एकूण 744 परिणाम
एप्रिल 18, 2019
चेन्नई : देशभर निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असताना दक्षिणेमध्ये "नोट फॉर व्होट'वरून नवे राजकारण सुरू झाले आहे. तमिळनाडूतील थेनी जिल्ह्यामध्ये टी. टी. व्ही. दिनकरन यांच्या "एएमएमके' पक्षाच्या समर्थकांनी साठवून ठेवलेली 1 कोटी 48 लाख रुपयांची रक्कम प्राप्तिकर विभागाने आज जप्त केली. ही...
एप्रिल 17, 2019
चेन्नई : देशभर निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असताना दक्षिणेमध्ये "नोट फॉर व्होट'वरून नवे राजकारण सुरू झाले आहे. तमिळनाडूतील थेनी जिल्ह्यामध्ये टी. टी. व्ही. दिनकरन यांच्या "एएमएमके' पक्षाच्या समर्थकांनी साठवून ठेवलेली 1 कोटी 48 लाख रुपयांची रक्कम प्राप्तिकर विभागाने आज जप्त केली. ही...
एप्रिल 17, 2019
नागपूर - नागपुरातील देहव्यापारात परराज्यातील तरुणींसह विदेशी तरुणींचा बोलबाला आहे. त्यामुळे दर महिन्यात आठ ते 10 विदेशी तरुणी देहव्यापारासाठी नागपुरात येतात. पाचपावलीतील सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखेने छापा घातला असता दोन विदेशी तरुणींसह झारखंडमधील युवतीला ताब्यात घेतले. आरोपी दलाल मोहंमद सरफराज मेमन...
एप्रिल 17, 2019
बिझनेस वुमन - सोनिया बासू, संस्थापक संचालक, ‘हेल्थफिन’ मी स्वतः डॉक्‍टर असल्याने ‘रुग्ण सेवा हीच ईश्‍वर सेवा’ हे ब्रीद अंगीकारून माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांची सेवा करते. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येने हॉस्पिटल ‘ओव्हरफ्लो’ होत आहेत. मात्र, प्रत्येकाला मर्यादा असतात. माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांबरोबरच...
एप्रिल 16, 2019
नागपूर : नागपुरातील देहव्यापारात परराज्यातील तरूणींसह थेट विदेशी तरूणींचा बोलबाला आहे. त्यामुळे नागपुरात दर महिन्यात जवळपास 8 ते 10 विदेशी तरूणी "सेक्‍स रॅकेट'मध्ये नागपुरात येतात. अशाच प्रकारे पाचपावलीतील एका सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखेने छापा घातला असता दोन विदेशी तरूणींसह झारखंडमधील एका युवतीला...
एप्रिल 15, 2019
कोलकाता : इम्रान ताहिरच्या फिरकीनंतर रवींद्र जडेजाच्या निर्णायक फटकेबाजीमुळे कोलकता नाइट रायडर्सविरुद्ध पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जच सरस ठरले. चेन्नईने रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाताचा पाच गडी राखून पराभव केला.  प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने 20 षटकांत 8 बाद 161 धावा केल्या...
एप्रिल 15, 2019
मुंबई : बदलती शिक्षणव्यवस्था आणि स्पर्धांमुळे शालेय मुलांचे आयुष्यही तणावग्रस्त झाले आहे. मुंबईतील 10 ते 18 वयोगटातील मुलांना शालेय व शिक्षणकेंद्री ताणाचा सामना करावा लागत आहे. दैनंदिन अभ्यास, परीक्षा, शैक्षणिक शिकवण्या (ट्युशन), पालकांच्या अपेक्षा यांचा विद्यार्थ्यांवर अधिक ताण असल्याचे...
एप्रिल 15, 2019
"आयपीएल' स्पर्धा गेल्या काही मोसमापासून येन केन प्रकरणाने चर्चेत राहात आहे. कधी मॅच फिक्‍सिंग, कधी स्पॉट फिक्‍सिंग, तर कधी खेळाडूंच्या गलेलठ्ठ करारांमुळे स्पर्धा गाजत आहे. मुंबई वि. बंगळूर सामन्यात पंचांनी नाकारलेल्या नो-बॉलचे प्रकरण विसरत नाही, तोच चेन्नई वि. राजस्थानविरुद्धच्या...
एप्रिल 14, 2019
यंदाचा आयपीएलचा पहिला टप्पा संपत आला आहे. महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूला यशाचा मार्ग बरोबर शोधता आला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा बाद फेरीतल्या चार संघांमधील प्रवेश जवळपास नक्की झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या चार संघांना...
