एकूण 77 परिणाम
मार्च 20, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदारसंघ ठाणे ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला...
मार्च 16, 2019
मुंबई - उमेदवारांच्या जातीचा उल्लेख करत वंचित बहुजन आघाडीने ३७ उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. मात्र स्वतः अकोला की सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबतचा संभ्रम त्यांनी कायम ठेवला. तसेच काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चेचे सर्व मार्ग बंद झाल्याचे सांगत ऊर्वरित जागांवरचे उमेदवार लवकरच...
मार्च 15, 2019
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर जातीचाही उल्लेख केला गेला आहे.  आघाडीकडून राज्यातील सर्व जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. उर्वरीत जागांची यादी येत्या 3 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. ...
मार्च 10, 2019
नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18 एप्रिल या...
डिसेंबर 27, 2018
चिमूरचिमूर तालुक्यातील वाहानगाव येथील शेतकरी मधुकर विठोबा थुटे (वय 70) यांनी आज सकाळी नऊ वाजता दरम्यान शेतातील विहिरीत नापिकी आणि सावकारी कर्जामुळे शेतातील विहीरीत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. शेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वहानगाव येथील वृद्ध शेतकरी...
डिसेंबर 24, 2018
भंडारा : आदिवासी विभागाच्या क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या मुलांना शनिवारी मळमळ, डोकेदुखीचा त्रास झाला. त्यामुळे डॉक्‍टरांच्या चमूकडून त्यांची तपासणी करण्यात आली असून, सर्वांची प्रकृती सुधारली आहे. याबाबत आरोग्य विभाग तसेच अन्न व औषधी प्रशासन विभागाने अन्न, पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले...
डिसेंबर 24, 2018
चंद्रपूर : चंद्रपूर व परिसरातील जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या, कौशल्य विकासाचे केंद्र बनलेल्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला यंदाचा प्रतिष्ठेच्या स्कॉच पुरस्काराच्या सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हा...
डिसेंबर 11, 2018
चिमूर/खडसंगी (जि. चंद्रपूर) : संघारामगिरी (रामदेगी) येथे धुतांग अधिष्ठान करीत असलेल्या बौद्ध भिक्‍खूवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात बौद्ध भिक्‍खूचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. 11) सकाळी दहाच्या सुमारास घडली. राहुल बोधी भन्ते (वय 43, पूर्वाश्रमीचे राहुल वाळके) असे मृत बौद्ध...
डिसेंबर 10, 2018
चिमूर- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागुन असलेल्या बफरझोनमधील कक्ष क्रमांक 60 मधील विदर्भातील प्रसिद्ध तिर्थस्थळ पर्यटन असलेल्या संघरामगिरी-रामदेगी येथील खेळणीच्या दुकानावर कामाकरिता असलेला युवक शौच्छास गेला असता बिबट्याचा शिकार झाला. हि घटना सोमवारी सकाळी अकरा वाजता घडली मृतकांचे...
डिसेंबर 03, 2018
चिमूर (जि. चंद्रपूर) - तालुक्‍यातील नांदारा येथे प्रियकराने प्रेयसीवर हल्ला करून तिच्या शरीरावर चाकूने तब्बल 16 वार केले. यात ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर प्रियकरानेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले...
नोव्हेंबर 27, 2018
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील नंदारा येथे प्रियकराने प्रेयसीवर चाकू हल्ला केला. तिच्या शरीरावर चाकूने तब्बल 16 वार केले. यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली. या घटनेनंतर प्रियकराने विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात दोघेही बचावले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दोघांनाही...
ऑक्टोबर 31, 2018
चिमूर : सार्वजनिक उपक्रम सेवा व सुविधे विषयी प्रशासकीय स्तरावर फारच उदासीनता असल्याचे दिसुन येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे चिमूर येथील सिंचाई विभागाचे शाखा अधिकारी कार्यालय आहे. कारण मागील पाच महिन्यांपासून कार्यालयाची बत्ती गुल आहे, तसेच खिडक्या तुटलेल्या, गडणारे छत आणी...
