एकूण 1120 परिणाम
मे 25, 2019
भारतीय अवकाशयानांनी चंद्र व मंगळाला गवसणी घातल्यानंतर आता आपल्या शास्त्रज्ञांचे लक्ष शुक्राकडे गेले आहे. पृथ्वीशेजारच्या शुक्र ग्रहाला जुळा भाऊ मानले जाते. शुक्राकडे फारशी अवकाशयाने पाठविली गेली नाहीत आणि गेल्या नऊ-दहा वर्षांत तर एकही शुक्रमोहीम राबविली गेली नाही. यामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थे(...
मे 23, 2019
पुणे : ''शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे आपल्याला हा विजय मिळाला असून, त्याचे सर्व श्रेय मला निवडून देणाऱ्या जनतेलाच आहे,'' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.  डॉ. कोल्हे यांनी...
मे 23, 2019
शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार युतीचे असले; तरी इतर संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व, कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन आहे. त्यामुळे आमदारांच्या संख्येवर विधानसभेतील यशाचे रंगरूप ठरू शकत नाही. लोकसभेतील यशापयशावरच आमदारकीची बहुतांश गणिते अवलंबून आहेत. सलग दोन निवडणुकांत शिवसेनेकडे असलेल्या...
मे 23, 2019
येरवडा - मानसिक आजारातून बरे होऊनही संतोषला (नाव बदलले आहे) कुटुंबीय घरी घेऊन जात नव्हते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारामुळे एका हॉटेलने त्याला नोकरी दिली. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून तो तेथे काम करीत आहे. बरे झालेल्या मनोरुग्णाचे राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे पुनर्वसन करण्यात...
मे 21, 2019
पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालासाठी तीन आठवडे बाकी असतानाच केंद्रीय प्रवेशप्रक्रिया समितीने अकरावी प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. यासाठी अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया पुढील सोमवारपासून (ता. 27) सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी  या प्रक्रियेतील विभागीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण,...
मे 21, 2019
सातारा - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीत प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत येत्या २५ मेपासून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येणार आहे. त्यामुळे प्रवेश अर्ज कसा भरावा, आरक्षणासाठी कोणती...
मे 20, 2019
सोलापूर : आमदार बच्चू कडू यांनी सोलापूर महापालिकेत आता कानपट्टीत मारण्यासाठीच येऊ, अस वक्तव्य केले होते. त्यावरून आज सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत गोंधळ झाला. कांग्रेसचे चेतन नरोटे व भाजपचे सुरेश पाटील यांनी या प्रकरणी कडू यांचा निषेध झाला पाहिजे अशी मागणी केली, तर शिवसेनेच्या...
मे 20, 2019
पुणे - उन्हाचा कडाका वाढलेला असतानाच सिग्नलला उभे राहताना वाहनचालक सावली शोधतात हे हेरून एका नगरसेवकाने मध्य भागातील २० वाहतूक नियंत्रक दिव्यांजवळ नेट उभारण्याची शक्कल लढविली आहे अन्‌ त्याला वाहनचालकांनीही पसंती दिली. बाजीराव रस्त्यावर अप्पा बळवंत चौक, बुधवार पेठ मजूर अड्डा चौक, बेलबाग चौक आदी नऊ...
मे 19, 2019
सोलापूर : माती आणि शेणखताचे समप्रमाणात मिश्रण केले...त्यात पाणी घालून पिठासारखे मळून घेतले...छोटे-छोटे गोळे करून त्यात बिया घातल्या...त्याला हाताने बॉलसारखा आकार दिला...त्यानंतर काही वेळातच तयार झाले सीड बॉल! इको फ्रेंडली क्‍लब आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सीड बॉल (बीज गोळे) बनविण्याची...
मे 18, 2019
पुणे : गाडीतळापासून डीपीरोडवरील सिंफनी हॉल जवळ अमरकोर्टयार्डस सोसायटीकडे वळताना एक चौकोनी आकाराचा खड्डा बरेच दिवस त्याच अवस्थेत होता. अनेक वाहने खड्यात आपटून पुढे जात रात्रीच्या वेळी तर, वाहने आणि पादचारी यांना अनेकदा या खड्यामुळे अपघात झाले आहे. रिक्षा चालकांना येथे वळताना हमखास त्रास होत असे....
