एकूण 840 परिणाम
मे 26, 2019
चिपळूण - कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे वीजनिर्मितीवर मर्यादा आली आहे. राज्यात जास्त मागणी असलेल्या कालावधीत आवश्‍यकतेनुसार प्रकल्पातून वीजनिर्मिती केली जात आहे. कोयना धरणातील १०० टीएमसी पाण्याचा प्रथमच वीजनिर्मिती व सिंचनासाठी वापर करण्यात आला. त्यामुळे धरणात खडखडाट झाला आहे....
मे 25, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला असला तरी यात कोकणात विस्तारलेल्या भाजपची झलक पहायला मिळली. या लढतीत नेते युतीशी किती प्रामाणिक होते यापेक्षा भाजपची मते मात्र मोदी फॅक्‍टरमुळे शिवसेनेच्या धनुष्याकडेच वळली. निष्क्रीय कॉंग्रेस-राष्ट्रवादीमुळे त्यांची मते स्वाभिमान...
मे 24, 2019
कुडाळ - रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात निलेश राणे यांचा झालेला पराभव मला मान्य नाही. निकाल पाहिल्यावर संशयाला जागा निर्माण झाली. तसेच दोन राऊंड गेल्यानंतर प्रत्येक फेरीत सात ते आठ हजाराचा फरक होता ही मला हेराफेरी वाटते, असा आरोप खासदार नारायण राणे यांनी केला आहे.   पडवे येथील मेडिकल...
मे 23, 2019
रत्नागिरी – रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी 1 लाख 76 हजार इतके मताधिक्य घेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणेंचा पराभव केला. राऊतांनी एकतर्फी विजय नोंदवला. काँग्रेसचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांना मतदारांनी पूर्णतः नाकारले. रत्नागिरी सिंधुदूर्ग...
मे 23, 2019
चिपळूण - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचा उमेदवार पराभूत झाला असला, तरी तालुक्‍यात पक्षाला चांगली मते मिळाली आहेत. तालुक्‍यात पक्ष जिवंत आहे हे मिळालेल्या मतदानातून स्पष्ट झाले आहे. माझे पद राहिले नाही तरी कॉंग्रेसचे काम करत राहणार आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे...
मे 23, 2019
रत्नागिरी - रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत बाराव्या फेरी अखेर ९५६४६ मतांनी आघाडीवर होते.  बाराव्या फेरीत मतदारसंघनिहाय मिळालेली मते - चिपळूण - विनायक राऊत ३८५५, निलेश राणे १०६३,  रत्नागिरी - विनायक राऊत ४५९६ निलेश राणे १६३९ राजपूर - विनायक राऊत ३१११...
मे 20, 2019
चिपळूण - गुहागरचे आमदार भास्कर जाधव सध्या चिपळूणच्या खासगी दौऱ्यावर आहेत. ते तालुक्‍यातील जूने सहकारी आणि मित्रांच्या भेटी घेत आहेत. त्यांच्या खासगी दौऱ्यामागे दडलय काय ? ते कोणासाठी फिल्डिंग लावत आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.  भास्कर जाधव चिपळूणात फिरू लागले की,...
मे 18, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील लढाई महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासाठी विधानसभेचा पाया रचणारी आणि शिवसेनेच्या आमदारांना पुढील कालावधीच्या तयारीची ठरली. कोकणातील शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील राजकीय शत्रुत्व या लढतीदरम्यान दिसले. निकालातून आगामी विधानसभेत कोणाचे आसन भक्‍कम असेल, याचा...
मे 17, 2019
चिपळूण - लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेसमध्ये अंतर्गत आरोपांच्या फैरी सुरू झाल्या. जिल्ह्यातील पक्ष नेतृत्वानेच पक्षविरोधी काम केल्याचे आरोप झाले. तशा तक्रारीही वरिष्ठांकडे करण्यात आल्या. दरम्यान, मुंबईतील राष्ट्रीय काँग्रेसच्या टिळक भवनात १८ मे रोजी...
मे 17, 2019
रत्नागिरी - भूजल पातळीत वाढ करून टंचाईतील वाड्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलयुक्‍त शिवार अभियान जिल्हाभर राबविण्यात येत आहे. या अभियानातील चोवीस गावांना अजूनही टॅंकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. तसेच नऊ गावांमधील भूजल पातळीत मोठी घट झाल्याचे भूजल सर्वेक्षणाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे....
