एकूण 228 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
क्रिकेटमधली सरंजामशाही आता संपली आहे. तिथेही लोकशाही आली. क्रिकेट खेड्यापाड्यात पोचलं. तिथल्या खेळाडूंना निदान संधीची आशा उत्पन्न झाली. ही अत्यंत स्वागतार्ह बाब होय. देशाच्या वेगवेगळ्या भागांतील कुठलाही संघ आता जिंकण्याचं स्वप्न पाहू शकतो, अशी स्थिती आहे. भा रतातलं म्हणजे घरचं क्रिकेट कूस बदलतंय का...
फेब्रुवारी 07, 2019
नागपूर : अखेरच्या दिवसापर्यंत झालेल्या चुरशीच्या सामन्यात विदर्भाने बाजी मारत सौराष्ट्रावर 78 धावांनी विजय मिळविला आणि रणजी करंडकावर पुन्हा एकदा नाव कोरले. आदित्य सरवटेच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर विदर्भाने सौराष्ट्राच्या सर्व फलंदाजांना केवळ 127 धावांत बाद केले.  रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात...
जानेवारी 28, 2019
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मालिका विजयाचा इतिहास घडवणारा टीम इंडियाा हुकमी एक्का चेतेश्वर पुजाराने आपल्या  झुंझार फलंदाजीचे प्रदर्शन मायदेशातही कायम ठेवले. अतिशय चुरशीच्या झालेल्या कर्नाटकविरुद्धच्या रणजी उपांत्य सामन्यात पुजाराने शतक करून आपल्या सौराष्ट्र संघाला पराभवाच्या वाटेवरून परत आणले...
जानेवारी 20, 2019
भारतीय क्रिकेट संघासाठी २०१८ हे वर्ष महत्त्वाचं ठरलंय. एकीकडं चुकांमधून संघ शिकतो आहे, तर दुसरीकडं महत्त्वाच्या गोष्टींची पायाभरणी करण्याचंही काम सुरू आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली त्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. या सर्व गोष्टींबाबत ऊहापोह. मला आठवतो तो प्रसंग. सन २०१८च्या...
जानेवारी 07, 2019
सिडनी : पावसाने भारताचा सिडनीतील विजय हिरावला असला तरी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय मिळविण्याची कामगिरी केली. भारताने तब्बल 71 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात 2-1 अशी कसोटी मालिका जिंकली. चेतेश्वर पुजाराला सामनावीराचा किताब देण्यात आला.  सिडनीत आज (सोमवार) सामन्याच्या...
जानेवारी 04, 2019
सिडनी : चेतेश्वर पुजारा पाठोपाठ रिषभ पंतने ठोकलेले शतक आणि रवींद्र जडेजाच्या फटकेबाजी यामुळे भारतीय संघाने सिडनी कसोटीवरील पकड भारतीय संघाने मजबूत केली आहे. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी मनातून खचलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना 167 षटके सतावत भारतीय फलंदाजांनी सात बाद 622...
जानेवारी 04, 2019
सिडनी : अॅडलेड, मेलबर्न आणि सिडनी तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये शानदार शतक झळकाविणाऱ्या चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या दुवसाच्या खेळाला सुरवात होताच दीडशे धावा पूर्ण केल्या.  कसोटी क्रिकेटमध्ये दीडशे धावा करण्याची ही त्याची सातवी वेळ आहे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 22 वेळा ही कामगिरी केली...
डिसेंबर 29, 2018
मेलबर्न : मैदानावर खडूस वागण्याबरोबरच भेदक गोलंदाजी आणि चिवट फलंदाजी ही ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची वैशिष्टये गेल्या काही वर्षांमध्ये लुप्त झाली आहेत. म्हणजे, खडूस वागणं अगदी आतापर्यंत सुरू होते.. गोलंदाजीही पूर्वीसारखी तिखट राहिलेली नाही आणि फलंदाजीमध्ये तर दुर्दशाच झाली आहे. भारताविरुद्ध मायदेशात...
