एकूण 1040 परिणाम
जानेवारी 16, 2019
नारायणगाव - जुन्नर तालुक्‍यात जंबो, शरद सीडलेस या काळ्या जातीच्या द्राक्षाचा तोडणी हंगाम सुरू झाला आहे. तालुक्‍यातून आजअखेर पंधरा कंटेनरमधून दीडशे टन द्राक्ष चीन व श्रीलंका या देशात निर्यात झाली आहेत. निर्यातक्षम जंबो द्राक्षाला सध्या प्रतवारीनुसार शंभर ते एकशे वीस रुपये, तर दुय्यम...
जानेवारी 14, 2019
अलाहाबाद : भारतात दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा हा जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव असून, नवीन वर्षात अलाहाबाद येथे त्याला प्रारंभ होणार आहे. यंदा कुंभमेळ्यासाठी 20 किलोमीटरऐवजी 45 किलोमीटरपर्यंतचा परिसर आरक्षित केला आहे. यामुळे वडाच्या झाडाचे स्थान असलेला अक्षय वड व प्राचीन सरस्वती नदीचा स्रोत...
जानेवारी 14, 2019
नवी दिल्ली : व्यूहात्मकदृष्टीने महत्त्वाचे असे 44 रस्ते चीन सीमेवर बांधणार असल्याचे भारताच्या केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. चीन सीमेप्रमाणेच पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाब आणि राजस्थानमध्येही 2100 किमी रस्त्यांचे जाळे निर्माण केले जाणार...
जानेवारी 13, 2019
सायन्स कॉंग्रेसचं अधिवेशन फगवाडा इथं नुकतंच ( तीन ते सात जानेवारी) पार पडलं. गेली काही वर्षं सायन्स कॉंग्रेसचा हा वार्षिक मेळावा केवळ एक उपचार म्हणूनच साजरा होत असतो. तिथं सादर होणाऱ्या तथाकथित शोधनिबंधांमधून देशाच्या वास्तव वैज्ञानिक परिस्थितीचं सम्यक चित्रण न घडता विज्ञानाच्या झिरझिरीत अवगुंठनात...
जानेवारी 11, 2019
केतूर(सोलापुर) - उजनीच्या वैभवात भर टाकणाऱ्या अग्निपंख (फ्लेमिंगो) बरोबरच आता मानस सरोवरातील चक्रवाक बदकही उजनीच्या भेटीला आले आहे. यावर्षी राज्यात सर्वत्रच अत्यल्प पाऊस झाल्याने जवळजवळ सर्व ठिकाणचे पाणवठे तळाला गेले आहेत. असे असले तरी मात्र उजनी जलाशयात मात्र पक्ष्यांच्या मानाने मुबलक पाणीसाठा...
जानेवारी 11, 2019
नवी दिल्ली : "जम्मू-काश्‍मीरध्ये शांतता निर्माण करणे हेच लष्कराचे उद्दिष्ट आहे. भारतीय जवानांनी चीन आणि पाकिस्तान सीमेवरील परिस्थिती नेहमीच चांगल्या पद्धतीने हाताळली असल्याने याबाबत काळजी करण्याचे काही कारण नाही,' असे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज सांगितले. लष्कराच्या वार्षिक...
जानेवारी 10, 2019
नवी दिल्ली- लष्करामध्ये समलिंगी संबंधांना कधीही परवानगी मिळणार नसल्याचे वक्तव्य लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केले आहे.  दिल्लीत आयोजित केलेल्या वार्षिक पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या समलिंगी संबधावरील निर्णयावर त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हे उत्तर दिले. लष्करात कधीही...
जानेवारी 10, 2019
नारायणगाव - वाढलेल्या थंडीमुळे द्राक्ष मण्यात निर्यातीसाठी आवश्‍यक अपेक्षित साखर (वीस ब्रिक्‍स) तयार होण्यात नैसर्गिक अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे चीन देशात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पाच फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या स्प्रिंग फेस्टिव्हलसाठी तयार झालेली द्राक्ष निर्यात करण्यावर...
जानेवारी 10, 2019
अमर्यादित राजेशाही, लोकशाही आणि डावी ‘सामाजिक लोकशाही’ अशा टोकाच्या राजकीय प्रणालींचा प्रवास आणि अंगीकार भूतानने का केला असावा? भूतानच्या आणि भारत-भूतान संबंधांच्या दृष्टीने तेथील घटनांना मिळालेले वळण महत्त्वाचे आहे. ने पाळनंतर दक्षिण आशियात भूवेष्टित भौगोलिक संरचना आणि भारत आणि चीन...
