एकूण 982 परिणाम
डिसेंबर 14, 2018
मुंबई - प्रवाशांची पाकिटे आणि मोबाईल चोरी करणाऱ्या नऊ सराईत गुन्हेगारांना नऊ दिवसांत वांद्रे रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्यामुळे मोबाईल आणि पाकिटांच्या चोरीच्या आठ गुन्ह्यांची उकल झाली आहे.  गर्दीच्या वेळेत प्रवाशांचे मोबाईल आणि पाकिटे चोरणाऱ्यांवर कारवाईचे आदेश...
डिसेंबर 13, 2018
सोलापूर : काही दिवसांमध्ये सोलापुरात घडत असलेल्या चोरीसह अन्य गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहे. 14 ते 18 या वयोगटातील मुलांचा यात समावेश आहे. कायद्याने अल्पवयीन मुलांना संरक्षण असल्याने त्यांना अटक केली जात नाही. काही दिवस बाल निरीक्षणगृहात ठेवून सोडून दिले जाते,...
डिसेंबर 12, 2018
पुणे :  विमाननगर येथील गिगा स्पेसच्या विरुद्ध बाजूच्या रस्त्यावरील दुभाजकामधील पाईलाईनचा गैरवापर होत आहे. दुभाजकामध्ये असलेल्या रोपट्यांना पाणी देण्यासाठी पाईपलाईन टाकलेली असते. त्यातून या झाडांना पाणी पुरवठा केला जातो. पण येथील खाद्यापदार्थ विक्रेते पाईपलाईन कापुन पाण्याचे कॅन भरतात. पाणी चोरीमुळे...
डिसेंबर 12, 2018
नांदेड : शहरातील चोरट्यांचे मनोधैर्य वाढत असून आता तर चक्क एका राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाला रस्त्यात अडवून लोखंडी रॉडने बेदम माराहण केली. एवढेच नाही तर त्यांच्या जवळील रोख 25 हजार रुपये जबरीने चोरून नेले. हा प्रकार  भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत पूर्णा रोडवर रविवारी (ता. 9) रात्री दहाच्या सुमारास...
डिसेंबर 10, 2018
अंबड (जालना) : अंबड शहरापासून लगत असलेल्या पारनेर (ता.अंबड) येथील सोपान पंढरीनाथ खरे यांच्या घरी रविवारी (ता. 9) मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी फोडले. अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने देखील लंपास केले आहेत.  सोपान पंढरीनाथ खरे यांच्या घराचे रविवारी (ता. 9) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी...
डिसेंबर 10, 2018
मुंबई - मुंबई शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत पाच वर्षांत सोनसाखळी चोरीच्या ५ हजार १३४ घटना घडल्या असून, त्यातील २ हजार २६० प्रकरणांचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. पहिल्यांदा चोरी करून नंतर त्या करणे बंद करण्यासह विविध कारणांमुळे अशा...
डिसेंबर 10, 2018
पिंपरी - गेल्या आठवड्यात शहरातील तीन एटीएम मशिन गॅस कटरने कापून त्यातील सुमारे 35 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. यापैकी एकाही एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षक नसल्याचे दिसून आले. यापूर्वीही एटीएम सेंटर लुटण्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. यामुळे एटीएम सेंटरच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे...
डिसेंबर 10, 2018
मुंबई - विवाह सोहळ्यात चोरी करणाऱ्या महिलेला शनिवारी (ता. 8) ओशिवरा पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. काली ऊर्फ सुगना अजबसिंग सिसोदिया असे तिचे नाव आहे. न्यायालयाने तिला बुधवारपर्यंत (ता. 12) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.  जोगेश्‍वरी पूर्वेकडील श्‍यामनगर परिसरात राहणाऱ्या एका...
डिसेंबर 09, 2018
मंगळवेढा : पोलीस ठाण्याच्या आवारातून वाहन चोरून नेल्याची घटना ताजी असताना तहसील कार्यालयाच्या आवारात लावलेला सोनालिका कंपनीचा टॅक्टर टॉलीसह पळवून नेल्याप्रकरणी तलाठी विजय एकतपुरे यांनी एकाविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाने शहरात असलेल्या शासकीय कार्यालयाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर...
डिसेंबर 09, 2018
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : येथील आठवडे बाजारात काल (7 डिसेंबर) खिसे कापून चोरी करणाऱ्या तीन महिलांना येथील पोलिसांनी जेरबंद केले होते. त्यांची कसून चौकशी केली असता, त्या वर्धा जिल्ह्यातील असून सराईत चोर असल्याचे निष्पन्न झाले. पारोळा बस स्थानकातून सोन्याची 75 हजारांचे दागिणे चोरल्याची...