डिसेंबर 29, 2018
मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज प्रभावी मारा करू लागले तेव्हा जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जडेजा यांच्या आडनावांचा उच्चार करताना रेडिओ समालोचक कॅरी ओकीफ यांची जीभ घसरली.  ओकीफ यांनी जीभ वळताना त्रास होतो असे म्हणत आई-वडीलांनी चेतेश्वर किंवा जडेजा अशी...
डिसेंबर 27, 2018
मेलबर्न : काही माजी खेळाडूंनी समालोचन करताना त्याच्यावर टिका केली. पळण्याचा वेग कमी असल्याचे कारण देत संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर दडपण आणले. इतकेच काय दक्षिण आफ्रिकेतील कसोटी सामन्यात वगळण्याचा धक्का त्याला सहन करावा लागला. पण अडचणींना घाबरेल तो चेतेश्वर पुजारा कसला....
डिसेंबर 26, 2018
मेलबर्न : तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी टिच्चून खेळ करत भारतीय फलंदाजांनी प्रयत्नपूर्वक उभारलेल्या 2 बाद  215 चा धावफलक आशा वाढवणारा आहे. मयांक आगरवालने पदार्पणातच अर्धशतक झळकाविले. ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पण करताना अर्धशतक करणारा तो भारताचा केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे.  चेतेश्वर...
डिसेंबर 24, 2018
मेलबर्न : भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी सुरुवात केल्यांनतर दुसऱ्या सामन्यात पराभूत व्हावे लागले. यामुळे दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. या दोन्ही सामन्यात भारताकडून फलंदाजीमध्ये चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली...
डिसेंबर 17, 2018
पर्थ : भारताच्या दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर विराट कोहलीला फलंदाजीसाठी मैदानात येताना पाहून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन म्हणाला, की कोहलीच्या धक्का देण्याला गंभीरपणे घेऊ नको. Tim Paine to Murali Vijay on stump mic: “I know he’s your captain but you can’t...
डिसेंबर 17, 2018
पर्थ : भारताच्या दुसऱ्या डावाला सुरवात होताच लोकेश राहुलला स्टार्कने चौथ्या चेंडूवर शून्यावर बाद करून भारतीय डावाला पहिला धक्का दिला. चेतेश्वर पुजाराला जम बसायच्या आत हेझलवुडने बाद केले.  अत्यल्प धावा जमा झाल्या असताना विराट कोहली फलंदाजीला येण्याचा प्रकार परत बघायला मिळाला. कोहलीने...
डिसेंबर 10, 2018
अॅडलेड : स्थानिक वेळेनुसार दुपारचे पावणे चार वाजले असताना अश्विनने हेझलवुडला बाद केले आणि भारतीय खेळाडू अ‍ॅडलेड ओव्हल मैदानावर नाचू लागले. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 31 धावांनी जिंकून भारतीय संघाने झकास सुरुवात केली. विजयाकरता गरजेच्या सहा ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद करताना...
डिसेंबर 09, 2018
अॅडलेड : चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने केलेल्या मोलाच्या भागीदारीच्या जोरावर भारताने दुसर्‍या डावात 307 धावांचा पल्ला गाठला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 323 धावांचे आव्हान असताना त्यांचे दोन्ही सलामीवीर आणि उस्मान ख्वाजा स्वस्तात माघारी परतल्याने भारताच्या विजयाच्या...
डिसेंबर 06, 2018
अॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराने कसोटी कारकिर्दीताल 16 वे शतक साजरे केले. त्याने 246 चेंडूंमध्ये 123 धावा केल्या. याच खेळीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा पार केला. याच कामगिरीसह त्याने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या अनोख्या...
डिसेंबर 06, 2018
 अ‍ॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी भयानक चुका करताना पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला मिळाल्याच्या सुवर्णसंधीला मातीत ढकलण्याचे काम भारतीय फलंदाजांनी केले. अ‍ॅडलेड ओव्हल मैदानाच्या फलंदाजीला अत्यंत पोषक खेळपट्टीवर पाच प्रमुख भारतीय...
डिसेंबर 06, 2018
अॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना चेतेश्वर पुजाराने मात्र भारताची खिंड एकट्याने लढवून धरली. त्याने 231 चेंडूमध्ये शतक झळकाविले. याच खेळीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा पूर्ण केल्या.  पहिल्या कसोटी सामन्यात भारताने...