एकूण 118 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
औरंगाबाद - जायकवाडी धरणात विदेशी पक्षी मृतावस्थेत आढळण्याच्या घटनेने खळबळ उडालेली असतानाच येथे स्थलांतरित पक्ष्यांची शिकार होत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. यात लालसरी बदकांची संख्या मोठी असून, वन्यजीव विभागाची गस्त कमी पडत असल्यामुळेच पक्ष्यांचे बळी जात असल्याचा आरोप पक्षीमित्रांनी केला आहे.  देशी...
फेब्रुवारी 18, 2019
नांदेड: तंबाखूच्या भट्टीत पडल्याने पिता- पुत्रांचा जळून मृत्यू झाला. ही घटना चिकना (ता. धर्माबाद) येथे सोमवारी (ता. 18) दुपारी उघडकीस आली. शेख चांद पाशा खाजामिया (वय 55) व त्यांचा मुलगा वंशजचांद पाशा (वय 22) यांचा करुण अंत झाला आहे. धर्माबाद व तेलंगना सिमावर्ती भागात तंबाखुचे पीक मोठ्या प्रमाणात...
फेब्रुवारी 17, 2019
वैदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भीयांचा आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. विदर्भ म्हटलं की "सावजी' हे नाव हमखास येणारच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीरवड्या ही विदर्भाची खासियतच. अशाच काही खास वैदर्भीय पाककृतींविषयी.. महाराष्ट्रातला ईशान्य भाग हा एकेकाळी मध्य...
फेब्रुवारी 10, 2019
शरीराला हानी पोचेल असं मी कधीच करत नाही. मी धूम्रपान आणि मद्यपान करत नाही. फक्त डाएट, व्यायाम करून आपण हेल्दी राहत नाही. हानिकारक गोष्टी टाळणंही तितकंच आवश्‍यक आहे. आपलं शरीर हे एक मंदिर आहे. ते चांगलं कसं ठेवता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. लहानपणापासूनच मला "सुपरमॅन', "बॅटमॅन', "हि-मॅन'...
फेब्रुवारी 10, 2019
कोकणातल्या खाद्यसंस्कृतीला वेगळीच ओळख आहे. तिकडचे पदार्थही उर्वरित महाराष्ट्रापेक्षा "हट के' म्हणावेत असेच. आगळ्या चवीचे. करण्याची पद्धतही निराळीच असलेले. अशाच काही कोकणी-मालवणी पाककृतींची, मसाल्यांची ही ओळख... भारताचा पश्‍चिम किनारा आणि त्या किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री पर्वतरांग यांच्या...
फेब्रुवारी 08, 2019
वीकएंड हॉटेल उकडीचा मोदक थोड्या वेगळ्या रूपात आता मिळतो. त्यातलं सारण वेगळं असतं आणि वरचं आवरणही. समान असते ती करायची पद्धत आणि वरवरचं दिसणं. तुम्ही ओळखलंच असेल, आपण मोमोजबद्दल बोलत आहोत. मोदकातला "मो' आणि मोमोजमधला "मो' हे एक अक्षर आणि प्रत्यक्षातही तितकंच (कमी) साम्य दोन्हींमध्ये आहे. दोन्हींची...
फेब्रुवारी 06, 2019
नागपूर - झोमॅटो’, ‘स्विगी’ आणि उबेर इट्‌सवरून जेवण मागवणे, हा हल्लीच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाला आहे. दिवसभर थकल्यामुळे घरीच टीव्हीसमोर बसून आरामात खवय्येगिरीचा आनंद लुटण्यासाठी युवावर्गासह अनेकजण घरपोच जेवण व नाश्‍ता बोलावू लागले आहेत. त्याचा फटका उपराजधानीतील ‘स्ट्रीट फूड’ व्यवसायाला बसू...
फेब्रुवारी 03, 2019
प्रतिजैविकांच्या बेबंद वापरामुळं अनेक जीवाणू या प्रतिवैविकांना दाद देईनासे झाले आहेत. त्यामुळंच "अँटिबायोटिक-रेझिस्टन्स' ही जगभरातल्या वैद्यकीय तज्ज्ञांसाठी डोकेदुखी होऊन बसली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) 2019 या वर्षात हा "रेझिस्टन्स' हे दहा मोठ्या आव्हानांपैकी एक असेल असं नुकतंच जाहीर...
जानेवारी 17, 2019
औरंगाबाद - वाढत्या थंडीमुळे मटण, माशांच्या दरात ऐंशी रुपयांनी वाढ झाली आहे. थंडीमुळे उत्पादन कमी झाल्याने कोंबड्यांना सर्वाधिक मागणी आहे. मांसाहारात उष्णता जास्त असल्याने थंडीच्या दिवसात मांसाहाराला आवर्जून मागणी होते. काही महिन्यांची तुलना केली तर चिकन पन्नास ते साठ तर माशांचे ७० ते...