जानेवारी 09, 2019
इटानगर: पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेचा हेर असल्याच्या संशयावरून निर्मल राय याला अरुणाचल प्रदेशमधील भारत-चीन सीमेवरील अंज्वा जिल्ह्यात अटक करण्यात आली, असे लष्करी सूत्रांनी आज (बुधवार) सांगितले. निर्मल राय हा आसाममधील सदियाचा रहिवासी आहे. नियंत्रण रेषेवरील किबुतु आणि डिचु येथील लष्करी...
जानेवारी 09, 2019
मुख्यत्वे आर्थिक सहकार्यासाठी असलेल्या ‘सीपेक’च्या आडून चीन पाकिस्तानात संरक्षणसामग्रीचे उत्पादन करणार आहे. या माध्यमातून चीन व पाकिस्तान यांची लष्करी जवळीक घट्ट होत असल्याने भारताच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. चीनच्या ‘बेल्ट अँड रोड’ प्रकल्पाचा (बीआरआय) महत्त्वाचा भाग...
जानेवारी 08, 2019
पुणे - बॉंबहल्ले, बंदुकांच्या गोळ्यांचा आवाज आणि हिंसाचारानं त्यांचं बालपण करपलं; पण त्यांच्यामधील विवेकाचा प्रकाश जागा होता... तो उजळला. हिंसेला उत्तर हिंसा नाहीच, "गन'ला उत्तर गन नव्हे; तर गिटार आहे, अशी भावना घेऊन त्यांचे हात रेंगाळले ते संगीतातील स्वरांवर. त्याची गाज आता "गाश' या बॅंडद्वारे...
जानेवारी 06, 2019
बीजिंग : चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांनी त्यांच्या लष्कराला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत, कोणत्याही आणीबाणीच्या स्थितीला सामोरे जाण्यासाठीच लष्कराने सज्ज राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दक्षिण चिनी समुद्रात मित्रराष्ट्रांसोबत निर्माण झालेले तणावपूर्ण संबंध, तसेच तैवानसोबतच्या...
जानेवारी 04, 2019
नवी दिल्ली - भारतातील विविध स्टार्टअप कंपन्यांनी गेल्या वर्षभरात (२०१८) सुमारे ३८.३ अब्ज डॉलरचा निधी उभारल्याचे ‘योस्टार्टअप’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. याबाबतीत केवळ अमेरिका व चीन हे देश भारताच्या पुढे आहेत.  योस्टार्टअपने आपला अहवाल गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार, निधी उभारणीत ई-...
जानेवारी 04, 2019
बीजिंग : चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत नाही, त्या भागात यान उतरवून चीनने आज इतिहास घडविला. या भागात यान उतरविणारा चीन हा पहिलाच देश ठरला आहे. अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात महासत्ता होण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल असल्याचे समजले जाते.  चीनने आवकाशयान "चांग इ-4' ने स्थानिक...
जानेवारी 02, 2019
बांगलादेशातील निवडणुकीत ‘भारत-मित्र’ शेख हसीना वाजेद यांचा विजय झाला, ही भारतासाठी दिलासा देणारी बाब आहे. मात्र शेख हसीना यांची एकाधिकारशाही आणि त्यांच्या सरकारकडून होणारी विरोधकांची गळचेपी ही लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. बांगलादेशातील संसदेची अकरावी निवडणूक पंतप्रधान शेख हसीना वाजेद...
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो....
डिसेंबर 31, 2018
भडगाव : गिरणा नदीवरील प्रस्तावित बलून बंधारे होतील की नाही? असा प्रश्न सातत्याने गिरणा पट्ट्यातून उपस्थितीत होत होता. त्यात निवडणूक जवळ आली, की "बलून'चे ढोल बडवले जात होते. हवेत असणाऱ्या बलून बंधाऱ्यांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याने गिरणाकाठ सुखावला आहे. "आपली गिरणा माय पुन्हा जिवंत होईल' अशा...
डिसेंबर 31, 2018
पिंपरी - स्मार्ट सिटीअंतर्गत समावेश झालेल्या पिंपळे सौदागर गावठाणाचे रूप लवकरच पालटणार आहे. येथील प्राचीन मंदिरे व पवना नदी किनाऱ्यासह लगतच्या ३.२ एकर जागेवर ग्रामीण व शहरी संस्कृतीचा संगम घडवून आणणारे सांस्कृतिक केंद्र स्मार्ट सिटीअंतर्गत उभारण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार केला आहे.  पिंपळे...
डिसेंबर 30, 2018
भडगाव  : गिरणा नदीवरील प्रशासकीय मान्यता मिळालेले बलून बंधारे हे भारतात पहिले बंधारे ठरणार आहे. देशात कुठेही अशा प्रकारचे बंधारे नाही. त्यामुळे हे सात बंधारे देशासाठी महत्त्वाकांक्षी ठरणार आहेत. अमेरिका व चीनची टेक्‍नॉलॉजी असलेले हे बंधारे हवेच्या दाबाने स्वयंचलित नियंत्रित होणार आहे....