मी टाळत नाही. कामानिमित्त कधी मुंबईबाहेर...
एप्रिल 07, 2019
हरियानाप्रमाणेच पंजाबी खाद्यपदार्थांमध्ये दूध-दही-लोणी यांची अगदी रेलचेल. या घटकपदार्थांशिवाय या राज्यांतले मुख्य खाद्यप्रकार पूर्णत्वाला जातच नाहीत, असं म्हटलं तरी चालेल. मग तो खाद्यपदार्थ पनीर-बटर मसाला असो वा फ्लेवर्ड पनीर असो. अशाच काही "स्निग्ध' पंजाबी खाद्यपदार्थांविषयी... हरियानाप्रमाणेच...
एप्रिल 07, 2019
तुम्ही कितीही खाल्लं, तरी जेवढं खाता तितका वर्कआऊट कराल, तेव्हा तुमचं शरीर जास्त सुदृढ राहील आणि प्रत्येकानं स्वतःच्या चयापचय क्रियेनुसार वर्कआऊट करावं. व्यायाम केल्यानं आपण तंदुरस्त राहतो, शिवाय प्रत्येक दिवस कसा आपल्याला फ्रेश वाटतो. त्यामुळं दिवसातून एक-दीड तास तरी प्रत्येकानं व्यायामाला देणं...
एप्रिल 02, 2019
जीवनसत्त्व ‘ब १२’ :  व्हिटॅमिन ‘ब १२’ हे अत्यंत महत्त्वाचे असे जीवनसत्त्व असून ते पाण्यात विरघळणारे आहे. व्हिटॅमिन ‘ब १२’चे कार्य काय असते?  लाल रक्तपेशीतील डीएनए तयार करणे  मज्जातंतूंचे कार्य करण्यास मदत करणे   फॉलिक ॲसिडच्या शोषणाला मदत करून त्याची पातळी योग्य राखणे   शरीरातील होमोसिस्टीनची पातळी...
एप्रिल 01, 2019
नवी मुंबई - बेकायदा मांस विक्री करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या विरोधात महापालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार गेल्या आठ दिवसांत २५ जणांवर कारवाई करून सात जणांवर पोलिस ठाण्यामध्ये फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे असे विक्रेते धास्तावले अाहेत.  नवी मुंबईत बेकायदा मांस विक्रेत्यांचा...
मार्च 31, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढू लागला असताना मांसाहार विक्रेत्यांनी चिकन-मटणाच्या दरात वाढ करून खवय्यांना घाम फोडला आहे. मटणाचे दर किलोमागे 40 ते 50 रुपयांनी वाढविण्यात आले आहेत, तर चिकनच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांची वाढ केली आहे. शहरातील तापमानात वाढ होत असताना निवडणुकीचे...
मार्च 31, 2019
आपण आपलं शारीरिक स्वास्थ्य पाळलं, तर सर्वच आजारांचा सामना आपण यशस्वीरीत्या करू शकू. आपण आपल्या शरीराला आदर दिला, तर आपलं शरीरही आपल्याला आदर देईल. आपल्या शरीराचं आरोग्य चांगलं राहिलं, तरच मानसिक स्वाथ्यही चांगलं राहतं. त्यासाठी मी खाण्यापिण्याच्या वेळा नियमितपणे पाळतो. दररोज सकाळी व्यायाम...