मे 17, 2019
कोल्हापूर - पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीबरोबर अश्‍लील वर्तन केल्याप्रकरणी कॉन्स्टेबल चेतन दिलीप घाटगे (वय ३४, रा. ४१०, मंडलिक पार्क) याच्यावर बाललैंगिक प्रतिबंधात्मक कायद्यान्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. एका प्रकरणात जबाब घेताना मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न घाटगेने केल्याची...
मे 15, 2019
पुणे - ""राज्यात लोकसभा निवडणूक आपण ताकदीनिशी लढलो. पण ही लढाई आता संपली नाही. विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी नव्या जोमाने काम करा,'' असा सल्लावजा आदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मंगळवारी दिला. विरोधकांकडे संख्याबळ अधिक असले तरी, निवडणुकांना सामोरे...
मे 15, 2019
पुणे - संभाजी महाराज यांच्या वेशातील छोटा संभाजी... मर्दानी खेळ... पालखीतील संभाजी राजेंची आकर्षक मूर्ती... वाद्यांचा ताल आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष, अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. संभाजी ब्रिगेड आणि अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती,...
मे 14, 2019
धुळे : निराधार, निराश्रित, अनाथ असलेल्या बालगृहातील मुलींमध्ये आपणही स्वतःच्या पायावर उभे राहावे, स्वावलंबी व्हावे, अशी उमेद निर्माण झाली. ही अपेक्षा त्यांनी बालकल्याण समितीकडे व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या बहुमोल सहकार्याने आणि दानशूरांनी मदतीचा हात पुढे केल्याने ही अपेक्षापूर्ती झाली. लगोलग...
मे 14, 2019
पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्याची मागणी अखिल भारतीय शिवमोहत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर यांनी मागणी केली होती. तसेच विविध संघटनांकडून मागणी होत आहे. ''ही रास्त असून आपण सर्वांनी एकत्र मिळून संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण केले पाहिजे'', अशी प्रतिक्रिया...
मे 14, 2019
जळगाव : दीक्षितवाडीतील महावितरण कार्यालयाच्या आवारातील जुन्या विहिरीतून गाळ उपसताना मानवी कवटी व हाड आढळून आल्याने खळबळ उडाली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घातपात, आत्महत्या की मंत्रतंत्राचा हा प्रकार आहे, याबाबत परिसरात चर्चा सुरू झाली.  पाणीटंचाईचा काळ असल्याने या विहिरीतील...
मे 12, 2019
रत्नागिरी - समुद्रातील मत्स्य बीज कमी होण्यासाठी पर्ससिननेट नव्हे तर ट्रॉलिंग आणि डोल नेटद्वारे मासेमारी करणारे जबाबदार आहेत, असा आरोप पर्ससिननेट मच्छीमार गणेश नाखवा यांनी केला. तसेच विद्युत प्रकाश झोताचा वापर करुन मासेमारीचे तंत्र शासनाने आणले; मात्र सामग्री खरेदी केल्यानंतर वर्षभरात त्यावर बंदी ...
मे 12, 2019
पिंपरी (पुणे) - सासरच्या छळाला कंटाळून डॉक्‍टर महिलेने शुक्रवारी रात्री पेटवून घेतले होते. या घटनेत त्या 100 टक्‍के भाजल्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. पिंपरीत डॉक्टर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न योगिता चेतन चौधरी (...
मे 12, 2019
पिंपरी (पुणे) : सासरच्या छळाला कंटाळून डॉक्टर विवाहितेने पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना चिंचवड येथे शुक्रवारी रात्री घडली.  योगिता चेतन चौधरी (वय ३४, रा. शिवअंब सदन उद्योग नगर, चिंचवड) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा पती ...
मे 09, 2019
खामगाव : तालुक्यातील पिंप्री गवळी येथील शेतकऱ्याकडील बकरीने 5 पिलांना जन्म दिला. हा प्रकाराबाबत कुतहल व्यक्त होत आहे. समृद्धी शेतकरी स्वयंसहायता गट पिंप्री गवळी, ह्या शेतकरी गटाने मागील 8 महिन्यापासून बकरी, व कुकुटपालनास सुरुवात केली.  उत्कृष्ट नियोजन व एकत्रित पण काम करण्याची तयारी या गटातील...