एकूण 2307 परिणाम
मे 22, 2019
लोणी काळभोर : जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेतील पोपट मुरलीधर गायकवाड (बक्कल नंबर 1747) या पोलिस कर्मचाऱ्याने, दोन सहकाऱ्यांच्या मदतीने नगर जिल्ह्यातील निघोज (ता. पारनेर) येथील व्यापाऱ्याच्या गुटखा गोदामावर डल्ला मारुन सहा लाख रुपये किमतीचा गुटख्याची चोरी...
मे 21, 2019
नवी मुंबई - एप्रिल-मे महिना म्हणजे चोरट्यांसाठी सुगीचा काळ. या दिवसात बहुतेक कुटुंबे आपल्या मूळ गावी अथवा बाहेरगावी मौजमजा करण्यासाठी जात असतात. नेमकी हीच संधी साधून चोरटे अशी घरे हेरून ती पूर्णपणे साफ करतात. नवी मुंबईतदेखील गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांच्या कारवायांत वाढ...
मे 21, 2019
औरंगाबाद - सौरऊर्जेचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मराठवाड्यात दोन हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी वैयक्तिक सौर रूफ टॉप सिस्टीम बसवून आपला विजेचा प्रश्‍न निकाली काढला आहे. यामुळे रोज अंदाजे जवळपास पंधरा हजार किलोवॉटपेक्षा अधिक विजेची बचत होत आहे.  ऊर्जानिर्मिती करण्यावर बंधने आहेत. त्यातच विजेची ...
मे 20, 2019
भिगवण : भिगवण, बारामतीसह जिल्ह्यामध्ये दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल चोरटयांना ४२ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून भिगवण पोलिसांनी गजाआड केले. दोघांवर भिगवण, बारामतीसह जिल्ह्यामध्ये दिवसाढवळ्या बंद सदनिका फोडून चोरीचे वीस गुन्हे दाखल आहे. चोरट्यांकडुन चोरीची आणखीही प्रकरणे उघड होण्याची...
मे 20, 2019
पुणे/ सिंहगड रस्ता - कोणाला सकाळीच ऑफिसला जायचं असतं, कोणाला उद्योग-धंद्यासाठी घराबाहेर पडायचं असतं. काहींच्या घरात आजारी आजी-आजोबा, काही कुटुंबांत लगीनघाई, तर कोणाच्या घरात मुंजीचा कार्यक्रम आहे... पण या घरांमधील प्रत्येक व्यक्ती सध्या धावपळ करतेय, ती पिण्यापुरते पाणी मिळविण्यासाठी. काही लग्न...
मे 19, 2019
नांदेड : बचत गटाची वसुली करून भोकरकडे मित्रासोबत दुचाकीवरून येणाऱ्या दोघांना रस्त्यात अडवून मारहाण केली. त्यांच्याकडील एक लाख ६५ हजार ४७५ रुपये जबरीने चोरुन नेले. ही घटना शुक्रवारी (ता. १७) दुपारी दोनच्या सुमारास डौर ते सायाळ रस्त्यावर घडली. भोकर तालुक्यातील डौर येथील बाबासाहेब राजकुमार जोंधळे (वय...
मे 19, 2019
प्रत्येक वन डे खेळून बाजूला व्हा!  माणसाचा जन्म म्हणजे नियतीच्या माध्यमातून शिंपडलेला एक  शिंतोडाच होय! आणि हा शिंतोडा आईच्या गर्भात आकाराला येत आईच्या गर्भातून देहाकृती घेऊन बाहेर पडतो. सृष्टीसुद्धा अनेक थेंबांतून विकास पावत असते. सृष्टीत थेंबांच्या रूपानं जाणीव वाटली जात असते, असंच म्हणावं लागेल...
मे 18, 2019
नांदेड : आजीला घरात गाठून गळा दाबून पावणेतीन लाखाचा एेवज लंपास केला. ही घटना येहळेगाव (ता. अर्धापूर) येथे गुरूवारी (ता. १६) दुपारी घडली. मात्र या प्रकरणी शुक्रवारी (ता. १७) गुन्हा दाखल करण्यात आला.  येहळेगाव येथील हरणाबाई जळबाजी कपाटे (वय ७५) ह्या आपल्या घरी एकट्याच घरकाम करीत होत्या. याचा फायदा...
मे 18, 2019
आज भाच्यांच्या गाडीतून फिरतो, पण त्यांच्या वडिलांबरोबर भाड्याच्या सायकलवरून फिरण्यात अधिक आनंद होता. अकरावी झाल्यानंतर पुण्यात आलो. माझे मेहुणे एच. वाय. सय्यद पुण्यात पोलिस खात्यात लेखनिक होते. त्यांनी प्रयत्न करून किर्लोस्कर फिल्टर्स कंपनीत नोकरी मिळवून दिली. त्यांच्याकडेच राहून तीन वर्षे या...
