एकूण 507 परिणाम
एप्रिल 18, 2019
संगमेश्‍वर - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा धुरळा जोरदार उडत आहे. गेल्या 15 दिवसांत रत्नागिरी जिल्ह्याच्या तीन विधानसभा मतदारसंघातील वातावरण महायुतीसाठी एकतर्फी दिसत होते, मात्र आता चित्र बदलले असून राणेंच्या जोरदार एंट्रीने युतीतही सावध भूमिका घेतली आहे. शेवटच्या दोन दिवसांत स्वाभिमान कसे...
एप्रिल 18, 2019
रत्नागिरी - उन्हाळी सुटीसाठी मुंबईकरच नव्हे, तर पुण्यातूनही मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात दाखल होतात. पुण्यातून कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेली गाडी एर्नाकुलमपर्यंत धावते. त्यामुळे परतीच्या पर्यटकांना त्या गाडीत जागा मिळविण्यासाठी चढाओढ करावी लागते. ती थांबविण्यासाठी पश्‍चिम रेल्वेने कोकण...
एप्रिल 17, 2019
चिपळूण - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचे कुटुंबही प्रचारात उतरले आहे. राऊत मुंबई व कोकणात दीर्घकाळ सक्रिय राजकारणात प्रभावीपणे कार्यरत असल्यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. राऊत यांचे कुटुंब राजकारणात सक्रिय नाही. मुंबईत वास्तव्याला असले तरी...
एप्रिल 16, 2019
रत्नागिरी - लोकसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात पोचला आहे. आमदारांची मोट, तळागाळात पोचलेली शिवसेनेची ताकद त्याला मिळालेली भाजपची जोड यामुळे आजही विनायक राऊत यांचे पारडे जड आहे. परंतु तोडीस तोड गर्दी जमविणाऱ्या सभा स्वाभिमानच्या होत आहेत. संगमेश्‍वरातील सभा हे याचे उदाहरण. स्वाभिमानची...
एप्रिल 16, 2019
रत्नागिरी - हंगामातील कमी पावसाच्या नोंदीमुळे ऑक्‍टोबरमध्ये भूजल पातळीत घट झाली; मात्र नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाने जानेवारीत पाणी पातळी वाढलेली होती. गेल्या तीन महिन्यांत थंडीपाठोपाठ वाढलेल्या उष्म्याचा परिणाम भूजल पातळीवर झाला आहे. मार्च २०१९ मधील पाहणीत यंदा भूजल पातळी ०.१२ टक्‍क्‍यांनी घट झाली...
एप्रिल 16, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आणि उदयनराजे भोसले यांच्यासारखा तगडा उमेदवार सातारा मतदारसंघात असल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासाठी युतीने आपली सारी ताकद पणाला लावली आहे. दोन्हीही उमेदवार मतदारसंघ पिंजून काढत आहेत. सुरवातीच्या काळात अगदी एकतर्फी वाटत असलेल्या सातारा मतदारसंघातील...
एप्रिल 12, 2019
चिपळूण - येथील पालिकेचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी रामदास सावंत यांच्या खून प्रकरणी खेर्डीतील आकाश कुमार नायर (वय २४) याला पोलिसांनी तब्बल चार महिन्यानंतर अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. नायर आणि सावंत यांच्यात चार वर्षांपासून समलैंगिक संबंध होते, अशी धक्कादायक माहिती पोलिस...
एप्रिल 10, 2019
चिपळूण - कोयनेचे वाशिष्ठी नदीला येणारे पाणी बंद झाल्यास पालिकेची ग्रॅव्हिटीची पाणी योजना तालुक्‍यासाठी वरदान ठरणार आहे. ९०० एमएमच्या पाईपने शहरात पाणी आणल्यास चिपळूण शहर आणि आजूबाजूच्या गावांनाही पाणी देता येईल. भविष्याचा विचार करता पालिकेने त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज...
एप्रिल 05, 2019
चिपळूण - कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी कॉंग्रेसच्या सर्व पदांचे राजीनामे दिले. यापुढे कॉंग्रेसशी आपला कोणताही सबंध नसल्याचे जाहीर केले आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी सेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडीकडे त्यांचा कल दिसून येत असून याबाबत 7...
एप्रिल 04, 2019
चिपळूण - प्रेमभंग झालेल्या चिपळुणातील एका तरुणीने तिच्या प्रियकराच्या नावे फेसबुकचे अकाऊंट सुरू करून महिलांचे अश्‍लील फोटो टाकण्यास सुरवात केली. प्रियकाराला अद्दल घडविण्यासाठी तिने हे कृत्य केले. मात्र, पोलिसांच्या तपासात ती सापडली.  याबाबत चिपळूण पोलिस ठाण्यातून...
एप्रिल 03, 2019
पाटण (जि. सातारा) : निसरे फाटा येथे दोन वाहनांमधून सुमारे 46 लाखांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. मंगळवारी रात्री उशिरा स्थानिक स्थिर पथकाने कारवाई केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर वाहनांची तपासणी सुरू असताना कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले.    पोलिसांनी सामगतले की,  तालुक्यात...
एप्रिल 01, 2019
संगमेश्‍वर - आजपर्यंत देशात लोकसभेच्या 16 निवडणुका झाल्या, मात्र रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघातून या निवडणुकांमध्ये रत्नागिरीला देशपातळीवर नेतृत्व करण्याची संधी केवळ एकदाच मिळाली. सध्या 17 व्या लोकसभेसाठी घमासान सुरू झाले आहे. या निवडणुकीतही विजयाचे प्रमुख दावेदार असलेले दोनही उमेदवार...
एप्रिल 01, 2019
नाशिक - राज्यातील २८ जिल्ह्यांतील मानसोपचार तज्ज्ञ हे ७ एप्रिलच्या जागतिक आरोग्य दिनापासून ‘गाव तिथं मानसोपचार तज्ज्ञ’ हे अभियान राबविणार आहेत. त्यात मानसिक स्वास्थाविषयीची जनजागृती केली जाईल. हे अभियान प्रामुख्याने ग्रामीण भागात राबवले जाणार आहे. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य हे सर्वांगीण...
एप्रिल 01, 2019
खेड - उन्हाळी सुटी हंगामात रेल्वेगाड्यांना उसळणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून एकामागोमाग एक उन्हाळी स्पेशल गाड्यांची खैरात केली आहे. या मार्गावर आणखी दोन समर स्पेशल रेल्वे सोडण्यात येणार आहेत. या गाड्या एप्रिल ते जून या कालावधीत धावणार आहेत. उन्हाळी सुटी हंगामात गोव्याच्या दिशेने...
एप्रिल 01, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ राजकारणाला "मोस्ट अनप्रिडेक्‍टेबल क्षेत्र' समजलं जातं. इथं काही शाश्‍वत नसतं. कधी काय होईल, कोण-कोणाच्या बाजूने तर, कोणाच्या विरोधात हे चित्र कोणत्याही क्षणी बदलू शकते. तशीच काहीशी परिस्थिती रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सध्या अनुभवता येत आहे. सहा पैकी...
मार्च 29, 2019
चिपळूण - येथील सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज शाह यांची जलसंपदा विभागाने जलदूत म्हणून नियुक्ती केली आहे. जलसंधारणाच्या कामात शाह यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. ते 15 वर्षे जलसंधणारणाच्या कामात सक्रिय आहेत.  चिपळूण शहरातील नाले, वहाळ पालिकेने ताब्यात घेऊन मिनी केरळ उभारता...
मार्च 29, 2019
चिपळूण - रायगड लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार अनंत गीते यांनी उमेदवारी अर्ज अलिबाग (जि. रायगड) येथे भरला. यावेळी गुहागरचे माजी आमदार आणि भाजपचे सरचिटणीस डॉ. विनय नातू अनुपस्थित राहिले. त्यांच्या गैरहजेरीमागे नक्की काय दडलय याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.  रायगड लोकसभा मतदारसंघातून...
मार्च 25, 2019
चिपळूण - कोयना प्रकल्पात वीजनिर्मिती झाल्यानंतर सोडण्यात येणारे पाणी (अवजल) अरबी समुद्राला जाऊन मिळते. ते पाणी वाया जाऊ न देता उदंचन योजनेद्वारे पुन्हा कोयना धरणात आणून त्यातून वीजनिर्मिती करण्याची योजना शासनाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव श्रीकांत हुद्दार...
मार्च 24, 2019
चिपळूण - कोयना धरणातील पाणी कृष्णा खोर्‍यासाठी देण्यास शासनाने गठीत केलेली समितीही अनुकूल आहे. या समितीने नुकतेच कोयना धरणाची पाहणी केली.  कोयना प्रकल्पातील वीज निर्मितीसाठी आरक्षित पाणीसाठ्याला धक्का न लावता कृष्णा खोर्‍यासाठी पाणी देण्यास शासन विचार करीत असल्याची माहिती समितीचे सदस्य...
मार्च 24, 2019
रत्नागिरी - भाजप नेत्यांचा अबोला कायम राहील्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यापुढील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदीवडेकरांचे सनातन प्रभातशी असलेल्या संबंधावरुन वातावरण कलुशीत झाले...