एकूण 2753 परिणाम
फेब्रुवारी 22, 2019
बीड : गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आज शुक्रवारी (ता. 22) होत असलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चित्रपट अभिनेता अक्षयकुमार परळीत उपस्थित राहणार आहेत. दुष्काळग्रस्त भागातील हिंदू, बौद्ध, मुस्लिम व ख्रिश्चन समाजातील 79 जोडप्यांचा विवाह...
फेब्रुवारी 22, 2019
कोकणातील 'शिमगा' हा सण प्रत्येक कोकणी माणसासोबतच मुंबई, पुण्यातील किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांचा आणि चाकरमान्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. होळी या सणाला कोकणात 'शिमगा' म्हणतात. वर्षभर महाराष्ट्रातील सर्व चाकरमानी, मानकरी लोक या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. या विषयावर लवकरच एक ...
फेब्रुवारी 22, 2019
डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी 1865 ते 1887 या काळात आनंदीबाई घडल्या. कल्याणमध्ये जन्मलेल्या यमुना इनामदार, गोपाळराव जोशी यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर आनंदीबाई जोशी झाल्या. त्यांनी कल्याण. ठाणे, अलिबाग, कोल्हापूर, कोलकाता आणि अमेरिका असा प्रवास केला. (ज्या काळात) महिलांना उंबरठा ओलांडण्याची परवानगी...
फेब्रुवारी 22, 2019
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती म्हणून आपला दबदबा निर्माण केलेले कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, धगधगता आणि ज्वलंत इतिहास म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते. स्वराज्याच्या निर्मिती आणि जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान असलेल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते...
फेब्रुवारी 22, 2019
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशाचे पंतप्रधान हे शूटींग मध्ये व्यग्र होते, यासंदर्भातील फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. यावर 'द वायर' चे संस्थापक संपादक एम. के. वेणू यांनी माध्यमांवर ट्विटरद्वारे निशाणा साधला आहे. 'पुलवामा हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान तीन तास शूटींगमध्ये व्यग्र होते. यावर...
फेब्रुवारी 22, 2019
नवी दिल्ली : 'पुलवामात 14 फेब्रुवारीला दुपारी 'सीआरपीएफ'वर दहशतवादी हल्ला झाला त्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात सायंकाळपर्यंत चित्रपटाच्या चित्रीकरणात मग्न होते,' अशी टीका काँग्रेसने गुरुवारी केला.  माध्यमांमधील वृत्ताचा आधार घेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला...
फेब्रुवारी 22, 2019
एकदा निश्‍चित झालेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भुसावळ दौरा रद्द झाला. त्यानंतर आजच्या दौऱ्यावर अनिश्‍चिततेचे सावट होते, मात्र रात्री उशिरा दौरा आला अन्‌ गेल्या महिन्याभरापासून राबणाऱ्या कार्यकर्त्यांना हायसे वाटले. मुख्यमंत्री एकदाचे आले, पण.. कार्यकर्त्यांच्या विशेषतः: खडसे समर्थकांच्या...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबई - ‘राजश्री प्रॉडक्‍शन’चे प्रमुख आधारस्तंभ व निर्माते राजकुमार बडजात्या (वय ७७) यांचे आज सकाळी मुंबईतील खासगी रुग्णालयात निधन झाले. काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात मुलगा सूरज आणि एक मुलगी आहे. राजाबाबू म्हणून...
फेब्रुवारी 21, 2019
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते आणि राजश्री प्रॉडक्शन्सचे प्रमुख राजकुमार बडजात्या यांचे आज (ता. 21) आज सकाळी निधन झाले. मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास सोडला. गेले अनेक दिवस ते आजारी होते. त्यांच्या निधनानंतर राजश्री प्रॉडक्शन हाऊसने...
फेब्रुवारी 21, 2019
नागपूर - नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी चित्रपट आणि एकूणच चित्रपटसृष्टीचे आकर्षण ठरलेले नागराज मंजुळे यांचा झुंड हा पहिला हिंदी ...
फेब्रुवारी 21, 2019
अभिनेता अक्षय कुमार यांच्या 'केसरी' चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. एका योध्दाची असलेली ही कहाणी आपल्या लोकांच्या हक्कासाठी आणि मायभूमीसाठी लढण्याची प्रेरणा देणारी आहे. येत्या 21 मार्च ला 'केसरी' प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा तीन मिनिटांचा ट्रेलर अंगावर काटा आणणारा आहे. आपल्या देशासाठी...
