एकूण 6 परिणाम
November 14, 2020
मुंबई - वाद, टीका याला सामोरं जावं लागलेल्य़ा लक्ष्मी चित्रपटा प्रेक्षकांच्या पसंतीस फारसा पडलेला नाही. भारताबरोबरच इतर देशांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला तिकडे चांगला प्रतिसाद मिळाला. दिवाळीत लक्ष्मीला मिळालेले यश पाहता आता अक्षयनं त्याच्या एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे....
November 14, 2020
मुंबई - मॉडेल आणि अभिनेत्री सयानी गुप्ता सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तनिष्काच्या जाहिरातींवरुन वादाला सुरुवात झाली होती. त्यापैकी एक जाहिरात मागे घेत नाही तोच दुस-या जाहिरातीबाबत सोशल मीडियावर टीका होऊ लागली. याचा फटका सयानीला बसला. तिला नेटक-यांच्या तिखट प्रतिक्रियांना...
November 14, 2020
मुंबई- बॉलीवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती'च्या १२ सिझनच्या शुटींगमध्ये बिझी आहेत. नुकताच त्यांनी या शोचा दिवाली स्पेशल एपिसोड शूट केला. यावेळी बिग बी वेगळ्याच अंदाजात दिसून आले. दिवाली स्पेशल एपिसोडमध्ये बिग बींनी फॉर्मल्सच्या ऐवजी कुर्ता पायजामा असा पारंपारिक पेहराव केला होता...
November 14, 2020
मुंबई- साऊथ सिनेमाचे मेगास्टार चिरंजीवी यांचा कोविड-१९ रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती दिली होती. मात्र आता त्यांनी सांगितलंय की त्यांचा कोविड-१९ रिपोर्ट चुकीचा होता ज्यामध्ये त्यांना कोरोनाची...
November 09, 2020
मुंबई- 'बिग बॉस १४' मध्ये रविवारी पार पडलेल्या एविक्शनमधून शार्दुल बचावला आणि नैनाची एक्झिट झाली. शार्दुलने नुकताच त्याचा लॉकडाऊनमधला अनुभव शेअर होता. कोरोना व्हायरच्या संकटामुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या काळात अनेक उद्योग-व्यवसाय ठप्प झाले. या लॉकडाऊनचा फटका  मनोरंजनविश्वालाही बसला...
November 09, 2020
मुंबई- साऊथचे सुपरस्टार अभिनेते चिरंजीवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही वेळापूर्वीच केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी याबाबत माहिती दिली. चिरंजीवी यांच्या या पोस्टनंतर त्यांच्या आरोग्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. सोशल मिडियावर ह्रशटॅग चिरंजीवी ट्रेंड होतोय....