एकूण 78 परिणाम
ऑगस्ट 22, 2019
ऍंटिग्वा : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून कसोटी मालिकेला सुरवात होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाने सलामीसाठी लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल यांना कोणताही बॅकअप न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचमुळे मधल्या फळीत रोहित शर्मा की हनुमा विहारी असा प्रश्न आता भारतीय संघाला पडणार आहे.  ''संघ...
ऑगस्ट 22, 2019
गयाना : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आजपासून कसोटी मालिकेला सुरवात होणार आहे. या मालिकेत सलामीवीर लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल यांना मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा सल्ला कर्णधार विराट कोहलीने दिला आहे.  मयांक आणि राहुल यांना कोणताच बॅकअप न घेण्याचा मोठा निर्णय कोहलीने घेतला आहे. ''सलामीवीरांच्या...
ऑगस्ट 19, 2019
दुबई : ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथ याने ऍशेस मालिकेतील पहिल्या दोन कसोटी क्रिकेट सामन्यांनंतर न्यूझीलंड कर्णधार केन विल्यम्सनला आयसीसी कसोटी क्रमवारीत मागे टाकून दुसरा क्रमांक पटकावला आहे. आता स्मिथ अव्वल स्थानासाठी भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या मागावर असून, दोघांमध्येकेवळ नऊ गुणांचा फरक राहिला...
जुलै 23, 2019
दुबई ः भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचे कसोटी क्रिकेट क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राहिले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या 2-1 कसोटी मालिकेतील विजयानंतर कोहली 922 गुणांसह आघाडीवर होता.  त्यानंतर कसोटी मालिकाच न झाल्यामुळे कोहलीचे गुण आणि अव्वल स्थान कायम राहिले आहे. न्यूझीलंडचा...
ऑक्टोबर 04, 2018
राजकोट : सचिन तेंडुलकरची प्रतिकृती म्हणून पाहिला जाणारा मुंबईचा 18 वर्षीय पृथ्वी शॉ याने आज (गुरुवार) भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. वेस्ट इंडीजविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताने पृथ्वी-केएल राहुल ही सलामीची जोडी निश्‍चित केली. पण, राहुल भोपळाही न फोडता पॅव्हेलियनमध्ये परतला...
सप्टेंबर 05, 2018
लंडन- इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसह भारताने मालिका गमावल्यावर माजी खेळाडूंनी कर्णधार म्हणून विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर टीकेची झोड उठवण्यास सुरवात केली आहे. माजी कर्णधार सौरभ गांगुलीने, तर शास्त्री आणि फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांना भारताच्या खराब कामगिरीसाठी जबाबदार...
ऑगस्ट 23, 2018
पुणे - वैविध्यपूर्ण वस्तूंच्या खरेदीची संधी देणाऱ्या ‘सकाळ फर्निचर व किचन एक्‍स्पो २०१८’ ला बुधवारी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फर्निचरपासून ते गॅजेट्‌सपर्यंत... गृहसजावटीच्या वस्तूंपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत अशा विविध वस्तू एकाच छताखाली लोकांना खरेदी करता आल्या. लाइव्ह डेमोसह एक्‍...
ऑगस्ट 21, 2018
ट्रेंट ब्रीज : पहिल्या डावात चुकीच्या फटक्‍यामुळे हुकलेले शतक विराट कोहलीने दुसऱ्या डावात पूर्ण केले. विराटला तोलामोलाची साथ देणारा चेतेश्‍वर पुजारा आणि अजिंक्‍य रहाणे यांच्याही शानदारी फलंदाजीमुळे भारताने दुसऱ्या डावातील आपली स्थिती अधिक भक्कम केली आणि इंग्लंडविरुद्धचा हा...
ऑगस्ट 20, 2018
पुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते या पद्धतीने विकसित होणार आहेत.  औंधमध्ये डीपी रस्त्यावर दोन-अडीच मीटरचे पदपथ होते. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणे अवघड झाले होते. या पार्श्‍वभूमीवर...
ऑगस्ट 06, 2018
मुंबई - इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना चौथ्याच दिवशी गमावला असला तरी भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी समाधान देणारी घटना घडली. कसोटी क्रमवारीत तो प्रथमच अव्वल आला असून, २०११ मध्ये सचिन तेंडुलकरनंतर अव्वल स्थानी येणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा...
ऑगस्ट 01, 2018
बर्मिंगहॅम : यजमान इंग्लंड संघाच्या ऐतिहासिक एक हजाराव्या कसोटीची पार्श्‍वभूमी असलेल्या सामन्यात उद्या बुधवारपासून येथील एजबस्टनच्या मैदानवार सुरवात होत आहे. एक हजारावा सामना आणि इतिहास इंग्लंडच्या बाजूने असला तरी सध्याच्या भारतीय संघाला कमी लेखण्याची चूक त्यांच्याकडून होणार नाही. भारतीय संघदेखील...