जानेवारी 07, 2019
मुंबई - घरातील गृहिणी मार्गशीर्षचे उपवास धरते म्हणून नाईलाजास्तव महिनाभर तोंड बंद करून बसलेल्या मांसाहारींनी रविवारी मात्र चिकन-मटण आणि माशांवर यथेच्छ ताव मारला. महिनाभर कसाबसा शाकाहार गळी उतरवलेल्या मत्स्यप्रेमींनी सकाळीच मासळी बाजार गाठत ‘महागडे’ मासे खरेदी केले. खवय्यांचा भारी...
जानेवारी 07, 2019
पाली - रायगड जिल्हा "पोपटी" या विशिष्ठ खाद्य पदार्थासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. या पोपटीसाठी लागणारे सर्वात महत्वाचे जिन्नस म्हणजे गावठी वाल. मात्र सध्या जिल्ह्यातील रुचकर गावठी वालाच्या शेंगा तयार झाल्या नसल्याने. खवय्यांना पुण्यावरुन आलेल्या वालाच्या शेंगांवरच समाधान मानावे लागत आहे. वालाच्या...
जानेवारी 06, 2019
"व्यक्ती तितक्‍या प्रकृती' या उक्तीनुसारच "व्यक्ती तितक्‍या खाद्यरुची' असंही म्हणता येईल. -महाराष्ट्रासह देशभरातल्या विविध खाद्यरुचींची, खाद्यसंस्कृतीची ही "स्वादयात्रा' आपल्याला दर आठवड्याला घडवून आणणार आहेत विख्यात शेफ विष्णू मनोहर. या "स्वादयात्रे'ला निघण्यापूर्वी भारतीय खाद्यसंस्कृतीची ही धावती...
डिसेंबर 31, 2018
नवी मुंबई - 'थर्टीफर्स्ट'निमित्त चिकन आणि मटणाचा बेत आखत असाल, तर सावध व्हा... नियमित पुरवठ्यापेक्षा खवय्यांकडून अधिक मागणी झाल्याने रोगट कोंबड्या आणि बकऱ्यांचे चिकन व मटण विक्री होण्याची भीती आहे. त्यामुळे मटण आणि चिकनवर ताव मारताना काळजी घ्या, असे आवाहनच सरकारी...
डिसेंबर 14, 2018
नागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत गुरुवारी महापालिका व नासुप्रला निर्देश दिले होते. मनपा, नासुप्रने पोलिस ताफ्यासह कारवाई करीत म्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर फिरविला....
नोव्हेंबर 30, 2018
कल्याण : आगरी कोळी पद्धतीचे चमचमीत मटण, चिकन, मासे, तांदळाची भाकरी व इतर लज्जतदार व मसालेदार पदार्थांचा आस्वाद लुटण्याची संधी खवय्यांना मिळणार आहे. कल्याणमध्ये आजपासून (ता. 30) आगरी -कोळी महोत्सवाची सुरवात होत असून नागरिकांना खाद्यपदार्थ्यांच्या मेजवानीसह सांस्कृतिक मेजवानीचाही लाभ...
ऑक्टोबर 31, 2018
उघड्यावर चिकन तंदुरीची बजबजपुरी नागपूर : शहरातील प्रत्येक रस्ता, चौकात चिकन तंदुरीची दुकाने थाटण्यात आली असून अप्रशिक्षित "शेफ', स्वच्छतेच्या अभावाने नागपूरकरांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. यातून होणाऱ्या गंभीर आजारांपासून सामान्य नागरिक अनभिज्ञ असल्याने चिकनचे विविध पदार्थ...
ऑक्टोबर 29, 2018
चिमुर : चिमूर शहरातील  प्रभाग 12 मध्ये असलेल्या मटण व चिकन मार्केटमुळे होणाऱ्या दुर्गंधीने अंगणवाडी केंद्र बंद झाले आहे. तर जिल्हा परीषद उर्दू शाळा याच मार्केटला लागुन असल्याने विद्यार्थी, परिसरातील नागरीक व त्या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ह्या...
ऑक्टोबर 11, 2018
मोहोळ : मोहोळ येथील सिने कलाकार अमोल महामुनी यांनी त्यांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत. ते राहतात ती व परिसरातील गल्ली मधे डास निर्मुलनाची सुमारे पन्नास पाकीटे पावडर टाकुन डासमुक्त गल्ली हा उपक्रम राबविला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डास उच्चाटन...
ऑक्टोबर 04, 2018
नागपूर : विदर्भातील संसर्गजन्य आजाराचे निदान पुण्यावर अवलंबून आहे, ही बाब उपराजधानीसाठी भूषणावह नाही. मात्र, आता एक खुशखबर! नागपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) लवकरच राज्यस्तरीय विषाणू प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च ऍण्ड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी) उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय राज्य...
सप्टेंबर 30, 2018
कऱ्हाड : डोंगराच्या पायथ्याला भुकेने व्याकूळ होवून पडलेल्या बिबट्याला दहा तासांची धावपळ करून वन अधिकारी व प्राणी मित्रांनी जीवदान दिले. तालुक्यातील चोरजवाडी नजीक काल रात्री उशिरा घटना घडली. सायंकाळी सात वाजल्यापसून बिबट्याचे प्राण वाचावेत यासाठी वन विभाग व वन्यजीव प्रेमींची सुरू असलेली धडपड पहाटे...