मे 17, 2019
कणकवली - एसटी बसमध्ये महिलांच्या खांद्यावरील पर्स लांबविणाऱ्या कोल्हापुरातील चार महिलांच्या टोळीला आज तळेरे येथे प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अटक करण्यात आली. टोळीने जिल्ह्यात आणि रत्नागिरीतही असे प्रकार केल्याचा संशय आहे. त्या चौघींनाही आज (ता. १७) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरती चरण चौगुले (वय...
मे 17, 2019
सोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांना आता तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विशेषतः हद्दवाढ भागात टंचाईची तीव्रता जास्त असून, पाण्यासाठी रांगा लागण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान, टाकळी येथील भीमा नदीच्या पात्रातून पाण्याची चोरी करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निवेदन...
मे 17, 2019
पुणे - कालव्यातून पाणी चोरणाऱ्यांसह त्यांना बळ देणाऱ्या पाटबंधारे खाते आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारल्यानंतर पाणीपुरवठादार आणि टॅंकरचालकांनी रात्री पाणीचोरीचा मार्ग शोधला आहे. धायरी परिसरातून अशा प्रकारचे पाणी चोरणाऱ्या टॅंकरचे चित्रीकरण स्थानिक नागरिकांनी केले आहे. त्यामुळे...
मे 16, 2019
कोल्हापूर - राज्यात २०१४ च्या पशुगणनेनुसार गाढवांची संख्या २९ हजार आहे. तुलनेत ही संख्या कमी आहे. गाढव समाजात हेटाळणीचे जनावर असले, तरीही निसर्ग साखळीत त्याचे स्थान महत्त्वाचे असल्याने आम्ही गाढव संवर्धनावर विशेष फोकस केला असल्याचे राज्याचे पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्‍त डॉ. डी. डी. परकाळे यांनी...
मे 16, 2019
शहरातील गंभीर गुन्हे तसेच प्राणांतिक अपघातांमध्ये घट होतानाच गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याचेही प्रमाण वाढले आहे, असा दावा शहर पोलिसांनी केला आहे. गेल्यावर्षी ३१ जुलैला पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची सूत्रे के. व्यंकटेशम यांनी हाती घेतल्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले...
मे 16, 2019
पुणे - धायरी येथील वीजचोरी प्रकरणात अखेर महावितरणने सहायक अभियंत्यासह वीजवाहिनी कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. महावितरणने वीजचोरीची दखल घेऊन कारवाई केली असली, तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मात्र अभय दिले आहे. धायरी परिसरातील कालव्यात भगदाड पाडून पाणी चोरी करून ते विहिरीत आणले जात...
मे 15, 2019
पिंपरी - चोरीचे सोने लुटून त्याची विक्री करण्यासाठी आलिशान मोटार हवी होती. त्यामुळे टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने मोटार पळविणाऱ्या दोघांना निगडी पोलिसांनी अटक केली. दत्तात्रेय अण्णा डुबे (वय ३१, रा. करमाळा, सोलापूर) व दत्तात्रेय पांडुरंग रंधवे (वय २८, सध्या रा. तळेगाव दाभाडे, मूळ करमाळा, सोलापूर)...
मे 15, 2019
पुणे - राज्यातील कारागृहे ओव्हर फ्लो झाली आहेत. राज्यातील ५४ कारागृहांत ३५ हजार कैदी आहेत. त्यापैकी १८ ते ४० वयोगटातील ८० टक्के कैदी आहेत. गेल्या पाच वर्षांत कैद्यांची संख्या तब्बल दहा हजारांपेक्षा अधिक वाढली. राज्यातील ५४ कारागृहांपैकी १३ खुल्या कारागृहांसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पुणे,...
मे 15, 2019
पुणे - धायरी येथील पाणी व वीजचोरी प्रकरणात पाटबंधारे खाते आणि महावितरणकडून कारवाईस विलंब होत असताना जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. पाणीचोरांवर कारवाई करण्याबरोबरच आवश्‍यकता वाटल्यास विहिरी आणि टॅंकरचे अधिग्रहण करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले...
मे 14, 2019
सध्याच्या काळातील बंधाऱ्यांची परिस्थिती पाहिली तर असे लक्षात येते की, बहुतांश ठिकाणी गाळ साचलेला आहे. काही ठिकाणी भिंत मोडकळीस आली आहे, तर काही ठिकाणी गळती लागलेली आहे. परंतु, योग्य पद्धतीने तांत्रिक उपाययोजना केल्या तर कमी खर्चात या बंधाऱ्यांमध्ये सुधारणा आणि पाणी साठवण क्षमता पूर्ववत करणे सहज...
मे 14, 2019
नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच प्रकल्प व कन्हान नदीत अत्यल्प साठा असून, महिनाभरच पुरेल इतके पाणी आहे. शहराला दररोज पाणीपुरवठा होत असला तरी पाण्याचा आवश्‍यक तेवढाच वापर करावा. पाण्याचा थेंबही वाया जाऊ नये, ही काळजी नागपूरकरांनी घ्यावी, असे कळकळीचे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले....