एकूण 138 परिणाम
फेब्रुवारी 14, 2019
स्लिम फीट : दीपिका पदुकोण मी शाळेपासूनच बॅडमिंटन खेळत असल्यामुळे मला तेव्हापासूनच फिट राहायची सवय आहे. असे असले तरी, मला खायला खूप आवडते. हे खाणे मी माझ्या डाएट प्लॅनमध्ये बसवलेले आहे. मी अधिक मसालेदार व जंक फूड अजिबात खात नाही. प्रोटिन्स व कार्बोहायड्रेट यांचा योग्य समतोल राहील, असे डाएट मी घेते....
फेब्रुवारी 14, 2019
सातारा - प्रेमाच्या व्याख्या, ते व्यक्त करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी ती भावना आणि दोघांमधील प्रेम मात्र ‘सेम’च असते. उद्या (ता. १४) जगभरात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. पण, आता ‘व्हॅलेंटाइन डे’चे नुसतेच आकर्षण राहिलेले दिसून येत आहे. पूर्वीची हृदयातील धडधड...आजही तीच असली, तरी आज ही...
फेब्रुवारी 12, 2019
सिद्धार्थ चांदेकर - मिताली मयेकर व्हॅलेंटाईन डे 2019: व्हॅलेंटाइन डे प्रेमीयुगुलांचा दिवस...यंदाचा व्हॅलेंटाइन डे चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर आणि तरुणांच्या दिल की धडकन मिताली मयेकर यांच्यासाठी एक्‍स्ट्रॉ स्पेशल असेल. त्यांचा दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 24 जानेवारीला साखरपुडा झाला....
फेब्रुवारी 11, 2019
पिंपरी - प्रेमीयुगुलांचा आवडता असलेला ‘व्हॅलेंटाइन डे’ काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने बाजारपेठांना गुलाबी रंग चढू लागला आहे. शहरातील भेटवस्तूंची दुकाने गुलाबी रंगात न्हाऊन निघाली आहेत. बाजारपेठा हार्टशेप, मून कपल, टेडीकपल बिअर, लायटिंग टेडी, लॅक पिलो, कलर चेंजिंग हार्ट आदी विविध भेटवस्तूंनी...
फेब्रुवारी 08, 2019
वीकएंड हॉटेल उकडीचा मोदक थोड्या वेगळ्या रूपात आता मिळतो. त्यातलं सारण वेगळं असतं आणि वरचं आवरणही. समान असते ती करायची पद्धत आणि वरवरचं दिसणं. तुम्ही ओळखलंच असेल, आपण मोमोजबद्दल बोलत आहोत. मोदकातला "मो' आणि मोमोजमधला "मो' हे एक अक्षर आणि प्रत्यक्षातही तितकंच (कमी) साम्य दोन्हींमध्ये आहे. दोन्हींची...
जानेवारी 15, 2019
बोर्डी - हवामानात प्रचंड गारठा वाढल्याने चिकु फळं पिकण्याचे प्रमाण वाढल्याने बागायतदार महिलांनी चिकु फळ प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष केंद्रित केले आहे. डहाणु तालुक्यात मोठ्या प्रमाणात चिकु बागायती विकसित करण्यात आल्या आहेत. जुलै ते सप्टेंबर, डिसेंबर ते फेब्रुवारी, असे दोन हंगामात फळांचे उत्पादन भरपुर...
जानेवारी 03, 2019
औरंगाबाद - सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास कायद्याने बंदी आहे. तसेच गुटखाबंदी आहे. शिवाय शाळा, महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसरात गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी, जर्दा आणि माव्याच्या विक्रीवर बंदी आहे. असे असतानाही शहरातील बहुतांश शाळा, महाविद्यालय परिसरात सहजरीत्या गुटखा, सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य...
डिसेंबर 24, 2018
अमळनेर : "करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे' असे साने गुरुजींनी म्हटले आहे. याच उक्‍तीच्या पार्श्‍वभूमीवर साने गुरुजीप्रेमी असलेले माजी आमदार गुलाबराव पाटील रोज सायंकाळी ढेकूसिम येथे चॉकलेट देऊन बालकांमध्ये काही काळ रममाण होतात. त्यांच्या "चॉकलेट गाडी'ची...
डिसेंबर 11, 2018
मंचर - सरकारी कंत्राटदार अशोक बापूराव डुकरे (रा. कळंब, ता. आंबेगाव) यांना पुणे ते पोखरी एसटी गाडीत शेजारी बसलेल्या अनोळखी व्यक्तीने बिस्कीट खाण्यासाठी दिली. पण गुंगी येण्यापूर्वीच बोलत असताना डुकरे यांनी मुलगा पोलिस खात्यात असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे गोंधळलेल्या चोरट्याने अर्ध्यावरच एसटी...
डिसेंबर 09, 2018
तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही एक पांढरंशुभ्र पीस एका झुळकीसरशी तरंगत तरंगत येऊन तुमच्या खांद्यावर येऊन बसतं. तुम्ही ते हळुवारपणे उचलता. हलेकच ते आंजारता-गोंजारता. आपल्याजवळच ठेवून...