ऑक्टोबर 29, 2018
चिमुर : चिमूर शहरातील  प्रभाग 12 मध्ये असलेल्या मटण व चिकन मार्केटमुळे होणाऱ्या दुर्गंधीने अंगणवाडी केंद्र बंद झाले आहे. तर जिल्हा परीषद उर्दू शाळा याच मार्केटला लागुन असल्याने विद्यार्थी, परिसरातील नागरीक व त्या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ह्या...
ऑक्टोबर 14, 2018
चिमूर तालुका - पोलिस अधिकाऱ्याविषयी सर्वसामान्यांच्या मनात भीतीयुक्त आदर असतो. तसेच त्यांच्या कर्तव्य कठोर पोलिसी खाक्याला सर्वच टरकुन असतात. मात्र चिमूर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत उप पोलिस निरीक्षक गणेश इंगोले यांनी त्यांचा वाढ दिवस मुकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत...
ऑक्टोबर 08, 2018
चिमूर : नागपूर येथून मित्रांसोबत चिमूर येथील रामदेगी येथे पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा सेल्फी घेण्याच्या नादात तोल जाऊन डोहात पडल्याने मृत्यू झाला. शैलेश खेळकर वय 27 रा. मॉ भगवती नगर, हुडकेश्वर नागपूर असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. शैलेश हा खोल कुंडातील डोहात बुडाला...
ऑक्टोबर 06, 2018
चिमूर : चिमूर तहसील कार्यालयाअंतर्गत तलाठी कार्यालय पिंपडनेरी येथे कार्यरत तलाठी विलास लहुजी नागपुरे (वय 54) वर्ष यांनी गावातीलच शेतकऱ्याने स्वतः व भावाने घेतलेल्या शेतजमीनीचे फेरफार प्रकरण मंडल अधिकाऱ्याकडे सोपविण्याकरीता 3000 हजार रूपयांची मागणी केली. याची तक्रार लाच...
ऑक्टोबर 03, 2018
चिमूर : चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत गुरुदेव वार्ड येथील बापुराव नागोराव लोणारे याला जागेच्या वादावरून ओमप्रकाश तुकाराम लोणारे व कैलास तुकाराम लोणारे या दोघा भावांनी मिळून 3 सप्टेंबरला काठी व फावड्याने मारून गंभीर जखमी केले होते. नागपुरला उपचारादरम्यान त्यांचा 11 सप्टेंबरला...
ऑक्टोबर 01, 2018
चिमूर : पृथ्वीवरील जिवन श्रृखला सुयोग्य स्थीतीत चालावी या करीता पृथ्वी तलावावर असलेल्या प्रत्येक जिव, जंतु, पक्षी, प्राणी आणी मानव यांचे सह अस्तित्व महत्वाचे आहे. या जिवन श्रृंखलेतिल एक साखळी जरी कमजोर झाल्यास त्याचा परीणामा सगळ्यावर पडतो. त्यामुळे जंगल, शेत, गाव शिवार येथील...
सप्टेंबर 25, 2018
चिमूर : मानवी हस्तक्षेप, जीवनपद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक पक्षी नष्ट झाले असून अनेक पक्षी अस्तित्वासाठी धडपडत आहेत. अशाच प्रकारे दुर्मिळ होत चाललेला ब्लॅक आयबीस जातीचा दुर्मिळ पक्षी चिमूर येथील सर्कस मैदानावरिल टाॅवरवरुन पडल्यामुडे पक्ष्याला दुखापत झाली. स्थानिक...
सप्टेंबर 24, 2018
चिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध शालेय विद्यार्थी क्रीकेट स्पर्धा १ व २ आक्टोबंरला हनुमान शाळा व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीच्या मैदानावर होणार आहेत. स्पर्धत चिमूर...