एकूण 30 परिणाम
जानेवारी 07, 2019
सिडनी : पावसाने भारताचा सिडनीतील विजय हिरावला असला तरी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय मिळविण्याची कामगिरी केली. भारताने तब्बल 71 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात 2-1 अशी कसोटी मालिका जिंकली. चेतेश्वर पुजाराला सामनावीराचा किताब देण्यात आला.  सिडनीत आज (सोमवार) सामन्याच्या...
जानेवारी 04, 2019
सिडनी : चेतेश्वर पुजारा पाठोपाठ रिषभ पंतने ठोकलेले शतक आणि रवींद्र जडेजाच्या फटकेबाजी यामुळे भारतीय संघाने सिडनी कसोटीवरील पकड भारतीय संघाने मजबूत केली आहे. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी मनातून खचलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना 167 षटके सतावत भारतीय फलंदाजांनी सात बाद 622...
जानेवारी 04, 2019
सिडनी : अॅडलेड, मेलबर्न आणि सिडनी तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये शानदार शतक झळकाविणाऱ्या चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या दुवसाच्या खेळाला सुरवात होताच दीडशे धावा पूर्ण केल्या.  कसोटी क्रिकेटमध्ये दीडशे धावा करण्याची ही त्याची सातवी वेळ आहे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 22 वेळा ही कामगिरी केली...
डिसेंबर 27, 2018
मेलबर्न : काही माजी खेळाडूंनी समालोचन करताना त्याच्यावर टिका केली. पळण्याचा वेग कमी असल्याचे कारण देत संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर दडपण आणले. इतकेच काय दक्षिण आफ्रिकेतील कसोटी सामन्यात वगळण्याचा धक्का त्याला सहन करावा लागला. पण अडचणींना घाबरेल तो चेतेश्वर पुजारा कसला....
डिसेंबर 17, 2018
पर्थ : भारताच्या दुसऱ्या डावाला सुरवात होताच लोकेश राहुलला स्टार्कने चौथ्या चेंडूवर शून्यावर बाद करून भारतीय डावाला पहिला धक्का दिला. चेतेश्वर पुजाराला जम बसायच्या आत हेझलवुडने बाद केले.  अत्यल्प धावा जमा झाल्या असताना विराट कोहली फलंदाजीला येण्याचा प्रकार परत बघायला मिळाला. कोहलीने...
डिसेंबर 10, 2018
अॅडलेड : स्थानिक वेळेनुसार दुपारचे पावणे चार वाजले असताना अश्विनने हेझलवुडला बाद केले आणि भारतीय खेळाडू अ‍ॅडलेड ओव्हल मैदानावर नाचू लागले. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 31 धावांनी जिंकून भारतीय संघाने झकास सुरुवात केली. विजयाकरता गरजेच्या सहा ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद करताना...
डिसेंबर 06, 2018
अॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराने कसोटी कारकिर्दीताल 16 वे शतक साजरे केले. त्याने 246 चेंडूंमध्ये 123 धावा केल्या. याच खेळीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा पार केला. याच कामगिरीसह त्याने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या अनोख्या...
डिसेंबर 06, 2018
 अ‍ॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी भयानक चुका करताना पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला मिळाल्याच्या सुवर्णसंधीला मातीत ढकलण्याचे काम भारतीय फलंदाजांनी केले. अ‍ॅडलेड ओव्हल मैदानाच्या फलंदाजीला अत्यंत पोषक खेळपट्टीवर पाच प्रमुख भारतीय...
डिसेंबर 06, 2018
अॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना चेतेश्वर पुजाराने मात्र भारताची खिंड एकट्याने लढवून धरली. त्याने 231 चेंडूमध्ये शतक झळकाविले. याच खेळीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा पूर्ण केल्या.  पहिल्या कसोटी सामन्यात भारताने...
सप्टेंबर 16, 2018
ऐंशीपेक्षा जास्त दिवसांच्या दौऱ्यात तीन टी-20 सामने, तीन एकदिवसीय सामने आणि पाच कसोटी सामने खेळूनसुद्धा लंडनहून दिल्लीच्या विमानात बसताना विराट कोहलीची बॅग रिकामी राहिली आहे. प्रचंड उत्साहानं चालू झालेल्या दौऱ्याची सांगता खूप निराशाजनक झाली आहे. भारतीय संघानं टी-20 मालिका जिंकल्यानं वाटलं होतं, की...