जुलै 31, 2018
बर्मिंगहॅम : भारतीय संघाने जून महिन्याच्या अखेरीस इंग्लंडमधे पाऊल ठेवल्यापासून ते अगदी गेल्या शुक्रवारपर्यंत हवामान चांगले गरम होते. डब्लीन असो वा ब्रिस्टल लंडन असो वा कार्डीफ सगळीकडे आपण घरच्या हवेत खेळतो आहोत, असा भास व्हावा इतकी हवा मस्त गरम होती. गेल्या दोन दिवसांत अचानक काळे ढग संपूर्ण...
जुलै 29, 2018
लंडन - इसेक्‍सविरुद्धच्या तीन दिवसांचा सराव सामना अपेक्षेप्रमाणे अनिर्णित राहिला असला, तरी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यास सामोरे जाण्यापूर्वी भारतासमोर सलामीची जोडी आणि गोलंदाजांच्या दुखापतींचे प्रश्‍नचिन्ह कायम राहिले आहे. शिखर धवनचे दोन्ही डावांतील भोपळे चिंता करणारे आहे.  दिनेश...
जुलै 27, 2018
पुणे - आखाड पार्टीसाठी मस्त गावरान कोंबडीवर ताव मारायचाय...तर मग कुंभारवाडा येथील कोंबडी बाजाराला नक्कीच भेट द्या. गावरान कोंबडी, वनराज कोंबडीपासून कडकनाथ कोंबडीपर्यंत...असं सारे काही येथे मिळतेय अन्‌ कोंबडीच्या खरेदीसाठीही पुणेकर येथे गर्दी करीत आहेत. आखाड पार्टीचा बेत काहीसा खास असावा अन्‌...
जुलै 19, 2018
नवी दिल्ली- झटपट क्रिकेटमध्ये आपली छाप पाडणाऱ्या यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतला इंग्लंड दौऱ्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात अनपेक्षित स्थान मिळाले आहे. पाठीच्या दुखापतीने त्रस्त भुवनेश्‍वरचा विचार करण्यात आला असून, दुखापतीतून बरा होणाऱ्या जसप्रीत बुमराचा दुसऱ्या कसोटीपासून संघात समावेश...
जून 15, 2018
बंगळूर - अफगाणिस्तान संघाने कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. पण त्यांच्या कौतुकाचा बहर पहिल्या दोन तासांतच संपला. बंगळूरच्या चिन्नास्वामी मैदानावर पहिल्या सत्रात उपाहारापूर्वी शिखर धवन, तर दुसऱ्या सत्रात मुरली विजयने शतकी खेळी केली. त्यानंतर पावसाच्या सरीने खेळात व्यत्यय आला. पहिल्या दिवशी 78...
जून 14, 2018
बंगळूर : अफगाणिस्तान संघाने कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. पण त्यांच्या कौतुकाचा बहर पहिल्या दोन तासांतच संपला. बंगळूरच्या चिन्नास्वामी मैदानावर पहिल्या सत्रात उपाहारापूर्वी शिखर धवन, तर दुसऱ्या सत्रात मुरली विजयने शतकी खेळी केली. त्यानंतर पावसाच्या सरीने खेळात व्यत्यय आला. पहिल्या दिवशी 78...
जानेवारी 25, 2018
विराट कोहली, चेतेश्‍वर पुजाराचे अर्धशतक; भारत सर्वबाद १८७ जोहान्सबर्ग - तिसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यासमोर शरणागती पत्करली. कर्णधार विराट कोहली, चेतेश्‍वर पुजारा यांची अर्धशतके वगळता भारतीय डावात काहीच घडले नाही....
जानेवारी 22, 2018
जोहान्सबर्ग - दोन कसोटी सामन्यातील पराभवानंतर अजिंक्‍य रहाणेला आता अखेर तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळविण्याचे स्पष्ट संकेत रविवारी झालेल्या सराव सत्रादरम्यान मिळाले. रोहित शर्माच्या जागीच त्याची निवड केली जाईल.  दुसऱ्या कसोटीनंतर चार दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघाने सराव आणि जोहान्सबर्ग कसोटी...
जानेवारी 21, 2018
मायदेशातल्या विजयी मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघ परदेशांतही चमकदार कामगिरी करेल, अशी रास्त अपेक्षा होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेतल्या सेंच्युरियन मैदानावर भ्रमाचा भोपळा फुटला. अव्याहत सामन्यांपासून फलंदाजीतल्या समस्यांपर्यंत अनेक गोष्टींमुळं भारतीय संघाची ‘कसोटी’ लागली आहे. या सगळ्या गोष्टींचं विश्‍...