एकूण 1031 परिणाम
मे 18, 2019
खरेतर आमच्या इंजिनिअरिंगच्या परीक्षेदरम्यान दरवर्षी ‘आयपीएल’चे सामने होतात; पण तरीही टीव्हीवर ते पाहिल्याशिवाय राहवत नाही. त्यात जाणारा वेळ गृहीत धरून मग अभ्यासाचं प्लॅनिंग करावं लागतं. या वेळी ‘आयपीएल’ संपल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरवात होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे...
मे 17, 2019
चेन्नई: अभिनेता आणि मक्कल निधी मियाम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले असून, त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. कमल हसन यांच्यावर आरावकुरी येथे प्रचारसभेदरम्यान अंडी आणि दगड फेकण्यात आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना कमल हसन म्हणाले, 'दहशतवाद प्रत्येक धर्मामध्ये...
मे 15, 2019
हैदराबाद/चेन्नई : सध्या देशभर सार्वत्रिक निवडणुकीचे धूमशान सुरू असताना दक्षिणेतील "तेलुगू देसम', "द्रमुक'सारख्या बड्या प्रादेशिक पक्षांनी जर-तरची भाषा सुरू केल्याने तिसऱ्या आघाडीबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर "फेडरल फ्रंट'ची संकल्पना मांडणारे तेलंगणचे मुख्यमंत्री...
मे 14, 2019
धावण्याच्या शर्यतीत समान क्षमता असलेले दोन स्पर्धक अंतिम रेषेवर एकाच वेळी पोहचतात, पण त्यापैकी एक ही रेषा पार करण्यासाठी झेपावतो आणि विजयी ठरतो. दोघांमध्ये फरक छाती पुढे काढण्याचा असतो. यंदाच्या "आयपीएल'मध्ये अंतिम सामन्यात असेच "फोटोफिनिश' झाले आणि "मुंबई इंडियन्स'च्या गळ्यात चौथ्यांदा विजेतेपदाची...
मे 13, 2019
चेन्नई : 'स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी हा हिंदू होता. राष्ट्रपीता महात्मा गांधींना मारणारा नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता,' असे वक्तव्य अभिनेते व राजकीय नेते कमल हसन यांनी व्यक्त केले. तमिळनाडूमधील करूर जिल्ह्यातील अरवाकुरीची लोकसभा मतदारसंघातील मुस्लिमबहुल भागांत...
मे 13, 2019
आयपीएल 2019 : हैदराबाद : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या नाट्यमय अंतिम सामन्यात अखेर मुंबईने बाजी मारली आणि चौथ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले. सामन्यानंतर बोलताना धोनीने मात्र, सर्व चाहत्यांना बुचकळ्यात पाडणारे वक्तव्य केले. त्याच्या याच वाक्यामुळे त्याने त्याच्या...
मे 12, 2019
उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी "लक्ष्य' ही संस्था. "लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या...
मे 08, 2019
  दक्षिण आशियात शांतता व स्थिरता असणे भारताला जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावण्यासाठी गरजेचे आहे. पण चीनच्या वाढत्या प्रभावाचे धक्के भारताला बसू लागले आहेत. अशा वेळी शेजारी देशांचा विश्वास संपादन करणे हे नवीन सरकारपुढील मोठे आव्हान असेल.   लो कसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जगातील सर्वांत मोठ्या...
मे 06, 2019
मुंबई : सीबीएसई मंडळामार्फत 15 फेब्रुवारी ते 4 एप्रिल या कालावधीत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवार (ता.6) दुपारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेचा निकाल 91.10 टक्के लागला आहे. गुणवत्ता यादीत राज्यातील चार विद्यार्थांनी स्थान मिळवले आहे. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या चेन्नई...
मे 06, 2019
सिंधुदुर्गात यंदा देवगड हापूसचा हंगाम चढ-उताराचा ठरला. पहिल्या टप्प्यात हंगामावर अनिश्‍चिततेचे सावट होते. आता बाजारपेठेत हापूसची आवक वाढू लागली आहे. सध्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात आंबा आहे. तो बाजारपेठेत दाखल होऊ लागताच दरही खाली येण्याची शक्‍यता आहे. मात्र, सर्व आंबा योग्य प्रकारे विकला गेल्यास...
मे 06, 2019
पुणे - कडक ऊन किंवा जोराचा पाऊस सुरू आहे अन्‌ प्रवाशांना विमानतळाच्या आवारातून धावपट्टीवर उभ्या असलेल्या विमानात जायचेय... विमान कंपनीकडे पुरेशा छत्र्या नाहीत... अशा परिस्थितीत विमानात जायचे कसे... हा प्रश्‍न आता लोहगाव विमानतळावर उपस्थित होणार नाही. कारण, तीन नव्या एरोब्रिजचे काम अंतिम टप्प्यात...
मे 04, 2019
बारावीनंतर विविध ज्ञानशाखांत जाणाऱ्या तथाकथित गुणवंतांचे पुढे काय होते, याचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे. आपल्याला ज्ञानार्थी घडवायचे आहेत, की निव्वळ परीक्षार्थी, याचाही विचार करायला हवा. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे ‘सीबीएसई’तर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेच्या यंदाच्याही निकालाचे...
मे 04, 2019
मुंबई - आयपीएल स्पर्धेतील चेन्नई सुपरकिंग आणि दिल्ली कॅपिटल संघांमध्ये झालेल्या सामन्यावर ऑनलाईन संकेतस्थळावरून सट्टा घेणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जुहूमधून अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आशा कोरके व त्यांच्या पथकाने...
मे 03, 2019
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल गुरुवारी लागला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे एकूण प्रमाण 83.4 टक्के आहे. मुझफ्फरनगरची करिष्मा अरोरा आणि गाझियाबादची हंसिका शुक्‍ला या दोघी 500 पैकी 499 गुण मिळवून देशात प्रथम आल्या, अशी माहिती "सीबीएसई'च्या अधिकाऱ्यांनी दिली. सर्व...
मे 02, 2019
पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल 83.4 टक्के लागला आहे. मुझफ्फरनगरची करिश्मा अरोरा आणि हंसिका शुक्ला 499 गुण मिळवून देशात प्रथम आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा निकालात वाढ झाली असून चेन्नई विभागाचा निकाल सर्वाधिक आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आज...