फेब्रुवारी 21, 2019
टेंभुर्णी- महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या सैराट चित्रपटातून प्रसिद्धीस आलेली आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या बारावीची परिक्षा देत आहे. सोलापूर जिल्ह्यात असलेल्या माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील जय तुळजाभवानी आश्रम शाळा या परीक्षा केंद्रावरून ती बारावीची परीक्षा देत आहे.  या परीक्षा...
फेब्रुवारी 21, 2019
स्लिम फीट : प्राजक्‍ता हनमघर, अभिनेत्री  मी फिटनेससाठी नेहमी 45 मिनिटं चालते. याआधी मी व्यायाम, योगासनं करायचे, पण काम, सतत असणारी धावपळ यामुळे आता ते जमत नाही. पण माझं 45 मिनिटं चालणं ठरलेलं असतं. मी माझ्या जेवणाच्या वेळा कटाक्षानं पाळते. कितीही काम असेल किंवा चित्रीकरणामध्ये व्यग्र असले, तरीही...
फेब्रुवारी 20, 2019
कोल्हापूर - ‘सकाळ माध्यम समूह’ आणि शिवाजी विद्यापीठाच्यावतीने  २८ फेब्रुवारीपासून सलग चार दिवस संजय घोडावत ग्रुप स्टार एअर प्रस्तुत ‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ हा अनोखा कार्यक्रम रंगणार आहे. लोककला केंद्रात दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत यशोलौकिकाच्या शिलेदारांशी संवाद साधण्याची ही पर्वणी...
फेब्रुवारी 20, 2019
मुंबई : चॉकलेट हिरो स्वप्निल जोशी आता एका नव्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. श्रावणी देवधर यांच्या ‘मोगरा फुलला’ या आगामी चित्रपटात स्वप्निल एका नवीन लूकमध्ये दिसेल. चित्रपटाचे निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांनी ट्विट करत स्वप्निल जोशी साकारत असलेल्या सुनील कुलकर्णीचा हा...
फेब्रुवारी 20, 2019
नागपूर - शहरातील बेघरांना निवारा उपलब्ध करून देणाऱ्या महापालिकेने प्रथमच त्यांच्या मनोरंजनासाठीही पुढाकार घेतला. महापालिकेने या निवाऱ्यातील बेघरांना चक्क मल्टिप्लेक्‍समध्ये ‘गली बॉय’ हा चित्रपट दाखविला. या बेघरांनीही ‘अपना टाइम आएगा’ म्हणत चित्रपटाचा आनंद लुटला.  पालिकेतर्फे शहरी...
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई: बहुप्रतीक्षित अशा डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’ चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला. पारंपारिक रितीरिवाज ते आधुनिक फॅड आणि पद्धती यांचा मिलाप हल्ली भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतो आणि तो संपूर्ण कुटुंबासाठी उत्सवी क्षणांचा मेळावा असतो. ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये...
फेब्रुवारी 19, 2019
कम बॅक मॉम माझी मुलगी सनाया आता 10 वर्षांची झाली आहे. ती झाल्यानंतर मी जवळजवळ 6 वर्षांचा ब्रेक घेतला होता, कारण मला घेतलेली जबाबदारी पूर्णपणे सांभाळायची होती. मला माझ्या मुलीला आईकडे किंवा पाळणाघरात ठेवायचं नव्हतं. तिला स्वतःचं स्वतःला समजेपर्यंत मला तिला सांभाळायचं होतं. ती मोठी होताना तिच्यातील...
फेब्रुवारी 18, 2019
जळगाव : "ट्राय'ने ग्राहकांना आपल्या आवडीच्या चॅनल निवडीचे संपूर्ण अधिकार दिले असले, तरी विविध चॅनल्सच्या "पॅक'नुसार ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे सर्व "पॅक'चा अभ्यास करूनच ग्राहकांना "बजेट'नुसार चॅनल्सची निवड करावी लागेल.  "डीटीएच'प्रमाणे प्रत्येक केबलधारकाला...
फेब्रुवारी 18, 2019
मुंबई - काश्‍मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय सुरक्षा दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरी दोन तासांसाठी बंद ठेवण्यात आली. यापुढे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याचा निर्णय इंडियन फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन डायरेक्‍टर्स असोसिएशनने (...