नोव्हेंबर 23, 2018
पुणे - मनोरंजनातून शिक्षण या संकल्पनेवर ‘सकाळ यंग बझ’ व ‘सीएम इंटरनॅशनल स्कूल’ने येत्या शनिवारी (ता. २४) बालमेळा आयोजित केला आहे. बाणेर-बालेवाडी परिसरातील सीएम इंटरनॅशनल स्कूल येथे सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत हा मेळावा होणार आहे.  मुलांच्या मनातील उत्सुकता आणि कल्पनाशक्तीला वाव देणारे अनेक खेळ...
नोव्हेंबर 14, 2018
पाली - मिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून आहे. प्रचंड मेहनत, शारीरिक त्रास, मागणीत घट आणि शिक्षणाचा प्रसार यामुळे या पारंपारिक कारागिरांची पुढची पिढी मात्र आता या व्यवसायापासून दूर होऊ लागली आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा व्यवसाय करणारे...
नोव्हेंबर 13, 2018
नागपूर - कायद्याची पायमल्ली करून अनेक कारखान्यांमध्ये धोकादायक कामांसाठी बालकामगारांना जुंपले जात आहे. कमी वेतनात बालकामगार मिळवून देणारे रॅकेट सर्वत्र सक्रिय आहेत. नागपूर रेल्वे चाइल्ड लाइनच्या सजगतेने अलीकडच्या काळात २९ बालकामगारांची सुटका करण्यात आली. यात ३ मुलींचाही समावेश आहे. त्यांना...
नोव्हेंबर 12, 2018
आरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता वाढवण्यासाठी आधुनिक उत्पादने बाजारात आणणे आवश्यक आहे. आधुनिक उत्पादनामध्ये गुळाचे छोटे घन, द्रवरूप गूळ किंवा भुकटी यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. गुळाच्या भुकटीचेही विविध पदार्थाच्या साह्याने मूल्यवर्धन करणे शक्य आहे.  उसाच्या रसापासून कोणत्याही...
ऑक्टोबर 31, 2018
पिंपरी - दिवाळी गिफ्ट हा ट्रेंड आता घराघरांत रूढ झालाय. या ट्रेंडमुळे भेटवस्तू देण्यासाठी बाजारपेठांमध्ये विविध आकारात, विविध रंगात रिकामे गिफ्ट बॉक्‍सची व्हरायटी पाहावयास मिळत आहे. ज्यूट, लेस व नेटच्या कपड्यांनी सजविलेल्या पोटली, कटोरी, नक्षीदार टोपली अशा गिफ्ट पॅकेट बाजारात नागरिकांचे लक्ष वेधून...
ऑक्टोबर 29, 2018
पिंपरी - दिवाळीच्या शुभेच्छांसोबत सुदृढ आरोग्यासाठी सुकामेवा (ड्रायफ्रूट) देण्याचा ट्रेंड हिट ठरतोय. बदाम, बेदाणे, काजू, अंजीर, पिस्ता यांच्या मिक्‍सच्या विविध ड्रायफ्रूट बॉक्‍सला सर्वाधिक पसंती मिळत आहे. सिंगल ड्रायफ्रूट बॉक्‍सही विक्रीसाठी ठेवले आहेत. फिश स्टाइल, स्क्वेअर, राउंड शेप, हार्ट...
ऑक्टोबर 27, 2018
नागपूर - सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली सामान्य माहिती. परंतु, सरकीपासून लवकरच चॉकलेट, कुकीजसह नानाविध खाद्यपदार्थ तयार केले जातील. यामुळे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पन्नाचा आणखी एक मार्ग उपलब्ध होणार आहे.  मूळचे भारतीय आणि सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेले डॉ. कीर्ती...
ऑक्टोबर 26, 2018
पुणे - काजू चॉकलेटचे सॅंडविच, केशराची वाटी एक ना असंख्य प्रकार! दिवाळीत मित्र मैत्रिणींना असो, की कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना भेट द्यायची असो! हमखास सुकामेव्याला पसंती असतेच असते. अफगाणिस्तानचा ‘अज्वा’ खजूर, इराणचा ‘मामरा’ बदाम आणि अननस, स्ट्रॉबेरी, केळी, ब्लू-बेरी फळापासून तयार सुकामेवा दिवाळीनिमित्त...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई- स्मार्ट सिटीच्या उंबरठ्यावर असलेल्या ठाणे शहराची प्रतिष्ठा आणि गुणांकन वाढवण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाद्वारे नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले जात असतात.या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचा कचरा आणि प्लास्टिक संकलन करता यावे यासाठी ठाण्यात पहिल्यांदाच अत्याधुनिक कचरापेट्या (टेकबिन) बसवण्यात...
ऑक्टोबर 21, 2018
येवला : प्रत्येक गोष्टीला वेळ साधावी लागते. गेल्या सोळा-सतरा वर्षापासून विनावेतन विद्यादान करणाऱ्या राज्यातील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राध्यापकांच्या पोटात गोळा यायला लागला आहे. कारणही तसेच आहे, २०१९ डोळ्यापुढे ठेऊन सत्ताधारी अनुदान देतील. अन् पगार सुरु होण्याचे स्वप्न सत्यात उतरेल असा आशावाद...