सप्टेंबर 11, 2018
लंडन : ऍलिस्टर कुक आणि ज्यो रूटने दमदार शतके झळकावीत 259 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे भारताविरुद्ध पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यावरील यजमान इंग्लंडची पकड अजून मजबूत झाली. या दोघा दादा फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. चौथ्या दिवशी चहापानास इंग्लंडने 6 बाद 364 धावा केल्या होत्या....
सप्टेंबर 02, 2018
साउदम्पटन : चौथ्या दिवशी इंग्लंडचे उरलेले दोन फलंदाज 11 धावांमधे बाद झाले आणि भारतासमोर चौथ्या डावात 245 धावा करायचे आव्हान उभे ठाकले. नेहमीप्रमाणे भारताचे दोनही सलामीचे फलंदाज जास्त प्रतिकार न करता तंबूत परतले. पहिल्या डावातील शतकवीर चेतेश्वर पुजाराही लवकर बाद झाला. पाऊले पराभवाची वाट...
सप्टेंबर 01, 2018
साऊदम्प्टन (लंडन) : जम बसवून बाद होण्याची वाईट सवय भारतीय संघाला चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात नडली. चिवट फलंदाजी करता प्रसिद्ध असलेल्या चेतेश्वर पुजारा नाबाद शतक (नाबाद 132) करूनही भारतीय संघाचा पहिला डाव 273 धावांवर आटोपला. पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याच्या...
ऑगस्ट 22, 2018
नॉटिंगहम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 203 धावांनी विजय मिळवला. पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरवात होताच भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने जेम्स अॅंडरसनला बाद करुन भारताला विजय मिळवून दिला.  That didn't take long! After 10 minutes and 17 balls, James Anderson...
ऑगस्ट 21, 2018
ट्रेंट ब्रीज : पहिल्या डावात चुकीच्या फटक्‍यामुळे हुकलेले शतक विराट कोहलीने दुसऱ्या डावात पूर्ण केले. विराटला तोलामोलाची साथ देणारा चेतेश्‍वर पुजारा आणि अजिंक्‍य रहाणे यांच्याही शानदारी फलंदाजीमुळे भारताने दुसऱ्या डावातील आपली स्थिती अधिक भक्कम केली आणि इंग्लंडविरुद्धचा हा तिसरा कसोटी...
ऑगस्ट 11, 2018
गुरुवारचा पहिला दिवस पावसाने धुतला गेल्यावर लॉर्डस कसोटी सामन्याला दुसर्‍या दिवशी एकदम वेळेवर सुरुवात झाली. ज्यो रूटने सलग दुसर्‍यांदा नाणेफेक जिंकली. फरक इतकाच होता, की पहिल्या कसोटीत प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतलेल्या ज्यो रूटने लॉर्डस कसोटीत प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. दिवसभर लॉर्डस...
ऑगस्ट 02, 2018
एजबास्टन : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा इंग्लंडने निर्णय घेतला जो आश्चर्याचा नव्हता. कर्णधार ज्यो रूट (८० धावा) आणि जॉनी बेअरस्टो (७० धावा) चांगली फलंदाजी केल्याने इंग्लंडला ३ बाद २१६ अशी मजबूत धावसंख्या उभारता आली होती. विराट कोहलीने ज्यो रूटला धावबाद केले आणि तिथेच भारतीय संघाच्या...
जानेवारी 10, 2018
कोलकता - केपटाऊन येथे झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघात शिखन धवन आणि रोहित शर्मा यांच्या समावेशावर माजी कर्णधार सौरव गांगुलीने प्रश्न उपस्थित केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला 72 धावांनी पराभव...
नोव्हेंबर 18, 2017
कोलकाता : श्रीलंकेविरुद्धच्या क्रिकेट मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यावर श्रीलंका पकड घेईल, अशी लक्षणे दिसत आहेत. भारताचा डाव 172 धावांत संपुष्टात आणल्यानंतर श्रीलंकेने अखेरची बातमी हाती आली तेव्हा चार बाद 164 धावा केल्या होत्या. श्रीलंकेचे अजून सहा फलंदाज बाद व्हायचे बाकी असून त्यांना भारतावर आघाडी...
जून 29, 2017
मुंबई : के.एल. राहुल हा त्याची आगळीवेगळी हेअरस्टाईल आणि टॅटूंसाठी ओळखला जातो. त्याने ही प्रेरणा फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमकडून घेतली. पण त्याच्या या हेअरस्टाईलला आणि टॅटूंना घरच्यांची पसंती मिळाली नाही. जेव्हा त्याने पहिला टॅटू काढला तेव्हा त्याची आई त्याच्याशी एक आठवडाभर बोलत नव्हती. राहुलने स्वतःच...