एकूण 166 परिणाम
ऑगस्ट 03, 2019
चंद्रपूर : ऑलम्पिक पदकाला गवसणी घालण्यासाठी राज्याचे अर्थ, नियोजन,वन आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या मिशन शक्ती या अभियानाचा शुभारंभ उद्या, रविवारी सिने अभिनेते आमिर खान यांच्या उपस्थित होणार आहे. यावेळी मुनगंटीवार यांच्यासह क्रीडामंत्री आशिष शेलार उपस्थित असतील...
जुलै 28, 2019
टाकळघाट (जि.नागपूर ) ः जनतेच्या घरातील स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अखेर एमआयडीसी बुटिबोरी पोलिसांनी अटक केली. आशीष बबन जीवतोडे (वय 30, झरी मंगरूळ, ता. चिमूर, ह. मु. सातगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. वृत्त असे की, बुटीबोरी एमआयडीसी पोलिस हद्दीतील सुकळी...
जुलै 25, 2019
चिमूर (जि. चंद्रपूर) : येथून दोन किलोमीटर अंतरावरील सोनेगाव (वन) येथील गावालगतच्या तलाव परिसरात बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी (ता. 24) सकाळी 10 वाजताच्या सुमारास सोनेगाव येथील शेतकरी आणि गुराख्याला तलाव परिसरात बिबट आढळून आला....
जुलै 22, 2019
ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : धावत्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला. यात दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली. ही घटना तालुक्‍यातील बरडकिन्ही- चिचगाव महामार्गावर रात्रीच्या सुमारास घडली. तसेच त्याच रात्री गावात बिबट्याने प्रवेश करून गोठ्यातील शेळी फस्त केली. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे...
जुलै 21, 2019
गडचिरोली : आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून त्यासाठी विविध पक्ष आणि इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षात उमेदवारीसाठी रस्सीखेच झाली होती. आता विधानसभेतही कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी रस्सीखेच होण्याची चिन्हे दिसत आहेत....
जुलै 12, 2019
चिमूर (जि. चंद्रपूर) : शहरालगतच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पोलिसांनी छापा टाकून 26 लाख 92 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात तेरा हजार 560 किलो सडवा आणि 610 लिटर मोहफुलाच्या दारूचा समावेश आहे. जिल्ह्यात बंदीनंतर दारू माफिया सक्रिय झाले आहेत. वेगवेगळ्या क्‍लृप्त्या...
जुलै 10, 2019
चंद्रपूर : लग्नानंतरचा सासरचा पहिलाच दिवस. तिला घरच्यांनी रात्री तीन वाजता उठविले. गावात स्मशानशांतता होती. हातातील हळद सुकण्यापूर्वीच तिला अंगणातील दर्गा पाण्याने धुवायला लावला. त्याच दर्ग्यातील कासवाला अंघोळ घालायला लावली. त्याची हळद, कुंकू, गंध लावून पूजा-अर्चा करायला सांगितले. एक ते दीड किलो...
जुलै 09, 2019
चिमूर (जि. चंद्रपूर) : चिमूर तालुक्‍यातील मेटेपार शेतशिवारात एकाच वेळी तीन वाघांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. गावातील कृत्र्यांनी वासराला मारले म्हणून त्यांना मारण्यासाठी वासराच्या पोटात थिमेट टाकले. याच वासराला खाऊन या तिन्ही वाघांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले. या प्रकरणी...
जुलै 09, 2019
शंकरपूर (चिमूर) (जि. चंद्रपूर) : चिमूर तालुक्‍यातील मेटेपार गावालगतच्या नाल्याजवळ एका वाघिणीसह दोन बछड्यांचे मृतदेह सोमवारी (ता. 8) सकाळी साडेसातच्या सुमारास आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. या तिघांचाही मृत्यू विषप्रयोगाने झाला, असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणात एका...
जुलै 08, 2019
चिमूर (जि. चंद्रपूर) : अंकुर कंपनीच्या प्रभाकर या सोयाबीन वाणाची तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, हे वाण उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अंकुर कंपनीविरोधात शेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या...