मे 16, 2019
देवरूख - मागील विधानसभा निवडणुकीत माझ्या विजयात तुषार खेतल यांचा मोलाचा वाटा असल्याची कबुली आमदार सदानंद चव्हाण यांनी दिली.लक्ष्मीबाई खेतल प्रतिष्ठानच्या वतीने देवडेतील वेताळेश्ववर यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आमदार चव्हाण उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. ...
मे 16, 2019
चिपळूण - सावर्डे परिसरात चौपदरीकरणाने गती घेतल्यामुळे येथील बसथांब्यावर उन्हाच्या काहिलीत विसावण्यासाठी थांबलेल्या प्रत्येकाच्या तोंडातून अस्पष्ट, परोपकारभावनेतून येणारे, ऋण व्यक्‍त करणारे बोल मनाला ऐकावयास मिळतात. ते बोल आहेत एका दीर्घ वयाच्या आधारवडासाठी. चौपदरीकरणात नष्ट होणाऱ्या बस...
मे 15, 2019
चिपळूण -  मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गामुळे भरणे गावचे दोन भाग झाले आहेत. येथील मार्ग कसा असेल, उड्डाण पूल होणार की नाही? सर्व्हिस रोड किती अंतराचे असणार याची माहितीच ग्रामस्थांना नाही. शासनाने येथील ग्रामस्थांना चौपदरीकरणातील रस्त्याची ब्लू प्रिंट नागरिकांना दाखविलेली नाही....
मे 14, 2019
रत्नागिरी- कोकण रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. रत्नागिरीतील भोके गावाजवळ विद्युतीकरणासाठी वापरण्यात येणारे मशिन रेल्वे ट्रॅकवरून घसरले. यामुळे या मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.  याबाबत मिळालेली माहिती अशी की, विद्युतीकरणासाठी वापरण्यात येणारे युएमव्ही मशिन रेल्वे रुळावरून...
मे 14, 2019
चिपळूण - भरणेनाका येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्राथमिक अवस्थेत आहे; मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे भरणेनाका ग्रामपंचायतीला लाखोचा भुर्दंड बसला आहे.  pic.twitter.com/w4BVUVO3mV — sakal kolhapur (@kolhapursakal) May 13, 2019 दहा हजार लोकवस्ती असलेल्या भरणे...
मे 13, 2019
चिपळूण -  खेड तालुक्‍यातील भरणे व भरणेनाका येथील बाजारपेठ नेहमी गजबजलेली असे. येथे गरमगरम वडापाव, भजी, पालेभाजी, सरबत, सुकी मच्छी हातगाडीवर मिळायच्या. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी येथील बाजारपेठ सहा महिन्यापूर्वी उठविण्यात आली; मात्र अद्याप चौपदरीकरणाच्या कामाला...
मे 12, 2019
रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील आवाशी येथे जीप व मालवाहू ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात देवगड - पोंभुर्ले येथील एकजण जागीच ठार झाला, तर तिघेजण गंभीर जखमी आहेत. यात एका लहान मुलाचा समावेश आहे. हा अपघात आज सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास झाला. संजय रघुनाथ कांबळे (...
मे 10, 2019
चिपळूण - वैद्यकीय प्रवेशात मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. या निर्णयामुळे मराठा समाजातील वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाचा प्रश्‍न पेटण्याची चिन्हे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मराठा समाजाच्या...
मे 10, 2019
रत्नागिरी - कोकणच्या हापूसची सर्वाधिक विक्री मुंबई, पुणे बाजारपेठेत होते. बागायतदारांकडील हापूसच्या पेट्या एकत्रित करुन त्या वाहतूक कंपनीमार्फत बाजारात पाठविण्यात येतात. हंगामातील तीन महिन्यात या वाहतुकीतून कोट्यवधीची उलाढाल रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात होते. गाडी नेण्यासाठी चालक नेमला तर...
मे 10, 2019
चिपळूण - तालुक्‍यातील निवळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांना कोकण आयुक्तांनी अपात्र ठरवले.  ग्रामपंचायतीच्या विहीर, रस्ता अडवणूक व विकासकामात निविदा प्रक्रिया न राबवल्याचा ठपका या सर्वांवर ठेवला आहे. एकाचवेळी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांसह सरपंच, उपसरपंचाना अपात्र ठरवल्याने...