डिसेंबर 08, 2018
जालना : भोकरदन नाका परिसरातील सकलेचानगर येथील यांचे मोरेश्वर सप्लायर्स हे खासजी कार्यालय फोडणाऱ्या दोन संशयित चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (ता.आठ) अवघ्या सहा तासात अटक केली आहे. सकलेचानगर येथील मोरेश्वर सप्लायर्सचे खासगी कार्यालयात शनिवारी (ता. आठ) पहाटे साडेतीन वाजन्याच्या सुमारास...
डिसेंबर 07, 2018
जळगाव - जिल्हा कारागृहातील दोन कैद्यांनी भिंत ओलांडून पळ काढला असून, जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अाहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. आज कारागृह प्रशासनाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी कारागृहाच्या कामकाजाचा आढावा घेतला. पाहणीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात जिल्हा...
डिसेंबर 07, 2018
औरंगाबाद - पतीपासून वेगळे राहणाऱ्या विवाहितेचा तिच्या ओळखीतील तरुणानेच गळा कापून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना हडको, एन-१२ येथे गुरुवारी (ता. सहा) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. सुनंदा शिवाजी (ऊर्फ प्रमोद) वाघमारे (वय ३२) असे मृत महिलेचे नाव आहे.  तिचा सुमारे सात ते आठ वर्षांपूर्वी शिवाजीसोबत...
डिसेंबर 06, 2018
जळगाव : जिल्हा कारागृहातून आज पहाटे दोन कच्च्या कैद्यांनी स्वयंपाक घराच्या मागील तटबंदीची 16 फूट उंच मुख्य भिंत भेदून पलायन केल्याची घटना घडली. बुधवारी पहाटे पाचला दोघांना बॅरेकमधून काढून स्वयंपाक घरात कामाला जुंपण्यात आल्यावर संधी साधून दोघांनी पळ काढल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेनंतर...
डिसेंबर 05, 2018
जुन्नर : जुन्नर शहरातील पंणसुबा पेठ ता. जुन्नर येथील शांतीनाथ मंदिराच्या कळसाची चोरी झाल्याचे समोर आले आहे. याबाबत नरेद्र भोगिलाल शहा यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिस निरीक्षक यशवंत नलवडे यांनी सांगितले, की 20 आणि 21 नोव्हेंबर तसेच 4 आणि 5 डिसेंबरच्या दरम्यान चोरीच्या घटना घडल्या...
डिसेंबर 05, 2018
सिल्लोड : भवन (ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद) येथे सिल्लोड- औरंगाबाद मुख्य रस्त्यावर असलेल्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. बुधवारी (ता. 5) पहाटे साडेतीनच्या सुमारास गस्तीवर असलेल्या सिल्लोड ग्रामीण पोलिसांना भवन येथील जिल्हा बँक शाखेच्या काही अंतरावर एक...
डिसेंबर 01, 2018
आंधळगाव : मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथे शुक्रवारी रात्री चार-पाच ठिकाणी घरफोड्या झाल्या असुन चोरीची तक्रार मंगळवेढा पोलिस स्टेशन देण्यासाठी गेलेल्या शिवाजी आदाटे यांची तक्रार नोंदवून न घेतल्यामुळे नागरिकांतून पोलिस प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकाच वेळी लक्ष्मी दहिवडीमध्ये...
डिसेंबर 01, 2018
वालचंदनगर : चिखली (ता.इंदापूर) परीसरातील शेतकऱ्यांच्या विद्युत पंपातील तारा चोरी करण्याचा चोरट्यांना सपाटा लावला असून चोरीमुळे शेतकरी अडचणीमध्ये येवू लागले आहेत. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये गेल्या तीन -चार वर्षापूर्वी विद्युत पंपातील तांब्याच्या तारा चोरी...
नोव्हेंबर 30, 2018
औरंगाबाद - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहर बससेवेचा प्रारंभ करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी तारीख जाहीर करून तयारीही सुरू केली आहे. दुसरीकडे मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या ५७ पैकी बहुतांश बसथांब्यांची दुरवस्था झाली असून, साधी साफसफाईदेखील सुरू नाही. बसथांब्यांचे नूतनीकरण एमएसअंतर्गत करण्यात येणार आहे....
नोव्हेंबर 30, 2018
पाटण - एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी श्वापदांकडून वापरला जाणारा भ्रमणमार्ग धोक्‍यामध्ये आहे. त्या मार्गावर अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था करण्याची गरज आहे. मात्र, आठ वर्षांपासून त्यांच्या सुरक्षेबाबत केवळ कागदोपत्री खेळ खेळला जातो आहे. यापूर्वीच मार्गावर उभा राहिलेल्या प्रकल्पांसह अन्य...