जुलै 08, 2019
चंद्रपूर : चिमूर वनपरिक्षेत्र शंकरपूर वनक्षेत्रात मेटेपार गावालगत असलेल्या नाल्याजवळ तीन वाघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. 8) सकाळी उघडकीस आली आहे. यात एक वाघीण व तिचे दोन बछडे असून ते आठ ते नऊ महिन्याचे आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.   हा परिसर ताडोबा अंधारी...
जून 23, 2019
चिमूर (चंद्रपूर) : वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी खांबावर चढलेल्या कंत्राटी विद्युतसेवकाचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. 23) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. मृताचे नाव प्रकाश महादेव वाकडे (वय 25) असे आहे. सध्या वादळवाऱ्याने शहरातील वीजपुरवठा खंडित होणे सुरू झाले...
जून 22, 2019
चिमूर (जि. चंद्रपूर) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वास्तव्य केलेल्या तपोभूमी गोंदेंडा येथून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर वडसी आहे. या गावातील वामनराव पाटील यांचे शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान होते. हाच वारसा त्यांचे पुत्र ऍड. भूपेश पाटील यांनी चालविला...
जून 21, 2019
चंद्रपूर : खरिपाच्या हंगामाला आता सुरवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी शेतकऱ्यांना सेंद्रिय खताचा पुरवठा करण्यात येतो. यंदाही सेंद्रिय खत पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील भद्रावती, राजुरा, कोरपना आणि पोंभुर्णा तालुक्‍यांना सेंद्रिय खताचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा...
जून 08, 2019
वरोरा (जि. चंद्रपूर) ः भरधाव वेगाने येणाऱ्या दोन दुचाकींची आमनेसामने धडक झाली. यात तिघे ठार, तर तीन जण जखमी झाले. ही घटना शनिवारी (ता. 8) दुपारी दोनच्या सुमारास पोहा फाट्याजवळ घडली. मृतांत प्रशांत श्रावण जांभुळे (वय 30), राजू दामोजी सावसाकडे (वय 30), भाग्यश्री राजू सावसाकडे (वय 25) यांचा समावेश आहे...
मे 26, 2019
अकोला - लोकसभा निवडणुकीचे निकाल दोन दिवसाआधी जाहीर झाले. धक्कदायक असे निकाल लागत भाजपची आणखीन वरचढ झाली. या निवडणुकीत विदर्भातून 163 उमेदवार उभे होते. या उमेदवारांपैकी तब्बल 118 उमेदवारांवर ‘नोटा’ वरचढ झाला आहे. या उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक मते नोटाला मिळाली आहे. तर गडचिरोली-...
मे 23, 2019
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात पुन्हा एकदा भाजपचे अशोक नेते यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. त्यांनी कॉंग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी याचा 76 हजार 883 मतांनी पराभव केला तर वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रमेशकुमार गजबे यांना 1 लाख 9 हजार 491 मते मिळाली. ते तिसऱ्या स्थानावर असून 24...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 :  एक्‍झिट पोलच्या अंदाजानुसार संपर्ण देशभरात भाजपप्रणित रालोआने आघाडी घेतली आहे. त्याला विदर्भ देखील अपवाद नाही. विदर्भातील 10 पैकी 8 लोकसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अमरावती व चंद्रपूर मतदारसंघात मात्र, चुरशीची लढत बघायला मिळत आहे.  केंद्रीयमंत्री तसेच...
मे 23, 2019
नागपूर : वर्ध्यात रामदास तडस 16, 638 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसच्या चारुलता टोकस रिंगणात होत्या. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या मतमोजणीला सुरुवात होणार असून अंतिम निकाल घोषित होण्याकरिता सुमारे 14 तासांचा अवधी लागण्याची शक्‍यता आहे.  विदर्भातील भंडारा-गोंदिया, नागपूर, रामटेक,...
मे 23, 2019
नागपूर : चंद्रपूर : भाजपचे हंसराज अहीर 1316 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात बाळू धानेरकर पिछाडीवर आहेत. पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (ता. 23) होणार आहे. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या मतमोजणीला सुरुवात होणार...