एप्रिल 12, 2019
मुंबई - मुंबईतील वानखेडे स्टेडियम, हॉटेल ट्रायडंट, तसेच त्यांना जोडणाऱ्या मार्गांची दहशतवाद्यांनी नुकतीच रेकी केल्याचे उघड झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यांदरम्यान कडेकोट बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत....
एप्रिल 11, 2019
मन्नारगुडी (जि. तिरुवारूर, तमिळनाडू) : "कावेरी, मुल्लई पेरीयार पाणीप्रश्न, शेतकऱ्यांवरील कर्जे, नव्या प्रकल्पांमुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान अशा प्रश्नांची मालिका आहे. पण याकडे कोणाचेच लक्ष नाही. सगळ्या पक्षांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे," शेतकरी नेते पी. आर. पंडियन कळकळीने सांगत होते. ...
एप्रिल 10, 2019
अकोला : ओले मूळ भेदी खडकाचे अंग ।। या तुकाराम महाराजांच्या ओळींप्रमाणे अभ्यासात सातत्य ठेवून वाडेगाव सारख्या छोट्या गावातून देशपातळीवर खडतळ स्पर्धा असलेली युपीएससीसारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या समीर महाजन याच्याशी मंगळवारी (ता. 9) संवाद साधला. मनात कोणताही न्यूनगंड न ठेवता मनापासून अभ्यास...
एप्रिल 09, 2019
नवी दिल्ली - देशभरातील शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता मानांकन यादी (एनआयआरडी) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज जाहीर झाली. मद्रास आयआयटीने सर्वसाधारण गटात सलग दुसऱ्या वर्षी अव्वल क्रमांक पटकावला. या यादीत मुंबई आयआयटी ही एकमेव संस्था आहे. विद्यापीठ प्रवर्गाच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे...
एप्रिल 04, 2019
नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उन्हाळ कांद्याचा भाव क्विंटलला दोन हजार रुपयांपर्यंत पोचण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात यंदा पावणेचार लाख टनाने उत्पादन घटण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला असून शेतकऱ्यांनी साठवणुकीवर भर दिला आहे. आर्थिक वर्षाखेरीस...
एप्रिल 03, 2019
चेन्नई - राफेल घोटाळ्यावर एस विजयन यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रति निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने जप्त केल्या. परंतु, मुख्य निवडणूक अधिकारी सत्यब्रता सोहो यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाकडून किंवा कार्यालयाकडून अशा प्रकारचे कोणतेच आदेश देण्यात आलेले नाही. 46 पानांच्या या...
एप्रिल 01, 2019
चेन्नई : विद्युत चुंबकीय मोजमोपाच्या उद्देशाने तयार केलेल्या भारताच्या 'एमिसॅट' या उपग्रहाचे आज (सोमवार) सकाळी 9.27 मिनिटांनी यशस्वी उड्डाण झाले. या उपग्रहात 28 देशांचे लघुउपग्रह असल्याने इस्त्रोच्या मानात आणखी एक शिरपेचाचा तुरा खोवला गेला आहे. एमिसॅट या उपग्रहाबरोबरच विविध देशांचे 28...
मार्च 29, 2019
औरंगाबाद - मुंबई विमानतळावरील धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने विमानसेवेवर परिणाम झाला आहे. त्यातच औरंगाबाद-मुंबई जेट एअरलाइन्सच्या सेवेवर ऑपरेशनल कारणाने परिणाम झाला. एकूणच परिस्थितीने चिकलठाणा विमानतळावरून दोन मोठे अन्‌ एक छोटे अशी अवघी अडीच विमाने सुरू आहेत.  मराठवाड्याची आणि पर्यटनाची...
मार्च 25, 2019
पस्तीस वर्षांपूर्वी आम्ही नेवासा येथे राहात होतो. मी नुकतीच दहावीची आणि बहिणीने बारावीची परीक्षा दिली होती. परीक्षेनंतर निकालाची वाट पाहत जाम कंटाळलो होतो. माझी मावस बहीण मद्रासला (चेन्नई) राहते. आम्हाला सुटीसाठी तिच्याकडे पाठवा, असा धोशा लावला. बाबा वकील, त्यांना मेमध्ये सुटी मिळणार...
मार्च 21, 2019
चेन्नईः एका विकृताने कुत्र्याच्या नवजात पिल्लांवर बलात्कार केला असून, संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. महिलेने प्रत्यक्ष घटना पाहिल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, महिलेच्या घराजवळ असलेल्या एका मोकळ्या जागेवर कुत्र्याची...
मार्च 19, 2019
चेन्नई : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष डीएमके या पक्षाने आज (ता. 19) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. पण या जाहीरनाम्यात एका आश्वासनामुळे केवळ तमिळनाडुतच नव्हे, तर देशभरात खळबळ माजली आहे. या जाहीरनाम्यात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱयांची...